साहित्य = आवळे, सोडियम बेनझॉइड, पोटॅशियम मेटाबाय, सल्फाईड, सायट्रिक ऍसिड इ.
कृती = पहिल्यांदा आम्ही आवळे साफ करून घेतले. नंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. मोठे आवळे हे किसणीने किसून घेतले. सर्व आवळे किसून झाले. नंतर किसलेले आवळे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतले. मग एका चाळणीने गाळून त्याचे ज्यूस काढून घेतले. नंतर वजन करून घेतले. वजन हे चार किलो 637 होते. नंतर ते ज्यूस गॅसवर गरम केले. उकळी येऊन दिली. त्यानंतर त्यामध्ये सायट्रिक ऍसिड हे 19.8 घातले. व सोडियम बेनझाइड हे 7gm त्यामध्ये ज्यूस घेऊन मिक्स करून घेणे नंतर त्या टोपामध्ये घालून घेणे. नंतर गॅसवर ज्यूस गरम करणे. 70 ते 80 सेल्सियस डिग्री तापमान घेऊन नंतर बॉटल भरणे. 700gm ज्यूस बॉटलमध्ये भरणे.
कॉस्टिंग =