इलेक्ट्रिकल सेशन के दौरान, हमें हफ्ते में एक दिन कंप्यूटर लैब में कुछ नया सीखने का मौका मिलता था। हर बार हम कुछ घंटों के लिए कंप्यूटर से जुड़े टॉपिक्स पर काम करते थे। इस दौरान हमने बहुत सारी नई-नई चीजें सीखीं, जो हमारे लिए बेहद रोमांचक और फायदेमंद साबित हुईं। आइए जानते हैं कि इस यात्रा में हमने क्या-क्या सीखा।

1. कंप्यूटर हार्डवेयर की जानकारी:

सबसे पहले हमने कंप्यूटर के हार्डवेयर के बारे में जानकारी हासिल की। मॉनीटर, माउस, कीबोर्ड, और CPU जैसे उपकरणों का काम कैसे होता है, ये जानना हमारे लिए बहुत नया था। हमें पता चला कि CPU कंप्यूटर का दिमाग है और यह कैसे बाकी के सभी पार्ट्स के साथ मिलकर काम करता है।

2. कॉपी-पेस्ट का जादू:

फिर हमने सीखा कि कंप्यूटर में कॉपी-पेस्ट कैसे किया जाता है। यह सीखने में बेहद आसान था, लेकिन इसका इस्तेमाल करते समय हमें लगा कि यह कितनी उपयोगी चीज़ है। इससे हमारा बहुत समय बचता है और काम करना भी आसान हो जाता है।

3. Canva पर पोस्टर बनाना:

इसके बाद हमने Canva नाम के टूल का उपयोग सीखा, जहाँ हमने सुंदर-सुंदर पोस्टर बनाए। इस टूल का इस्तेमाल करके हमने अपनी क्रिएटिविटी को बाहर निकाला। डिज़ाइन और रंगों का उपयोग करके हमने पोस्टर एडिट करने की कला भी सीखी।

4. ChatGPT: एक नए साथी से मुलाकात:

कंप्यूटर लैब में हमें ChatGPT के बारे में भी सिखाया गया। यह एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल है, जिससे हम कोई भी सवाल पूछ सकते हैं और तुरंत जवाब मिल जाता है। हमने इसका इस्तेमाल करके सवाल-जवाब किए और समझा कि ChatGPT कैसे हमारे पढ़ाई में मदद कर सकता है।

5. लेटर टेम्पलेट सीखना:

एक और मजेदार क्लास में हमने औपचारिक पत्र लिखने का तरीका सीखा। लेटर टेम्पलेट का सही उपयोग और इसका फॉर्मेट जानकर हमें यह समझ में आया कि स्कूल या ऑफिस के लिए पत्र कैसे लिखे जाते हैं।

6. पावरपॉइंट प्रेजेंटेशन:

हमने पावरपॉइंट प्रेजेंटेशन (PPT) बनाना भी सीखा। प्रेजेंटेशन तैयार करने के दौरान हमने टेक्स्ट और इमेज को स्लाइड्स में जोड़ने की कला सीखी। साथ ही, एनिमेशन और डिज़ाइन का उपयोग करके हमने अपनी प्रेजेंटेशन को और भी आकर्षक बनाया।

7. रिज़्यूमे तैयार करना:

रिज़्यूमे बनाना हमारे लिए एक महत्वपूर्ण स्किल थी। हमें बताया गया कि रिज़्यूमे कैसे बनाते हैं और इसे लिखते समय किन-किन बातों का ध्यान रखना चाहिए। इस प्रक्रिया में हमने खुद का रिज़्यूमे तैयार किया, जिसमें हमारी स्किल्स और पढ़ाई से जुड़ी जानकारी शामिल थी।

8. ब्लॉग लिखने का अनुभव:

इसी दौरान हमने ब्लॉग लिखना भी सीखा। ब्लॉग में जानकारी को कैसे आकर्षक और आसान तरीके से पेश किया जाता है, यह हमारे लिए एक नया अनुभव था। इससे हमें अपने विचारों को दूसरों तक पहुँचाने का एक नया तरीका मिला।

