माझा प्रोजेक्ट आहे ,घेवड्याची शेती
ही भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास ‘श्रावणघेवडा’ म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत फ्रेंच बीन्स आणि हिंदीत फरसबी म्हणतात. घेवड्याच्या शेंगाची भाजी करतात.
शास्त्रीय नाव – Dolichos lablab, संस्कृतमध्ये अङ्गुलफल.
घेवड्याचे अन्य प्रकार : काळा घेवडा, बाजीराव घेवडा, बोंबल्या घेवडा, वगैरे. बोंबल्या घेवडा
उदेश ;ओरग्यानिक शेतीकरायला शिकणे.
देनदिन नोदी ;० मी कोकोपिटच्या ब्याग भरल्या नतरत्यात पाणी टाकले
२५-३-२०२० बिया लावल्या व पाणी टाकले.
२८-३-२०२० परत पाणी टाकले.
०२-४-२०२० पाणी टाकले आणि ब्याग मध्ये माती टाकली.
५-४ -२०२० झाडाला कोबड खत 2kg पाण्यात टाकून दिला .
८-४-२०२० झाडाला पाणी टाकले.
१२-४-२०२० वेलीला पाणी टाकले व दोरी बदली.
१५-४-२०२० पाणी टाकले .
१८-४-२०२० उन्हामुळे झाड करपत होते म्हणून झाडांवर शेडनेट स्क्र्याप मधून आणली.
१९-४-२०२० शेटनेटचे तुकडे एकत्र करून शिवले .
२२-४-२०२० झाडाच्या पानावर नागआळी झाल्यामुळे १ लिटर पाण्यामध्ये २ग्रम खाचा सोडा टाकून फवारणी केली.
२५-४-२०२०गाईचे गोमुत्र शेन पाण्यात मिक्स करून झाडांना टाकले .
प्रोजेक्ट करत असताना अनुभवातून मिळालेली माहिती
घेवडा हे पिक वर्ष भर चालणारे पिक आहे.
फुल येणारे दिवस; लावलेल्या दिवसापासून ४५ दिवसाला फुल लागायला चालू होतात.
ळफ लागणारे दिवस ; या पिकाला ६० दिवसात त्याचे उत्पन्न चालू होते.
फुल लागल्याच्या नतर१५ दिवसात फळ लागते.
घेवडा या पिकाची वाढसमजण्यासाठी त्मभालेख.