बोर्ड भरणे प्रोजेक्ट

आवश्यक सामग्री:

स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ.

१) स्विच :

इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन

प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे

असतात.

: एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना

साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते.

थ्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान

उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण

नियंत्रित करते.

२) वायर :

वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि

हिरव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो.

1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो

त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श

केला तर टेस्टर जळला पाहिजे.

2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते

किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते

आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही

वायर बोर्डला जोडते.

3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या

वायर क्वचितच घरे वापरले जाते.

4. ब्लू वायर या वायर आपण देखील इन्व्हर्टर कनेक्ट होत

आहात तर तर वायरिंग, नंतर आपण इन्व्हर्टर हा रंग वायर निवडू

शकता.

) सॉकेट :

हा पाच पिनचा असतो, ज्यामध्ये आम्ही आमचा मोबाईल चार्ज

करतो आणि तो साधारण 6 amps असतो पण जर तुम्ही एखादे

उपकरण जास्त लोडसह चालवत असाल तर, स्वीच प्रमाणे, 16

amps मध्ये वापरा कारण जास्त लोड मिळत आहे.

४) इंडिकेटर

इंडिकेटर चा वापर बोर्डात इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे का ते

कळते.

५) फ्यूज

टाळण्यासाठी शॉटिंग करून बोर्डवर येण्यासाठी वापरले जाते

आणि त्याचे कनेक्शन जेव्हा कोणीतरी प्रथम इलेक्ट्रिक उपकरण

वायर असते तेव्हा आम्ही बोर्ड करतो तेव्हा फाइंड जोडतो म्हणून

ते नेहमी फेज फक्त त्या शॉटिंगमध्ये जोडा कोसिस त्यात फेज

कनेक्शन कट केले जावे आणि कोणालाही कोणत्याही संधीचा

सामना करावा लाग नये विजेचा धक्का लागल्याने.

अनु. क्र मटेरियल तपशील नग दर किंमत

  1. स्विच 16 A 2 30 ₹ 60
  2. प्लग. 16 A 2 40 ₹ 80
  3. वायर 1 फूट 3 6 ₹ 18
  4. बोर्ड 4 * 7 1 ₹ 60
  5. इंडिकेटर 2 10 ₹ 20

Total ₹ 238

वायरचे प्रकार.

उद्दीष्ट: – वायरच्या प्रकारांबद्दल खेळातआवश्यकता.

: – सर्व प्रकारचे तार

1) सिंगल कोर वायर: – तीन कोर, दोन कोर, चार कोर, मल्टी

स्टँडर्ड वायर.

2) दोन मूल तार: – ते फ्यूज आणि तटस्थ जोडणीसाठी वापरली

जाते जे ते अॅल्युमिनियमपासून बनलेले असते तसेच मल्टि

मानक.

3) तीन मूळ तार: – ते फेज आणि तटस्थ जोडणीसाठी वापरली

जाते जे ते अॅल्युमिनियमपासून बनलेले असते जे मशीन कनेक्ट

करण्यासाठी वापरलेले असते.

4) चार मूळ वायर: – या तार्याचा वापर अवस्था, तटस्थ किंवा

तीन अवस्थेच्या एक तटस्थ म्हणून केला जाऊ शकतो.

इलेक्ट्रिक सुरक्षा

1) चाचणी दिवाच्या मदतीने विद्युत पुरवठा तपासा.

2) पुरवठा मुख्य स्विच आणि फ्यूज काम चालू करण्यापूर्वी.

3) वाळलेल्या वाळू फेकून आग बुडवा.

4) अग्निशामक यंत्र वापरण्याआधी हे कालबाह्य झाले नाही

आणि ते कार्बन डाय ऑक्साईड प्रकारचे असल्याचे सुनिश्चित

करा.

5) मुख्य ओळ थेट असेल तर आग बुडविणे पाणी वापरू नका.