निष्कर्ष:

इलेक्ट्रिकल सेशन के दौरान कंप्यूटर लैब में बिताए गए ये कुछ घंटों में हमने बहुत कुछ सीखा। चाहे वह कंप्यूटर हार्डवेयर की जानकारी हो, या फिर Canva पर पोस्टर बनाना, हर अनुभव ने हमें कंप्यूटर की दुनिया से जुड़ने का मौका दिया। सबसे खास बात यह रही कि इन सत्रों में हमने सीखने के साथ-साथ मस्ती भी की, और कंप्यूटर से दोस्ती भी!.

2. मोटार रिवायडींग

उद्देश:-

1. मोटार रिवाइंडिंग प्रक्रिया समजून घेणे

. मोटारच्या वायरिंगची पुनर्रचना करून तिचे कार्यक्षमतेचे गुणस्थापन करणे

2. कौशल्य विकास

. मोटारची विच्छेद तपासणी रिवाइंडिंग आणि पुन्हा असेंबली करण्याचा अनुभव मिळवने

3. समस्या निराकरण

मोटर वायंडीमध्ये दोष ओळखणे आणि सुधारणे

साहित्य:

इलेक्ट्रिकल मोटर, इन्सुलेशन सामग्री वाइंडिंग वायर वायनिंग मशीन किंवा जीग, मल्टीमीटर , इन्सुलेशन प्रतिकार प्रशिक्षण, हॅन्ड स्टूल, मायक्रोमीटर, स्क्रीमॅटिक डायग्राम, स्क्रू गेज

कृती:-

पहिल्यांदा गावामध्ये गेलो. तिथे मोटार रिवाइंडिंग दुकानांमध्ये गेलो. तिथे मल्टीमीटर घेऊन आम्ही मोटरची वायरिंग चेक केली. त्यामध्ये वायडिंग गेली आहे का नाही ते बघितले मोटर दोन पार्ट असतात त्यामध्ये फुटबॉल आणि एक मोटर असते ते वेगवेगळे केले तर त्यामध्ये फेज (लाल) च्या वायरीला कंटिन्यू येत नव्हती. त्यामुळे असं समजले की वायडिंग गेली आहे. मोटर चे वरचे स्क्रू खोलले ते खूप टाईट झाले होते म्हणून स्क्रू ड्रायव्हरने त्याच्यावरील गंज काढला. मोटर खोलली त्यामध्ये सहा वेढे होते. त्याच्यामध्ये 24 स्लॉट होते. स्टार्टिंग वायडिंग आणि रनिंग वायरग असे दोन प्रकार असतात. त्याच्यामधील स्टार्टिंग वाइंडिंग पूर्णपणे होती. तिला एका बाजूला कट करून प्लास घेऊन त्याच्याने खेचून काढली. पहिल्यांदा एक दोन काढून घेतल्या नंतर प्लास ने वरती करून त्यांच्या टेक्निकने काढले आम्ही खूप ताकद लावत होतो त्यांनी सहजरीत्या काढले वाइंडिंग काढलेले प्रत्येक वेढ्याचे वेगवेगळे गुच्छ केले. ते मोजून पण घेतले पहिल्या वेड्या त 28 तार होत्यात दुसऱ्या वेड्यात 24 तास होत आणि तिसऱ्या वेळेत 12 तारखेला आणि चौथ्या वेळेत 6 तार होत्या. प्रत्येक वेळेचे वेगवेगळे वजन करून त्याची वहीत नोंद घेतली. नंतर सर्वांची बेरीज करून दीड किलो वायर निघाले जेवढी वायर निघाली तेवढीच डबल वाइंडिंग मध्ये टाकावी लागते नाहीतर शॉक सर्किट होऊ शकतो. रिवायडींग साठी त्यांनी मशीनला तार लावून वायडिंग केली . वाइंडिंग झाल्यावर मोटर मध्ये पेपर टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये नीट वाइंडिंग बसवली व वरून बांबूच्या काड्या ऍक्युरेट कापून त्याच्यावर बसवल्या तीन वायर वरती काढल्या . वायडिंग वरती लीड ऍसिड ओतले त्यामुळे वाइंडिंग चांगली राहते. त्याच्यानंतर मोटर फिट करून चेक केली.

