Dec 29, 2021 | Uncategorized
इलेक्ट्रिकल वायर सर्किट प्रत्येक वायरचा कार्य वर्गीकरण करण्यास मदत करतो, रंग कोडींग पालन करा. भारतात वायर RGB मोड मध्ये म्हणतात लाल- हिरवा – निळा आहेत. या RGB वायरचे विविध कार्ये आहेत.
वायरचे प्रकार :
- लाल वायर
- निळा वायर
- हिरवी वायर
लाल – लाल वायर फेज (phase) ला प्रतिसाद आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. हि वायर लाईव्ह (Live) वायर आहे जी कोठल्या हि दुसरया लाल किव्हा निळ्या वायरला जोडता येणार नाही. लाल wire हि कुठल्या तरी switch leg मधी वापर करतात. Switch leg हि वायर आहे जी खालच्या टर्मिनल मधून येते आणि जेव्हा Switch चालू करतो तेव्हा गरम होते. हीच तो leg आहे जो लोड बंद चालू करतो.
निळा– निळी वायर इलेक्ट्रिकल सर्किट ची neutral वायरआहे . हि neutral वायर neutral bus bar ला कनेक्ट करतात इलेक्ट्रिकल पॅनल मधे. निळी वायर हि निळी वायरलाच जोडावी लागती आणि दुसऱ्या कुठल्या वायरला जोडता येत नाही. निळी वायर हि neutral वायर असल्या मुले त्यात करंट नसते. ती जास्त करून असुंतुलित लोड घेते. तयामुळे त्याला आपण return current म्हणतो. रिटर्न करंट हे इलेक्ट्रिसिटी/करंट इलेक्ट्रिकल बोर्ड/पॅनल मधे परत जातो.
हिरवा – हिरवी वायर हि जमिनीत असते अर्थिंग इलेक्ट्रिक सर्किट साठी. हिरवी वायर हि हिरव्या वायर लाच लावायची असते ( दुसऱ्या कुठल्याही वायर ला नाही). जमिनीत अर्थिंग (Earthing) साठी वायर हि करंट किव्हा लाईट साठी नाही असत. हिरवी वायर हि सॉकेट साठी असते. सॉकेट हे AC ,geyser ,टीव्ही ,micorwave ईत्यादी. जास्त करून बटनांन २ वायर असतात. Neutral आणि Phase.