1)आजारांचे प्रकार

*उदा=डोके हातपाय दुखणे, सर्दी व्हणे, खोकला ताप येणे पोट दुखणे कॅन्सर

होणे. कावीळ होणे शुगर बीपी चा त्रास होने. कोरोना, दमाचा आजार हृदय आजार पांढऱ्या पेशी कमी जास्त होने hart अटॅक येणे.

  1. ताप=पावसात भिजल्याने आपल्याला एखादी जखम झाल्याने सर्दी झाल्यावर.
  2. डोके दुःखी=उन्न्हात फिरल्याने थंड पाण्यात भिजल्याने जास्त आवाज ऐकल्याने.
  3. सर्दी = थंड पाणी पिल्याने आईस्क्रीम खाल्याने तेलकट पदार्थ खाल्याने आंबट चींच खाल्याने.
  4. पोट दुःखी = अन्न पचन ना झाल्याने आणी खराब पाणी पील्याने तेलकट वस्तू खाल्याने आणि बाहेरील वस्तू खाल्याने.
  5. कावीळ=ताप, थंडी,डोके दुखी,हातपाय. दुःखी,अशोक्तपण येणे, डोळे पिवळे होणें, हातपाय पिवळे होने.
  6. चट्टे होने=अंघोळ न करणे हातपाय न धुणे स्वच्छ ना रहाणे.
  7. कोरोणा = कारोना हा डोकेदुखी ताप येणे सर्दी होने घासा दुखणे अशोक्तपणा येणे खोकला येने.
  8. मच्छर मुळे कोणता आजार होतो=मच्छर मुळे डेंग्यू होतो. मलेरिया होतो taaifad होतो .त्यामुळे ताप येतो, खोकला होतो डोके दुःखते.

2.O.R.S.

उदा=

  1. O,R,S=oral rehydration sallg = जलसंजीवनी.
  2. कोणत्य आजारामध्ये O,R,S घेतात= ताप,अशक्तपणा,जुलाब, उलटी,पोटाचे वेगवेगळे आजार.

लक्षने=

  1. पाणी कमी होणे.
  2. Energy Kami होने

*रोज किती पाणी पीले पाहिजे.

  1. कमीत कमी = 3 litre
  2. जास्तीत जास्त= 5 litre
  1. 29 जुलै ला O,R,S दिवस साजरा केला जातो पूर्ण जगभर
  2. आपल्या वजनाच्या 90/ टक्के पाणी शरीरात असण्यास गरजेच आहे.

*पाणी कमी कधी पडतो*

आपल्या शरीरात पाणी आपण आजारी असल्यास पाणी कमी होतो आपल्याला अशोकतपणा आल्यास आपल्या शरीरात पाणी कमी होते पोट दुखल्यास पाणी कमी होणे पाणी कमी झाल्यावर गळा सुकने.

3)अन्न पादार्थ केव्हा खराब होतो.

  1. जेव्हा अन्नामध्ये असलेल्या जीवनांना योग्य तापमान आणि खाद्य व ऑक्सिजन आणि पाणी भेटते तेव्हा त्या जिवाणूंची वाढ होऊन अन्नपदार्थ खराब होतात.

*अन्न टिकवण्याच्या पद्धती*

1) खरवणे.
2) फ्रिज करणे.
3) वळवणे.
4) मुरवणे.
5) आंबवाने .
6) गोडवणे.
7) उकळवणे.
8) थंड करणे.
9) भाजणे.
10) शेंगदाणे बेकरी 
पदार्थ.
अंन संरक्षण 
1) धुरी देणे. 2)शिजवणे. .3) पॅकींग.
खरावने=मासे, शेंगदाणे, सोयाबीन, बोर, चना,
मटकी, डाळ, लोणच, आळवा सुपारी.

4) बाजरी चॉक्लेट .

साहित्य=

  1. डार्क कंपाउड
  2. वाईट कंपाउंड
  3. बाजरीपिठ
  4. तूप
  5. काजू बदाम
  6. गॅस चार्ज

कृती=

  1. वाईट कंपाउंड डार्क कंपाऊंड वजन करून घ्यावेबाजरीचे पीठ तुपामध्ये भाजून घ्यावेकाजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यावेकंपाउंड डबल बॉयलिंग पद्धतीने मेल्ट करून घ्यावे करून घ्यावेमोल्डमध्ये टाकून सेफ देणेफ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवणे.