6) नोकरी दुरुस्त करण्यासाठी नेहमी पीव्हीसी किंवा लाकडी

टेबल आणि मल वापर.

7) पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत कोणतेही साधन / उपकरणे

कनेक्ट करा.

8) वर्कशॉप फ्लोर स्वच्छ आणि साधने चांगल्या स्थितीत ठेवा.

9) स्विच बंद होईपर्यंत फुलांचे फ्यूज नूतनीकरण करू नका.

10) थेट कनेक्शन किंवा सर्किट्सवर काम करताना नेहमी रबरी

दस्ताने आणि रबरी चटई / इन्सुलेट साधने.

11) सर्किट स्विचच्या बाहेर सर्किट बंद केल्यानंतर केवळ फ्यूज

12) नेहमी 3 पिन प्लग सॉकेट, उपकरणाच्या शीर्ष 3 देखभाल

तार्यांचा वापर करा.

13) चांगल्या स्थितीत उपकरणे वापरा.

14) पुरवठा करण्यासाठी उपकरणे जोडण्यासाठी नेहमी

वापरलेले प्लग पिन टॉप.

15) नेहमीच पुरवठा बंद करणे, प्लग टॉप काळजीपूर्वक पकडणे

आणि ते ओढणे.

16) विद्युत यंत्रणेतील कनेक्शन घट्ट असले पाहिजेत.

1 . बोर्ड भरणे :

साहित्य :-वायर, स्विच,प्लग इत्यादी.
साधने :-कट्टर, टेस्टर, पकड इत्यादी.
कृती :- 1) सर्वात पहिले साहित्य व साधने गोळा केली.
2)व बोर्ड मधील स्विच व प्लग भरून घेतले.
3) व्हायरींग भरून घेतली.

4) इलेक्ट्रिक सेकशन मध्ये बोर्ड बसवला.
5) हॉस्टल मधील बोर्ड रिपरिग केले.
त्याची किंमत :- बोर्ड -80
बटन -20
प्लग -35
—————————————-
135
मसदुरी = 30

2. बायोगॅस :

बोयो गॅस कसे तयार होतात.
कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते.
शेण 21 किलो पाणी 21 लिटर
पाणी टाकून मिस्टिंग केलो.

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित ॲनारोबिक वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात.

3.मोटर वाइंडिंग

साहित्य : PVC पेपर, वेजस लाकूड, स्क्रू ड्रायव्हर,

साधने: वेजेस लाकूड,PVC पेपर

कृती : मोटर रिवाइंडिंग करणे शिकणे.

1) 5 एचपी मोटर. सुधाकर कंपनी
2)5 HP( हॉर्स पावर)
3) एका स्लॉटमध्ये 24 स्पीच असते 10, 12,
4)2 पोल टन-40
5) वॅट -2 किलो-850

तीन किलो आणली समर्सिबल वायर( वॉटर वॉटर फिटिंग)
त्यानंतर आम्ही वायर गेज ने वायर मोजले. (1.1mm) हे सगळे सामान आम्ही दुकानातून घेतले.
एका कॉइलचे ग्रुपचे वजन 920 ग्रॅम भरले.

कॉइल भरताना.

920×3=2760 वजन.मोटरच्या वरच्या बाजूला स्टेटर म्हणतात.हे सगळं आम्हाला मोटर रिवाइंडिंग मनी शिकायला भेटले. हे सगळं मटेरियल आम्ही दुकान तू जाऊन घेऊन आले. या मशीनचे कॉइल खराब झाले होते त्यानंतर आम्ही कॉइल भरले.

4. सोलर कुकर

सगळ्यात पहिले एका डब्यात भात घेतले.
त्याला भिजू घातले. त्यानंतर आम्ही सोलर कुकर मध्ये ठेवले. सोलर कुकर आम्ही उन्हात ठेवले . आणि
सोलर कुकर मध्ये डब्बा ठेवले. त्यानंतर मी टाईम बघितले किती झाले.11:10 मिनिट झाले होते. दोन तासानंतर आम्ही चेक केले भात शिजले का नाही.
सोलर कुकर गरम झालं होतं.

