1 सुरक्षा व त्याचे नियम

इलेक्ट्रिक काम करताना सेफ्टी ही खूप गरजेची आहे सेफ्टी नसेल तर माणसाचा जीव धोक्यात असतो त्यामुळे इलेक्ट्रिक सेफ्टी ही खूप गरजेचे आहे

*इलेक्ट्रिक सेफ्टी कोणकोणत्या*

  1. ग्राउंडिंग (Earthing): विद्युत उपकरणांमध्ये वीज प्रवाह लीक होण्यापासून बचाव करण्यासाठी उयोग्यरित्या ग्राउंड केले
  2. पाणी आणि इलेक्ट्रिक उपकरणे: पाणी आणि वीज कधीही एकत्र येऊ नये. त्यामुळे ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका
  3. बोट
  4. हॅन्ड ग्ला
  5. डोक्यावर हेल्मेट
  6. एप्रिल

ह्या सेफ्टी खूप गरजेच्या आहे हे सेफ्टी असेल तर विद्युत उपकरणाला हाच लावू नये

करंट लागला तर वाचवायचे प्रकार

जर एखादं इलेक्ट्रिक काम करत असल तर करंट लागला तर वाचवायचे उपाय

कधीही करंट लागला तर ज्या माणसाला करंट लागलाय त्याला कधी शिव नय कधी मेन एम एस ई बी बंद करून मगच त्या व्यक्तीला हात लावावा

काही कारणामुळे विद्युत विभागात आग लागली तर तिथे पाण्याचा वापर करू नये तिथे माती किंवा सेफ्टी सिलेंडर चा वापर करावे

2 बॅटरीची पाण्याची घनता मोजणे

बॅटरीचे घनता मोजणे खूप गरजेचे आहे कारण बॅटरी सेल डाऊन झालेले असतात त्यामुळे मग तुझ्यात हायड्रो मीटर च्या साह्याने बॅटरीची घनता वाजता येते बॅटरीची घनता समजली की त्याच्यात डिस्टिक वॉटर टाकले जाते मग बॅटरीचे सेल ची पावर वाढते व बॅटरी दीर्घकाळपर्यंत टिकते

हायड्रोमीटर

हायड्रो मीटर हे एक उपकरण आहे जे द्रव्याची घनता मोजण्यासाठी वापर जाते

हे हायड्रोमीटर बॅटरीच्या पाण्याची घनता मोजता येते

हायड्रोमीटर