निष्कर्ष:-

मोटार रिवाइंडिंग एक महत्त्वपूर्ण देखभाल कार्य आहे जे इलेक्ट्रिकल मोटरच्या आयुष्याचा विस्तार आणि कार्यक्षमता पुणे स्थापित करते योग्य पद्धतीने पालन करून योग्य साहित्य वापरून आणि सखोल तपासणी करून आपण याची खात्री करून शकतो ही रिवाइंडिंग केलेली मोटरची प्रभावी आणि विश्वसनीयपणे कार्य करते

3. इलेक्ट्रिकल चिन्हे

उद्दिष्ट:-

1. इलेक्ट्रिकल /ग्राफिक चिन्हे जाणून घेणे.

2. वायरिंगच्या कामात वापर ल्या जाणाऱ्या चिन्हांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी

3.विविध आणि त्यांचे आउटलेट समजून घेणे

4.सॉकेट दिवे विद्युत उपकरणे घंटा पंखे इतक्या संबंधित जाणून घेण्यास सक्षम असतील

कृती:-

पहिल्यांदा वेगवेगळे चिन्हांचे सिम्बॉल काढून बघितले कशाला काय म्हणतात हे बघितले वही मध्ये वेगवेगळे सिम्बॉल काढले. च

सिम्बॉलमुळे आपल्याला कुठे काय वस्तू जोडायची आहे ते आपल्याला समजते.

चिन्ह:-

वायरिंग (इलेक्ट्रिकल वायरिंग) कामात वापरलेली चिन्ह

  • स्विच आणि स्विच आउटलेट
सिंगल पोल
दोन पोल
तीन पोल
सिंगल पोल पूल स्विच
बहुस्थिती स्वीच
द्विमागिय स्विच
मध्यवर्ती स्विच
लटकता व स्वीच
पुश बटन या बेल पुश

सॉकेट आउटलेट

सॉकेट आउटलेट 6A
सॉकेट आउट 16A
एकत्रित स्विच आणि सॉकेट आउटलेट 6A
एकत्रित स्विच आणि सॉकेट आउटलेट 16A
इंटरलॉकिंग स्विच आणि सॉकेट आउटलेट 6A
इंटरलॉकिंग आणि सर्किट आउटलेट 16A

दिवा

लॅम्प साठी लॅम्प किंवा आउटलेट
40 w तीन लॅमचा संघ
वॉल किंवा लाईट ब्रॅकेट माउंट
छतावर लटकलेला दिवा
बल्ब हेड रस्सी
पित्या घट्ट प्रकाश फिटिंग
बटन लॅम्प होल्डर (भिंतीवर टांगण्यासाठी)
फ्ल्ड लाईट
फ्लोरो सेट लॅम्प

विद्युत उपकरणे

सामान्य आवश्यक असल्यास निर्दिष्ट करण्यासाठी नाव वापरा
फिटर

घंटी, बजर आणि सायरन

घंटी
बजर
सायरन
हॉर्न या हुटर
संकेतक

पंखे

छतावरी पंखा
ब्रॅकेट पंखा
नीकास पंखा (Exhaust Fan)
पंखा रेग्युलेटर

ग्राऊंडींग

अर्थ पॉईंट
फ्युज

निष्कर्ष:-

इलेक्ट्रिकल ग्राफिक चिन्हांचा उपयोग विविध इलेक्ट्रिकल योजनांमध्ये घटकांचे सुसंगत प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जातो यामुळे योजनांची स्पष्टता वाढते आणि कार्यक्षमता सुधारते या चिन्हांचा अभ्यास करून विद्युत प्रणालीचा समज वाढतो

4.विज बिल काढणे

उद्दिष्टे:-

विद्युत उपकरणे आवि इतर भारांद्वारे वीज वापराची गणना करणे

साहीत्य :

ऊर्जा मीटर, कॅल्क्युलेटर, वहीं, पेन्सिल, लाईट बील.