त्याच्यामध्ये भात कशी शिजवायची ते शिकले आम्ही त्यानंतर आम्ही सुरत कुकर बद्दल माहिती घेतली.

5. पर्जन्यमापन

पर्जन्यमापन म्हणजे पावसाचे पाणी किती प्रमाणात पडते त्याची माहिती घेणे.

पर्जन्यमापन उद्देश पाणी मोजण्यासाठी वापरल्या जातात.

पर्जन्यमापन कशाप्रकारे तयार केला जातात?

1) लागणारे साहित्य = दोन लिटर पाण्याची बॉटल, मोजपट्टी, नरसाळे, सिमेंट, वीट

इत्यादी.

हे सगळं आपण घरी पण तयार करू शकतो. पर्जन्यमापन

नसाड्याचे क्षेत्रफळ = u r2

= 3.14 ×4.85 ×4.85

= 7.3.86

त्रिज्या अर्धी असते.

पावसापासून मिळणारे पाणी × 10

u = 3.14

नरसड्याचे क्षेत्रफळ

200÷73.86 ×10

2.70×10 =27.07mm पाऊस.

हे सर्व माहिती प्रत्यक्ष केली. आणि त्याची ओळख केली सर्व काही माहिती घेतली.

6. विज बिल

उद्देश : विज बिल काढण्यास शिकणे. घरातील विज बिल काढणे.

साधने : विज बिल.

एकक : युनिट

महाराष्ट्र इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट कंपनी.

1000 व्हॅटचे कोणतीही एकक अपकरण 1 तास चालविण्यास

1 युनिट वीज खर्च होते.

1000 w =14 w

1000 w =1 mw

युनिट वॅट × नग ×तास ÷1000

1 दिन का युनिट = 7.176

30 दिन का युनिट = 30×7.176 = 215.28 युनिट

एक युनिट का रुपया = 4.41

रुपया 215.28 युनिट का

215.28 × 4.41

बिल = 949 रुपया 3848 = पैसे

7. सोलर पॅनल जोडणी

सोलर पॅनल जोडणी.

उद्देश : सोलर ऊर्जेचे महत्त्व समजून घेणे.

साधने : 1) टेस्टर 2) मल्टीमीटर

साहित्य : सोलर प्लेट, वायर आणि इत्यादी

कृती : 1)प्रथम सोलार स्टॅन्ड तयार करून घेतला.

2) 4.5 चा अँगल ठेवला. त्यानंतर

3) त्यावर सोलर प्लेट बसवला.

4) सोलर प्लेट seties मध्ये बसवला.

5) भेटलेल्या + व – comueter मध्ये जोडल्या.

6) R. Y. B. E. पासून outpat काढल्या.

7) त्यानंतर अर्थिंग केली.

अशाप्रकारे सोलर आणि जोडणी शिकलो.

  • सोलर प्लेट नेहमी दक्षिणेकडे बसवले जातात.
  • सोलर प्लेट नेहमी series मध्ये जोडतात.

8. अर्थिंग करणे.

उददे्श; ह्या मध्ये आपण आर्थिंग म्हणजे काय..?त्याची गरज का आहे हे जाणून घेणार आहोत…..

#अर्थिग का करतात….

विज वाहून नेणाऱ्या वाहकाचा (लाईव्ह वायर) उपकारणांच्या जसे इस्त्री, कुलर,

फ्यन,वॉशिंग मशीन,टेबल लॅम्प,गिझर,इत्यादी धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या बॉडीस हात लागल्यानंतर विजेचा शॉक बसतो…..

#आर्थिग म्हणजे काय…?

फेज आणी न्यूटरलं वायर दिव्याला जोडल्या की दिवा लागतो हे.या फेज न्यूट्रन जोडीलाच तिसरा घटक अतिशय म्हत्वाचा आहे.