5) खारे शांगदाणे .

साहित्य=

  1. शेंगदाणे
  2. मीठ

कृती=

  1. 10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे.
  2. त्यानंतर ते अर्धवट सुकवले
  3. आणि मीठ गरम करून घेतले
  4. त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले
  5. मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे

6) बाजरी लाडू.

साहित्य=

  1. बाजरी पीठ= २०० ग्रॅम 
  2. तीळ= १८० ग्रॅम 
  3. जवस= १२० ग्रॅम 
  4. मगज बी= १२० ग्रॅम 
  5. इलाईची पावडर= १० ग्रॅम 
  6. तूप= ८५ ग्रॅम 
  7. गूळ= ६०० ग्रॅम

कृति=

  1. मोजून घेतलेले बाजरीचे पीठ, तीळ, जवस, मगज बी, वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या.
  2. तीळ, जवस, मगज बी वेगवेगळे मिक्सर् ला बारीक करून घ्या.
  3. भाजलेले पीठ, आणि बारीक केलेले कूट एकत्र करून मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या.
  4. लाडू करण्या साठी, मध्यम आचेवर गूळ वितळवून घ्या .
  5. वितळलेल्या गुळामद्धे तूप, वेलची पाऊडर, आणि तयार झालेले मिश्रण टाकून परतून घ्या.
  6. लाडू बांधून घ्या

7).अण्णपदार्थाचे लॅबल

उदा=

*अन्नपदार्थाचे लेबल आपल्याला अन्नपदार्थाची माहिती देते जसे की प्रॉडक्ट आणि नाव अन्नपदार्थ केवा तयार केला अन्नपदार्थ तयार करताना कोणती साहित्य वापरले अन्नपदार्थ किती दिवस टिकले आणि पदार्थातून कोणते पौष्टिक घटक मिळतात अन्नपदार्थ कसा खवा किंवा वापरा इत्यादी.

*अन्नपदार्थाचे लेबल वर असणारे महत्त्वाचे 11 घटक.

  1. अन्नपदार्थाचे नाव:/ product name. उद्या=date tamarind chutbeyl (चिंच खजूर सॉस)
  2. साहित्य किंवा सामग्रीची यादी/list of ingredients. उदा=पाणी,खजूर ,चिंच साखर ,मीठ, मसाला.
  3. पोषण घटकाची यादी / nutiritional informaton. उदा=प्रतीने,कार्बोदके, स्निकाद पदार्थ, जीवनसत्वे, खजिने ,यांची माहिती. 
  4. शाकाहारी किंवा मांसाहारी लोक चिन्ह/declartion of vegetanian or na vegetarian. उदा =हिरवा चिन्ह व्हेज, तांबडा चिन्ह नॉनव्हेज.
  5. एलर्जी निर्माण करणारे घटकांची माहिती/ideelaration ragurding allergenr. उदा.=दुधाचे पदार्थ ,सुख मेता, सोयाबीन ,मांसाहार, कडधान्य इत्यादी हे एलर्जी निर्माण करणारे पदार्थ आहे .
  6. प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीचे नाव आणि पत्ता/deelaration of name and complet address of manufacturing . 
  7. तारीख देणे/date marking . उदा =*बनवणची किंवा पॅकिंग केलेली तारीख. *एक्सपायरी डेट मुदत संपली किंवा अन्नपदार्थ खराब झालं आहे याचे सेवन करायचे नाही. *Use by date\या तारखेपर्यंत वापरावे. *Wbest befar/या तारखेपर्यंत खाण्यास उत्तम किंवा चांगले आहे. 
  8. बॅच नंबर, लॉट नंबर ,कोड नंबर. 
  9. वापरायची पद्धत/directoongfor use. उदा=बनवण्याची कृती उद्या: मॅंगो ,गुलाबजाम प्रीमिक्स ,केक प्रीमिक्स.
  10. बनवण्याची ठिकाण देश/contry of origin. उदा=madeindia mddein chaina.
  11. food additive/direction of food additive. उदा=msct,mono sodium, glutamate (अर्जनो मोटो) additi म्हणजे कलर ,फ्लेवर टेक्चर ,घटपणा, गोडवा ,एकसारखे पण यासाठी वापरले केमिकल.