कृती:

1.वाचन वीज मीटरचे वाचन :

प्रारंभिक बाचक काढा आणि नंतर एका निश्चित कालावधीत पुन्धा वाचन घेणे.

2. वापराची गणना :-

प्रारंभिक वाचन आणि अंतिम वाचन यांतील फरक काढा हा फरक तुमच्या वीज वापराचे एकक (kWh)दर्शवतो .

3. बिलाचे गणना:-

वीज बिलाचे गणना करण्यासाठी, वीज वापराचे एकक बीज दरासह गुणाकार करा.

4. अन्य शुल्कांची गणना:-

वीजू बिलांत इतर शुल्क (जसे की फिरकड चार्जेस, कैपेसिटी चार्जेस ) समाविष्ट आहेत का, ते तपासा आणि त्यांची गणना करा.

5. बिलाची तपासणी:-

गणना केलेले विल वीज कंपनीने दिलेल्या बिलासी तुलना करणे.

6. अधिक माहिती :-

बाबीयी माहितगावश्यक असल्यास वीज बिलावर योग्यतेच्या मिळवा.

7.एकक:-

वीज’ युनिट

MSEDCL= Maharashtra state Electricity ion Company

1000 वॅटचे कोणतेही एक उपकरण तास चालविल्यास 1 यूनिट वीज खर्च होते

1000W = 1kw

1000kW=IMW

* यूनिट = वॅट× नग x तास ÷1000

*मीटर्सचे प्रकार:-

1) सिंगल फेज मीटर.

2) थ्री फेज मीटर

*1HP = 146 Watt

बिजली बिल

अ.क्रउपकरणनगवॅटतास/दिवस
1बल्ब79 watt8 तास
2फॅन175 watt10 तास
3मिक्सर1500 watt2 min/0.33 तास
4मोबाईल चार्जर25 Watt3 तास
5साऊंड (होम थेटर)160 watt1 तास



1.बल्ब = (9×7×8)÷1000. =0.075 युनिट

2. फॅन = 75×1×10 = 0.075 युनिट

3. मिक्सर = 500×1×0.033÷1000. =0.0165 युनिट

4. मोबाईल चार्जर =5×2×3÷1000. =0.01 युनिट

5. साऊंड (होम थेटर) 60×1×1÷1000= 0.06 युनिट

. Total= 0.6655 युनिट/दिवस

निष्कर्ष :-

लाईट बिलचा अभ्यास केल्याने विद्युत खपना बाबत आणि त्याच्या मूल्य निर्धारित प्रक्रिया बद्दल ज्ञान मिळते ज्यामुळे उपभोग त्यांचं खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो

5.विविध प्रकार च्या बॅटरी चे मोजमाप करणे

उद्देश:-

विविध प्रकार च्या बॅटरी चे मोजमाप करणे व त्याचे होल्टेज चे मापन करणे.

साहित्य:

1.5 v, 12v, 5V, 9V, अशा वेगवेगळ्या बॅटरी, मल्टीमीटर,वही, पेन इत्यादी.

कृती:

1. पहिल्यांदा वेगवेगळ्या गोळा केल्या .

2.1.5V ,12V,5V, अशा बॅटरी चे होलसेल मोजले.

2. एका बॅटरी आपल्या डाव्या हाताने धरावे.

3. बॅटरी सगळी कडून बघून घेणे त्यावर काय लिहिले आहे, विशिष्ट लिहून घेणे

4. बॅटरी वरती काही माहिती आहे ते बघणे.

कंपनीचे नावकंपनीचा पत्ता
धातू ची किंमतकिती जड आहे (मजबूत)
हायपर बॅटरीहोल्टेज
बॅटरीची तयार केली तारीखISI चिन्ह बघून घेणे

5. मल्टीमीटर घेऊन ते DC डीसी रेंजवर सेट केले. मल्टीमीटर च्या टर्मिनल चा उपयोग करून. ऋण टोक आणि धन टोक हे बॅटरीचे चिन्ह बघून लावले.