थ्रि पिन शॉकेट माधिल काळी आणी लाल वायर जोडली की यंत्र सुरु होतो.तिसरी वायर हिरवी जोडण्याची तसही काहीजण येत नाही पण ते जीवावर बेतु शकते….

#आर्थिग का करतात…विज नेहमी कमी रोध असलेल्या व जास्त विद्युत दाबापासून कमी विद्युत दाब असलेल्या पदार्थापासून वाहते.

.जमिनीचे व्होलटेज हे °cशुन्य मानले गेले आहे.मानले गेले आहे .त्यामुुळे लिकेज झालेली विज माणसाला विजेचा शॉक बसण्याआधीच अर्थिंगच्या तारे मधून जमिनेकडे जाते व पुढील अपघात टाळतो.

अर्थिंग चे प्रकार :

पाइप अर्थिंग

प्लेट अर्थिंग

१)प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 आकाराची आणी 5 किलोमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयनची प्लेट द्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे.स्वस्त होते म्हणून बिडाची प्लेट वापरतात शक्य असेल तर तमच्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते.
२)घरालगत योग्य जागी दोन ते तीन मीटरचा खड्डा खोदावा त्यात प्लेट ठेऊन प्लेट ठेऊन प्लेटच्या मध्यावर जोडलेली वायर खड्याबाहेर धरून ठेवावी नंतर खड्यात लोणारी कोळसा आणी जाड मीठ यांचा एका आड एक थर देऊन खड्डा बुजवावा .

३)सर्वात वरचा ठरावर माती टाकावी .अर्थिंगची जागा शेक्यतो.ओलसर राहील याची कायजी घ्यावी.
४)प्लेट ला जोडलेली वायर घरातील मेन्सव्हीच ला जोडावी .

५)कारखान्यात अर्थिंग वयारसाठी तांब्याची उघडी तार सवत्र फिरून ठेवल्यास हव्या यंत्राच्या बॉडीला अर्थिंग करणे सुलभ जाते.

#पाइप अर्थिंग: या मध्ये पाईप वापरतात .जस्ट पिलेपत लोखंडी नळी खड्यात पुरवली जाते.खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंग प्रमाणेच लोणारी कोळसा आणी जाड मिठाचा वापर करतात.पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती कनेक्ट केली जाते . अश्या प्रकारे अर्थिंग बसवले जाते…

9. डिजल इंजिन

शोध ;-इंजिनचा शोध अल्फ्रेड डिझेलया शस्त्रन्यानानी लावला .

इंजिनचे प्रकार

1)अंतर्गत ज्वलन इंजिन

2)बाह्य ज्वलन इंजिन e . c ज्वलन बाहेर होते उदा वाफेवर चालणारे .

अंतर गत ज्वलन ;-दाबावर पेट्यानारे उदा डिजेल इंजिन

इंजिनचे भाग व कार्य

1)पिटण -दाब तयार करतो .2)व्हॉलव्ह -गास घेणे3)पंप नोझल -इंधन फवारणे4)फायव्हील- गतिउर्जा साठवणे5)इनलेट व्हॉल्ट- हवा आत खेचणे6)औटलेत व्हॉल्ट -;जळलेले वायु बाहेर फेकन

उदा 1) झाड कापण्याची मशीन2)बोट3)फवारणी पंप4)स्कूटर2) 4 ट्रॉक इंजिन1)कार2 )ट्रकटर३)टॅंपू वैगरे वैगरे

पिसटण वर खाली होतो त्याला स्ट्रोक म्हणतात वर जाणे हा एक व दूसरा खाली जाणे एक स्ट्रोकम्हणजे क्रफशाफ्टच्या एका फेरीत एक वर जाण्याचा व एक खाली येण्याचा असे दोन स्ट्रोक होतातजर इंजिनच्या दोन स्ट्रोक मध्ये एक bosar स्ट्रोक मिळाला तर त्याला २ स्ट्रोक इंजिन म्हणतातजर इंजिन मध्ये ४ स्ट्रोक मध्ये एक सायकल पूर्ण हॉट असेल तर त्याला ४ स्ट्रोक इंजिन म्हणतात

. 10.प्लेन टेबल सर्वे.

