1 मापन
या प्रॅक्टिकलमध्ये मापनाच्या विषयी शिकलो पहिली पध्दत ब्रिटिश दुसरी मॅट्रिक . त्यामध्ये ब्रिटिश म्हणजे इंच ,कोस , तोळा ,चार आणे इत्यादी तोळा ,चार आणे इत्यादी दुसरी पद्धत मॅट्रिक ; १००cm =१मीटर ,१०० मीटर = १ . कि. मि , इत्यादी
उदाहरणार्थ ; १ रस्त्याचे माप काडायचे असेल तर कि .मी मध्ये मोजत २ घराचे मापे घ्यायचे असेल तर फुटामध्ये मोजतो ३ तारकंपनाचे मोजमाप करायला मीटर मध्ये मोजतात
2 वेल्डिंग
वेगवेगळ्या प्रकारची वेल्डिंग करणे आणि महत्त्व समजून येणे घेने
1 सेफ्टी शूज 2 अँपरोन सेफ्टी शूज
3 वेल्डिंग हेल्मेट 4 गॉगल
5 वेल्डिंग मशीन 6 हॅन्ड क्लोज
वेल्डिंग करताना वेल्डिंग रोड क्रॉस मध्ये पकडणे 1 लोखंडाची साईज बघून होल्टेज कमी जास्त करून वेल्डिंग करणे 2 फ्रेम करताना स्पॉट मारणे 3 नंतर रनिंग वेल्डिंग मारणे , हॅन्ड ग्रेंडर ने घासून घेणे वेल्डिंग करताना या होल्टेजचा उपयोग करणे 75,80,100,120,150
3 मशीनची ओळख
1 आज वेल्डिंग मारायला शिकलो व आर्क वेल्डिंग चे महत्व समजून घेत घेतले 2 पाईप कटर मशीन ने रोड अँगल, स्क्वेअर ट्यूब, इत्यादी वस्तू कटिं कटिंग करायला शिकलो 3 co2 वेल्डिंग मशीन मशीन हाताळण्यासाठी सोपे आहे ही मशीन गॅस वरती चालते त्याला रोड
लावायची गरज नाही त्याला होल्डर मधनं ऑटोमॅटिक रोड येतो
4 पत्रा वेंडिंग मशीन या मशीनने आम्ही सुपली बनवायला पत्रा बेंड केले
4 co2
2 ) CO 2 machine ची माहितीCo2 मशीन या मशीन लवकर काम करते आणि छोटे छोटे बाजू पॅक करते या मशीन आतून चांगली वेल्डिंग होते.1) वेल्डिंग करताना आपल्याला सेफ्टी वापरले पाहिजे.2) गॉगल हॅन्ड ब्लाऊज हेल्मेट आणि मॅप्रोन हे सेफ्टी वापरले पाहिजे.3) या मशीनची किंमत आहे 1.00.000
5 रंगकाम
यामध्ये कोण कोणते प्रकारचे रंग आहेत ते शिकलो 1 प्रायमर,2 ऑइल पेंट
ऑइल बॉण्ड इत्यादी कलरचे प्रकार शिकलो. याचा उपयोग केव्हा आणि कोठे करायचा रोलर आठ इंचाचा असतो
6 प्लंबिंग
यामध्ये तीन प्रकारचे पाईप बघितले प्लंबिंग चे काम करताना हे तीन पाईप जास्त वापरतात
1 pvc pipe
2 upvc pipe
3 cpvc pipe
7 पायाची आखणी
हे प्रॅक्टिकल आम्ही वॉल कंपाउंड च्या माध्यमातून केले.
त्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य दोरी चुना ओळंबा
ढेपने 90 डिग्री मध्ये मोजले 80 गुणिले 90 इतके अंतर घेतले
आम्ही दहा फुटावर खड्डे खोदले व त्या खड्ड्यामध्ये सहा फुटाची खंबे गाडले
8 rcc कॉलम
हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष केले यासाठी सहा फुटाचा पाईप घेतला
12 एमएम चे 6.3 फुटाचे तीन रोड कापले एक फुटाचे सात रोड घेऊन रिंगा तयार केल्या व रिंगा बनवल्यानंतर 6.3 त्याचे तीन रोड वरती रिंगा घेऊन एका एका फुटावरती बायडिंग तारणे बांधून घेतले सहा फुटाच्या पाईपमध्ये तयार झालेला कॉलम टाकून 8 डबे सिमेंट,30 डब्बे वाळू,15 डब्बे खडी पलटी मारून कॉलम भरून घेतला. प्रॅक्टिकल केल्यावर मला असे समजले की आरसीसी कॉलम कसा तयार करायचा.