6. काही बॅटरी होल्टेज मोजले होते तर त्यांचे खालील प्रमाणे होल्टेज दाखवत होते.

बॅटरीचे वास्तविक वोल्टेजमोजलेले होल्टेज
1.5V1.5V
12V9.4V
5V3.13V
9V5.3V

निष्कर्ष:-

प्रत्येक सेल आणि बॅटरीचे व्होल्टेज विविध असू शकते. उदाहरणार्थ, एक नवा AA अल्कलाइन सेल साधारणतः 1.5V वर असतो, तर एक 9V बॅटरी 9V वर असते.सेल्सच्या आणि बॅटरीच्या व्होल्टेजची स्थिती त्यांच्या चार्जच्या अवस्थेवर अवलंबून असते.हा प्रयोग विविध प्रकारच्या सेल्स आणि बॅटरींच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी मदत करतो.

6.केबल इन्सुलेशन काढणे

उद्देश:

हाताने (manual Stripper)चा उपयोग करून केबल वरून इन्सुलेशन काढणे

साहित्य:-

केबल, संयोजन प्लास, चाकू छिलक , मार्कर (Auto Stripper)

कृती:

1. केबल जिथे इन्सुलेशन काढायचे आहे तिथे मार्ग केले.

2. संयोजन प्लास उपयोग करून पर्यंत सोलावे

3. अनावरित झालेले विद्युत रोध (insulation)सरळ करावे.

4. जिथपर्यंत आवरण अनावरील असेल त्या ठिकाणी मार्क करावे.

5. हस्त शिलक दात त्या चिन्ह वर सेट करून घ्या. शिल्लक चा हँडल आणि विद्युत रोधक ला कापण्यासाठी त्याला फिरवा

6. तारे चे इन्सुलेशन काढण्यासाठी कौशल्य वाढवायचे असेल तर 10mm पासून वेगवेगळ्या तारांचे इन्सुलेशन काढणे सवय होऊन. सराव पण होईल.

7. लवचिक तारा असतील तर त्यासाठी विशेष आणि सावधानी का लक्ष ठेवावे. ताकी केबल ची एक पण तार कट होणार नाही.

निष्कर्ष:-

केबल इन्सुलेशन काढणे एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी वायर्सच्या जोडणीसाठी आवश्यक असते. यासाठी विशेष साधनांचा वापर करून, योग्य पद्धतीने काम करणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे केलेले काम सुरक्षित आणि कार्यक्षम राहते.

7.बोर्ड

उद्दिष्टे:-

1.विद्युत सर्किटचे मूलभूत ज्ञान मिळवणे.

2.विद्युत घटकांच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करणे.

3.सुरक्षितता नियमांचे पालन करणे.

साहित्य:-

विद्युत घटक: बॅटरी,बल्ब,स्विच,प्रतिरोधक (रेसिस्टर) ,कंडक्टर (तार)

साहित्य:PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड),बॅटरी ,कनेक्टर, स्क्रू, ड्रायव्हर, मल्टीमीटर

सुरक्षा साधने:इन्सुलेटेड हॅन्ड ग्लोज, सुरक्षात्मक चष्मे

कृती:-

1. पहिल्यांदा आम्ही प्रिंटेड सर्किट बोर्ड घेतला.

2. नंतर बोर्डच्या मापाचे सर्किट डायग्राम काढली.

3. त्याच्या मधील थ्री पिन सॉकेट बसवण्यासाठी कटरने त्याच्या मापाचे कट मारले.

4. थ्री पिन सॉकेट बसवले आणि नंतर स्विच बसवले.

5. दोन्ही सॉकेट ने स्क्रू ड्रायव्हरने चांगले टाईट केले.

6. पहिल्यांदा फेज वायरिंग केली व नंतर अर्थिंग ची केली. आणि नंतर न्यूट्रल ची वायरिंग केली.

7. वायरिंग झाल्यावर काही वायरिंग लूज आहेत का नाही ते बघितले व नंतर बोर्ड सरांना दाखवून फिट केला.

