*साहित्य=

  1. आवळा = 6kg
  2. जीरा = 100 gm
  3. हिंग = 50 gm
  4. ओवा = 50 gm
  5. मीठ = 300 gm
  6. काळे मीठ = 100 gm
  7. काळीमिरी = 200 gm
  8. गॅस = 30 gm

*कृती=

  1. सर्व आवळे धून घेणे आणि उकळून घेणे.
  2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
  3. तीन पीस केलेल्या आवळ्यांना परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
  4. मीठ टाकून फोडींना वर खाली करून मिक्स करून घेणे.
  5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
  6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
  7. सर्व मसाले मटेरिअल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
  8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचने वरखाली करून घेणे.
  9. मिक्स केल्यानंतर परत झाकून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे..
  10. 8-9 तास ड्रायरला ठेवावे.

*costing

क्रमटेरियल वजन दर/kgकिंमत
1आवळा6kg50kg300.00
2जिरा100gm400kg40.00
3हिंग 50gm800kg40.00
4ओवा 50gm140kg7.00
5मिठ 300gm20kg4.05
6काळे मिठ 100gm40kg4.00
7काळी मिर्ची200gm1800kg360.00
8गॅस 30gm1800kg2.80
9ड्रायर चार्ज 1 unit14 unit14.00
10पॅकिंग ___________20.00
11Total=792.3