8) नान कटाई .

साहित्य=

  1. मैदा
  2. पिठी साखर
  3. डालडा
  4. फ्लेवर
  5. कलर
  6. पॅकिंग 

*कृती=

  1. सगळे साहित्य वजन करून घेतले.
  2. मैदा पिठ चाळून घेतले.
  3. कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
  4. पिठ मळून घेणे.
  5. नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
  6. नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन घेणे.
  7. प्याकिंग बॉक्स मध्ये 150gm प्याक करून घेतले.

*costing=

क्रमटेरिअलवजनदर/kgकिंमत 
1मैदा500gm37kg18.50
2पिठी साखर 400gm50kg20.00
3डालडा 400gm12048.00
4प्लेवर 1ml 42/20ml 2.00
5कलर1ml 100rs/100ml1.00
6ओहन चार्ज 1 unit14rs unit14.00
7total=103.50

9) आवळा सुपारी .

साहित्य=

  1. आवळा = 6kg
  2. जीरा = 100 gm
  3. हिंग = 50 gm
  4. ओवा = 50 gm
  5. मीठ = 300 gm
  6. काळे मीठ = 100 gm
  7. काळीमिरी = 200 gm
  8. गॅस = 30 gm

*कृती=

  1. सर्व आवळे धून घेणे आणि उकळून घेणे.
  2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
  3. तीन पीस केलेल्या आवळ्यांना परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
  4. मीठ टाकून फोडींना वर खाली करून मिक्स करून घेणे.
  5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
  6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
  7. सर्व मसाले मटेरिअल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
  8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचने वरखाली करून घेणे.
  9. मिक्स केल्यानंतर परत झाकून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.. 
  10. 8-9 तास ड्रायरला ठेवावे.

*costing

क्रमटेरियल वजन दर/kgकिंमत 
1आवळा6kg50kg300.00
2जिरा100gm400kg40.00
3हिंग 50gm800kg40.00
4ओवा 50gm140kg7.00
5मिठ 300gm20kg4.05
6काळे मिठ 100gm40kg4.00
7काळी मिर्ची200gm1800kg360.00
8गॅस 30gm1800kg2.80
9ड्रायर चार्ज 1 unit14 unit14.00
10पॅकिंग ___________20.00
11Total=792.3

10) ज्वारी चकली .

साहित्य=

  1. ज्वारी पीठ = 100gm
  2. तांदळाचे पीठ = 50 gm
  3. बेसन = 25 gm. 
  4. ओवा = 2 gm
  5. तेल = 5ml 
  6. लाल मिरची = 5 gm
  7. हळद = 2 gm
  8. तीळ = 1 gm
  9. धना पावडर = 2 gm
  10. पाणी = 160 ml
  11. मीठ = 2 gm

*कृती=

  1. ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे. 
  2. ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे.
  3. कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे.
  4. उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे. 
  5. मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे. 
  6. तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..
  7. साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या

11) शेंगदाणा लाडू.


*साहित्य=

  1. शेंगदाणे= 500 gm
  2. गुळ = 300 gm
  3. तूप =25 gm

*कृती=

  1. शेंगदाणे निवडून घेणे.
  2. निवडून घेतल्यानंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
  3. भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  4. त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
  5. मिक्स केल्यानंतर परत मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  6. वाटून घेतल्यानंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
  7. लाडू तयार झाल्यानंतर पॅकिंग करून ठेवणे.

*कॉस्तींग =

12क्रमटेरियल वजनदर/kgकिंमत 
1शेंगदाणे 500gm130kg65.00
2गुळ 300gm45kg14.25
3तूप25gm550kg13.75
4total=93.00

12) मोरिंगा चिक्की.