8. टेस्ट लॅम्प घेऊन बोर्ड चेक केले. त्यामध्ये न्यूट्रल फेज व अर्थिंग फेज असे पण चेक केले त्यामुळे आम्हाला कळले की अर्थिंग पण बरोबर असली तर लाईट चांगली चालते.

निष्कर्ष:-

प्रयोगाद्वारे सर्किटच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण करणे.

कोणते घटक कार्यरत आहेत आणि कोणते नाहीत याचे विश्लेषण करणे.

कोणते घटक कार्यरत आहेत आणि सुधारणा आवश्यक आहेत का हे तपासणे.

8.विद्युत सुरक्षा. 1/8/2024

उद्देश:-

1.विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाय समजून घेणे.

2.विद्युत सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांचे पालन करण्यास शिकणे

कृती:-

1. सुरक्षा उपकरणांचा वापर

2. योग्य उपकरणांची निवड

3. कोरडे वातावरण राखा

4. ओवरलोडिंग टाळा

5.प्रथमोपचार

परिणाम :-

1.विद्युत सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात

. 2. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी योग्य उपकरणे आणि कार्यपद्धती वापरणे आवश्यक आहे.

निष्कर्ष:-

1.विद्युत सुरक्षा पाळणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे

2.योग्य सुरक्षा उपायांशिवाय विज विज काम करणे जीव घेणे असू शकते म्हणून नेहमी सावधगिरी बाळगा आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करा

9.अर्थिंग

Sep 26, 2024

उद्देश:-

अर्थिंग बनवण्याचे विधी शिकणे व सुरक्षा वाढवणे

आवश्यक साहित्य:

तांब्याची प्लेट(सुमारे 0.5×0.5मीटर)

तांब्याची तार(2 ते 3 मीटर)

इलेक्ट्रिकल ड्रिल ,कुदळ फावडा

पाण्याची बादली (अर्थिंग वरती पाणी ओतण्यासाठी)

आवश्यकता:-

वीज पुरवठा बंद करणे

कार्यक्षेत्र स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे

कृती:-

1. पहिल्यांदा अर्थिंग करण्यासाठी स्थळ निवडले. पॉलिहाऊसच्या मागे सौर पॅनल ची अर्थिंग चांगली झालेली नव्हती तिथे निवडले

2. अर्थिंग बसवण्यासाठी तांब्याची प्लेट (रॉड) बसवण्यासाठी खड्डा खोदला. तू खड्डा खोदलनंतर व्यवस्थित केला

3. तार जोडणे तांब्याच्या तारा प्लेटच्या एका कोपऱ्यातून मजबूतपणे जोडले व नंतर पॅनलच्या अर्थिंगला जोडले

4. खड्डा भरणे, खड्डा पहिल्यांदा मातीने भरला त्यामुळे अर्थिंग चांगली होते. प्लेटची ( रॉड )चि कनेक्टिव्हिटी चांगली राहते.

5. त्याच्या वरती अर्थिंग पावडर टाकली व वरून माती टाकली. आपण त्याच्या त वरती कॉलसा आणि मीठ पण टाकू शकतो मीठ हे उन्हाळ्यात आद्रता निर्माण करण्याचे काम करते व कोळसा हा पावसाळ्यात ओलावा कमी करण्याचे काम करतो.

6. आपण अर्थिंग केल्याने आपल्याला चांगले विद्युत प्रवाह मिळू शकतो. त्याच्यानंतर आम्ही मल्टीमीटरने चेकिंग केले तर अर्थिंग ही चांगली दाखवत होती यावरून आम्हाला असे लक्षात आले की अर्थिंग केल्यामुळे आपल्याला चांगलं फायदा होतो.