उदेश :-1) नकाशा काढणे .

2) क्षेत्र फळ

साहित्य :-प्लेन टेबल ,ड्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल टाचणी ,

मीटर टेप ,थ्रू पटी ,व वोळंबा ,ट्फ कंपास ,अलिटेड पटी इ

कृती ;-1)प्रथम सगळे साहित्य साधन गोला केली .

2) ट्रायप सर्वेक्षणसाठी जागा निचीत केली

3)त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथे ट्राय पॉटार सेट केला

4)एक पॉइंटवर रेजिनग रॉड धरून आय पीस ने अडजस्ट केले

5)जमिनीवरचे अंतर मोजले व योग्य प्रमाण 1:200 आले .

6)त्याच्या कागदावर ड्रॉइंग काढून चार पॉइंट घेतले .

11.डम्पी लेवल.

साहित्य :- डम्पी लेवल ,ट्रायपॉड स्टॉड ,नोंदवही ,पेन इ

कृती :-1) प्रथम ठरवलेल्या जागेच्या मध्याभागी ट्रायपॉड स्ट्रॉड उभा करा

2) त्यावर डम्पी लेवल ठेवा.

3) डम्पी लेवल समानंतर व काटकोनात ठेवून स्पिरीट लेवल मधील बुडबुडा बरोबर मध्यभागी आ

5) व डंपी लेवल मधून पाहून अप्पर मध्यम लोअर चे माप नोंद केले.

6) ज्या ठिकाणी स्टाप ठेवले त्या ठिकाणी मार्क केले.

सूत्र :-

दुर्बिणीपासून ते स्टाफप्रयतचे अंतर =

अप्पर रिडीग -लोआर रिडीग x 100 अंतर

उपयोग :- 1) बंधारा तसेच धरण बंधने .

2) बंधाऱ्यत किती पाणी साचेल तसेच पानी कुठपर्यत साचेल यांचा अंदाज कंठण्यासाठी .

अनुमान :-1) डंपी लेव्हलचा उपयोग करण्यास शिकलो .

2) अचूक रिडीग वाचता आली .

3) दिशा मार्क करता आली

4) कंट्रोल लाईन काढता आली .

20) प्रत्यक्षिकाचे नाव :- सेौर दिवे बसवणे

साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरीकृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे3) योग्य बॉटरीची निवड4) योग्य प्रकाश निवडणे5) कनेक्शन आणि स्थापना6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणेमेनोक्री स्टलाईटपोलोक्रीस्टलाईटसेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात.ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्रसूत्र =p =v x ip = 230 x 4power = 920 wattकाळजी :-1)बॉटरी व्होल्टेज मोजणे2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले3) सोलर कनेक्शन बनवणे4) सोलर मेन्टीनेशन करणे .

12.उपकरण सॉकेटला जोडणे

साहित्य ;-

केबल क्लांप ,सॉकेट ,पिलार ,नोज पक्कड ,चाचणी दिवा ई .

कृती ;-

१)उपकरणाच्या सॉकेटचे संपक कव्हर काढून टाकणे

२)सॉकेटवरील केबल कल्प सोडवला.

३)चकुच्या मदतीने केबलाचे टोकटाकले कापून

४)नोज पक्कड पिलरच्या टोके योग्य शोक प्रूफ सॉकेटमध्ये

टाकले.

५)ड्रायव्हरच्या टोकाना आटिकीक कव्हर्स दोन्ही सॉकेटमधून जोडले .

६)केबलचे टोक बाहेर काढले व केबल क्लाप घट केले .

