सर्वात पहिले मी वॉटर सिस्टीम साठी लागणारी मशीस ची ओळख व माहिती घेतली त्यात आम्ही सोलर पल्यानर,मायक्रोक्ट्रॉर,डिस्प्ले,मेल व फिमेल वायर,पावर कंट्रोलर, सेंसर, इत्यादी साहित्याची माहिती घेतली.
- आटोमॅटिक वॉटर सिस्टीम/सोईल मोशर फायदे
- आपल्या झाडांना पाणी टाकण्यासाठी आपण झाडा जवळ न येता झाडाला पाणी देता येतो.
- आपण घरात नसताना किंवा आपण पाणी टाकायला विसलो तर या सिस्टीमचा आपल्याला मोठा फायदा होतो.