This image has an empty alt attribute; its file name is 1000058391-768x1024.jpg

निष्कर्ष:-

अर्थिंग प्रक्रिया सुरक्षित आणि प्रभावी रंगाने पूर्ण झाल्यानंतर विद्युत उपकरणांची संरक्षण आणि व्यक्तीची सुरक्षा वाढली 

10.फॅन दुरुस्ती

Sep 26, 2024 

उद्देश:-

खराब झालेल्या फॅन्सी कार्यप्रदर्शन पुनर स्थापित करणे आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि मेकॅनिकल संरचनांची समज वाढवणे

आवश्यक साहित्य:-

खराब फॅन, मल्टीमीटर, स्क्रू ड्रायव्हर , स्ट्रिपर , चष्मा , हात मोजे

कृती:-

1.पहिल्यांदा स्क्रू ड्रायव्हर वापरून त्यांची कव्हर काढले. व नंतर वायर जळाली नाही ना ती बघितली.

2. मल्टीमीटर चा वापर करून वोल्टेज आणि कनेक्शन तपासले वायरस मोटर आणि स्विच तपासला व कॅपॅसिटर पण चेक केला.

3. जर मोटर काम करत नसेल तर ते बदलले बेरिंग किंवा चक्रीय भाग बिघडला असल्यास ते बदलून घेतले . वायरचे कनेक्शन योग्य आहे का नाही ते बघितले

4. सर्व झाल्यानंतर सर्व घटक पुन्हा व्यवस्थित केले आणि कहर बसवले

5. बोर्ड मध्ये पिन टाकून चेक केले की फॅन चालू आहे का नाही .

6. रंजीत सरांचा फॅन बिघडला होता त्याचे बेरिंग गेले होते त्याची सर्विसिंग केली. नंतर कुलकर्णी सरांचा फॅन आला होता त्याचा कॅपॅसिटर घेणार होता त्याला चेंज केले. नंतर रंजीत सरांचा टेबल फॅन एसी मधला होता त्याचे अडप्टर बिघडले होते ते सुधारले.

7. आमच्या डोरेमॉन हॉस्टेलमधील सिलिंग फॅन हा बिघडला होता त्याचे बेरिंग गेले होते ते नीट चेक करून बसवले.

8. मॅडम बाथरूम मध्ये ऍडजस्ट फॅन बसवायचं होता तो बसून दिला. पॉली हाऊस मधील फॅन्सी वायरिंग जळाली होती ती दुरुस्त केली.

This image has an empty alt attribute; its file name is 1000058465-768x1024.jpg

निष्कर्ष:-

फॅन दुरुस्त केल्यानंतर तो पुन्हा कार्यरत झाला आहे या प्रॅक्टिकल मुळे आम्हाला त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन चे महत्ची माहिती मिळते

11.धुर विरहित चूल.

Sep 26, 2024 

उद्देश:-

धुरविरहित पारंपारिक चुलीची तुलना करणे

आवश्यक साहित्य:-

धुर विरहित चूल. अन्न शिजवण्यासाठी भांडी, लाकूड, स्टॉप वॉच, दूर विरहित चूल, राकेश स्टॉ

कृती:-

1. पहिल्यांदा आम्ही लाकडाचे वजन केले. ती मावशीला दिले 25 किलो लाकडं वजन केले होते.

2. 25 किलो लाकडावर दुपारचे जेवण सर्व आश्रम चे तयार होते. त्याच्यामध्ये भात भाजी एवढे होते.

3. आम्ही अर्धा किलो लहान काड्या गोळा करून त्यांचे वजन केले.

4. चहा बनवण्यासाठी किती लाकडे लागतील याचे कॅल्क्युलेशन अंदाजे केले. राकेश स्टो घेऊन त्याच्यामध्ये आग लावली.

5. एक भांडे घेऊन त्याच्यामध्ये एक लिटर पाणी घेतले त्याच्यामध्ये चहा पत्ती साखर गवती चहा असे टाकले.

6. चहा बनवण्यासाठी आम्हाला पंधरा मिनिटे लागले. लाकडे मोजण्यापासून तर सर्व भांडे व्यवस्थित ठेवण्यापर्यंत असा आम्हाला अर्धा तास लागला.