७)सपक बिंदुवर केबलचे टोक योग्य लाबी पंर्यत धरून ठेवले .

८)contakt कव्हर बदलला आणि l ,n ,e ची टेस्ट दिव्याला

तपासलेडण्यास शिकलो .

अनुमान ;-उपकरण सॉकेटला जोजोडली कनेक्शन

13. निरधूर चूल

उदेश ;-

निरधूर चुलीचे महत्व समजून घेणे .

साहित्य १) ज्वळणासाठी लाकूड

२)माचिस

कृती ;-

१)सर्वप्रथम निरधूर चुलीचे निरीक्षण केले.

२)त्याबादळ माहिती घेतली

3)सुरक्षेतेबदळ माहिती घेतली

४)लाकूड लाऊन माचीसाने पेटवले

५)निरीक्षण केले.

निरधूर चुलीचे फायदे ;-

१)धुराचा त्रास होत नाही .

२)श्वसनाचा अजार होत नाही .

३)इंधनाची बचत होते .

४)ऊर्जा वाया जात नाही .

ज्वलन व्यवस्थित होते .

14.सौर दिवे बसवणे

साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी

कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना

2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे

3) योग्य बॉटरीची निवड

4) योग्य प्रकाश निवडणे

5) कनेक्शन आणि स्थापना

6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे

मेनोक्री स्टलाईट

पोलोक्रीस्टलाईट

सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात.

ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .

ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .

solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्र

सूत्र =p =v x i

p = 230 x 4

power = 920 watt

काळजी :-

1)बॉटरी व्होल्टेज मोजणे

2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले

3) सोलर कनेक्शन बनवणे

4) सोलर मेन्टीनेशन करणे .

15.प्रेशर स्टोव व वाती चा स्टोव

1) वातीचा स्टोव ;- त्या स्टोवमध्ये केशकक्षणा मुळे तेल

वातीवरून वर चढते केश सील पूर्ण पने जाळण्यासाठी

हवा लागते ही हवा मिळाली ज्योतीला मिळा ली नाही तर ज्योत

पिवळी येते . भाड्यावर

कानळी जमते हेथाबवण्यासाठी वातीच्या वर दोन लंबगोलाकार

जाळ्या असतात त्या जाळ्या

गरम झाल्यावर बाहेरची थंड हवा आत खेचाली जाऊन ज्योत

निळी ज्वलन होते पूर्ण ज्योत

निळी झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे असे समजावे .

2) प्रेशर स्टोव ;- टाकी ,पंप ,बर्नर हे स्टोव व्हाचे मुख्य भाग आहे

स्टोव्ह पेटवतान थोडे केरोसिन पेटाउण बर्नरची पेटी

गरम करतो त्या गरम पेटीमधील तकितील तेल नाल्यातून

आल्यावर उष्णतेमुळे ते तेल फुटते .

कार्य ;- 1)स्टोव्ह पेटवतान बर्नर गरम करा

2) किलिबन्द करून पंप मारल्यास हवा भरल्यावर तेलवर दाब

येतो व तेल नळीकडून बर्नर कड छडते

तिथे गरम होऊन वाउरूपात जाते .

स्टोव्ह खराब होण्याची कारणे

1)टाकीत प्रेशर राहत नाही

2)पंप मारल्याने हवा जात नाही

3)बर्नर मध्ये कचरा अडकल्यास

16. सेल आणि बॅटरीचे votage मोजण.

उदेश ;-विविध सेलांचे vottge मोजण्यास शिकलो

साहित्य ;-६ v ;४ v च्या बॅटऱ्या ,सेल, वही ,पेन इ

कृती ;-१)प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली

२)तिला + _ टर्मिनल असतात

३)त्या टर्मिनल ला multimerter च्या दोणी वायरी जोडल्या

व vottge चेक केले .

४)त्याचप्रमाणे sell चे volttge चेक केले .

अनुमान ;-battery व sell चे पान volttge चेक करण्यास

शिकलो .