9 लेथ मशीन
यामध्ये मी वेगवेगळे प्रकारचे स्टूल शिकलो. मी स्टार्टिंग ला लेथ मशीनला लाकूड चांगलं फिट केलं मशीन चालू केली. सरफेज काढाय टूल फिट केला त्याला टर्निंग देऊन 60 NO पॉलिश पेपरने फिनिशिंग दिली आम्ही समोरच्या टोकाला कट मारून जॉब तयार केला.
10 मिलिंग मशीन
यामध्ये मी वेगवेगळे टूल चालवायला शिकलो. स्लॉट ड्रिल, अँड मिल, ,ड्रॉवेल कटर, रिव्हर्स ड्रोवेल, मेल अँड हे सर्व स्टील मी जॉब करताना युज केले सरफेस काढायला मी ड्रॉवेल कटरचा स्टूल फिट केला नंतर मी सहा इंचाचा लाकडाचा तुकडा घेतला. व सरपेज काढला लाकडाच्या मध्ये भागाला a आकाराचा स्टूल मारला. स्टूल बदलून रिव्हर्स ड्रायव्हर लावला आणि डिग्री दिली.प्रॅक्टिकल च्या माध्यमातून केलेली वस्तूला आकार कशी द्यायची ते समजले आणि मिलिंग मशीन द्वारे आपण वेगवेगळे जॉब तयार करू शकतो.
11 पावर hoksaw
या मशीनच्या मदतीने लाकूड किंवा लोखंड कापता येते ही मशीन थ्री फेज लाईट वरती चालते लेथ मशीन वरचा जॉब तयार केलेला मी कापला व पावर hoksaw लोखंडी पट्टी कटू शकतो लाकूड पण कट केले
12 बांधकाम व विटाची
बांधकामाचे पाच प्रकार आहेत
1 इंग्लिश बोंड 2 Flemish bond 3 rep bond
4 trachar bond 5 hendet bond
हे प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करून पाहिले 9 सिंधू ठोकळा वीट वापरली bond पद्धतीत केले. 20×2×3.3×2 पोटाचे मोजून बांधकाम केले
प्रमाण -3/1 हे वापरून 27 पाट्या वाळू दीड गोणी सिमेंट लागलं
13 frp
आईस्क्रीम डब्याचे वेज बुजवणे दही तयार करण्यासाठी यंत्राचे त्याला लागणारे साहित्य : वॅक्स, regzine, glassmet, haksha, kobart, hardnat, puthi powder, seansir, इत्यादी सुरुवातीला आम्ही regzine 200 m.l पुठ्ठी 30 ग्रॅम koart आणि 10 10 m. l मिश्रण करून कैचीनेglassmet कापून लहान लहान तुकडे करून frp चे हॉल बुजवून बरसने त्याला प्लॅन करून घेतले अशा प्रकारे फरप चे अर्थ समजले.
अभियांत्रिक विभाग प्रोजेक्ट
नाव : आशिष रघुनाथ माळगावी
प्रॅक्टिकल चे नाव : डिस्प्ले कपाट
उद्देश : edp साठी साहित्य ठेवण्यासाठी डिस्प्ले कपाट बनवणे.साहित्य :- एक ची स्केअर टूब, वेल्डिंग मशीन, रोड, बॉटम पट्टी, सनमाइका, स्कूरू, व्हाईट फ्लाय, फ्लेक्झिबल प्लाय, ऍडजेस्टेबल पट्टी, लॅमिनेटेड पट्टी, चुका इत्यादी.
कृती :- मी या प्रोजेक्टमध्ये स्केअर फुट तसेच 45 मध्ये डिग्री कशी मारायची हे शिकलो. हे बनवण्यासाठी CO2 वेल्डिंग वापरले. एक ची स्क्वेअर टूब वापरून डायग्राम च्या सहाय्याने फ्रेम तयार करून घेतली. लांबी 8.6 रुंदी 3.6 / नंतर सर्व शटप लावला कॉस्टिंग खालील प्रमाणे आहे.
डिस्प्ले कपाटाचे डायग्राम