साहित्य=

  1. शेंगदाणे – २००gm.
  2. तीळ – १२० gm. 
  3. मोरिंगा पावडर_20gm.
  4. जवस – ८० gm.
  5. गूळ – ४०० gm.
  6. तूप – २५ gm

*कृती=

  1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
  2. . भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.. 
  3. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे..
  4. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
  5. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
  6. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.. 
  7. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
  8. तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
  9. त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.

*कॉस्टीग =Details

क्रमटेरियल वजनदर/kgकिंमत 
1शेंगदाणा200gm130rs26.00
2तीळ 120gm240rs 28.00
3जवस 80gm100rs 8.00
4मोरींगा पावडर20gm1000rs20.00
5गुळ300gm45rs 13.00
6तूप20gm550rs 11.00
7गॅस 90gm1800rs 
90kg
8.52

total=114.52 खर्च आला..

13) उपवासाचे प्रिमिक्स.

साहित्य=

कृती=

  1. साबुदाणा = 30gm
  2. भगर = 150gm
  3. मिठ= 4gm
  4. इलेक्ट्रिसिटी चार्ज = 1/2 unit 

*30gm साबुदाणा घेतले.

*150gm भगर घेतली.

*दोन्ही मिक्स करून घेतले.

*मिक्सर मध्ये बारीक करून घेतले.

*त्यामध्ये मिठ टाकून मिक्स करून घेतले.

*उपवासाचे प्रीमिक्स तयार झाले.

*त्या प्रिमीक्स पासून आपण इटली, उत्तापे, ढोकळा,धोसा,असे पदार्थ तयार करू शकतो.

क्रमटेरियल वजन दर/kgकिंमत 
1साबुदाणा 30gm90kg2.07
2भगर150gm130kg21.00
3मिठ 4gm20kg0.35
4इलेक्ट्रिसिटी चार्ज 1/2gm14rs unit 21.00
5total=48.02

(170gm) उपवासाचे प्रीमिक्स तयार झाले

14) पाव बाणवणे .

साहित्य=

  1. मैदा = 10kg
  2. ईस्ट = 220gm 
  3. ब्रेडएम्पुर = 20gm 
  4. साखर = 200gm
  5. मीठ = 160gm 
  6. तेल = 10gm
  7. लाईट = unit 

*कृती=

*10 kg मैदा घेतला.

*मैदा एका पातेल्यात चाळून घेतला.

*त्यामध्ये 160gm मीठ टाकले.

*मग ईस्ट 220gm, ब्रेड ब्रेडएम्पुर 20gm, साखर 200 घेतले.

*ते सर्व पाणी टाकून मिक्स करून घेतले.

*मग ते घेतलेल्या पीठ मध्ये.टाकले.

*पिठामध्ये पाणी टाकून पिठ तयार करून 01:30 hr फर्मटेशन साठी ठेवले.

*फर्मटेशन झाल्या नंतर पावाचे गोल आकार तयार करून घेतले.

*पावाचे ट्रे धूऊन घेतले.

*ट्रेला तेल लाऊन ते ट्रे मधे ठेवले.

*त्यानंतर एक तास ट्रे झाकून ठेवले.

*त्यानंतर ओहन मध्ये तयार होण्यास ठेवले.

*ओहन मध्ये तयार झाल्यावर त्याला तेल लावून घेतले.

*पाव तयार झाले.

*कॉस्टिंग =

क्रमटेरियल वजनदर/kgकिंमत 
1मैदा 10kg36kg360.00
2ईस्ट220gm160kg35.00
3ब्रेडइम्पुर 20gm590kg11.80
4साखर 200gm40kg8.00
5मीठ 160gm20kg3.20
6तेल10gm130litar 13.20
7लाईट1 unit14 unit14.00
8total=445.4

15) चिंच खजूर सॉस

सहित्य :- 

1.चिंच
2.खजूर
3.साकर
4.काळ मीठ
5.साधे मीठ
6.लाल मिरची पावडर
7.गरम मसाला
8.सायट्रीक अॅसिड
9.सोडियम बेञ्झॉईड
10.गॅस
11.मिक्सर चार्ज
12.चॅट मसाला .
कृती :–

1.चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
2.चिंच धुन घेणे.
3.चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
4.मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
5.चाळणीने चिंच चाळून घेणे.
6.तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
7.सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.