7. आपल्या आश्रमामधील धूर विरहित चुलिची माहिती घेतली. त्यामध्ये मोठी चिमणी वापरली होती. फायबर विटांचा वापर केला आहे त्यामुळे उष्णता बाहेर फेकली जात नाही. असे बेकरीमध्ये पण वापरले जातात त्यामुळे पाव चांगले भाजले जातात.

8. धुर विरहित चूल वापरण्याचे भरपूर फायदे आहेत त्यामध्ये आपल्याला जास्त दूर लागत नाही पण लाकूड वापरणे हे आपल्याला सर्वात मागीचे घडते गॅस वापरला तर तो कमी खर्च लागतो लाकूड जास्त वापरले जाते आणि जेवण कमी होते पण आपल्याला असं वाटतं की गॅस महाग आहे. सगळ्यात कमी एलपीजी गॅस कमी होतो

चूलशिजलेल्या भाताची मात्राशिजवण्यासाठी लागलेला वेळवापरलेली लाकडे त्यांचे वजनशिजलेल्या भाताची गुणवत्ता
परंपरागत चूल500gm30 मिनिट500 gmचांगली
धुर विरहित चुल500gm15 मिनिट500gmचांगली

निष्कर्ष:-

धूर विरहित चूल सुरक्षित कार्यक्षम आणि पर्यावरणात अनुकूलन ऊर्जा उत्पादनाची साधन आहे या प्रॅक्टिकलचे धूर विरहित चूल तयार करण्यासाठी प्रक्रिया आणि त्याचे फायदे स्पष्ट केले आहेत प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे एक प्रभावी उपाय आ

12.a frame in hydromaker

कृषी क्षेत्रात फ्रेमचा वापर करण्याचे काही प्रमुख मार्ग आहेत. येथे काही महत्त्वाच्या वापरांची माहिती दिली आहे:

१. पिकांच्या संरचनेसाठी फ्रेम

  • प्लास्टिक किंवा धातूची फ्रेम: फळांचे आणि भाजीपाला पिकांचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाते.
  • नेटिंग फ्रेम: कीटक आणि पक्ष्यांपासून संरक्षणासाठी.

२. टनल फ्रेम

  • हायड्रोपोनिक्स आणि नर्सरी: विशेषकरून पिकांची वाढ अधिक चांगली करण्यासाठी.
  • हिरवळीच्या संरक्षणासाठी: पिकांना चांगली वाढ मिळवून देण्यासाठी तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.

३. फळांवरच्या फ्रेम्स

  • आंबा आणि अन्य फळांच्या झाडांसाठी: पिकांना सपोर्ट देण्यासाठी आणि योग्य प्रकारे वाढीसाठी.

४. यांत्रिक साधने

  • फ्रेम मशीन्स: शेतात बीजांचा वापर किंवा मातीचा गाळ कमी करण्यासाठी.

५. चिड़या आणि प्राण्यांपासून संरक्षण

  • फ्रेम असलेले जाळे: शेतात पिकांचे संरक्षण करण्यासाठी.

फ्रेमचा वापर केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यास आणि त्यांचे संरक्षण करण्यास मदत होते. तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी का?

हायड्रोपोनिक कृषीत फ्रेमचा वापर खूप महत्त्वाचा असतो. येथे हायड्रोपोनिक कृषीत फ्रेम कशी वापरावी याबद्दल काही माहिती दिली आहे:

१. संरचना तयार करणे

  • फ्रेम सामग्री: स्टील, PVC, किंवा लाकडाची फ्रेम वापरली जाते.
  • आकार: फ्रेमचा आकार पिकांच्या गरजेनुसार ठरवला जातो, सामान्यतः २-४ फूट उंच आणि ६-८ फूट लांब.

२. रक्‍त लागवड

  • पाण्याचे टाकी: फ्रेमच्या आधारावर पाण्याचे टाकी स्थापित केली जातात, ज्या पिकांना पोषण देतात.
  • नळीचा वापर: पाण्याचा प्रवाह व्यवस्थित ठेवण्यासाठी नळ्या फ्रेममध्ये जोडल्या जातात.

३. पिकांचे समायोजन

  • पॉटींग मीडिया: फ्रेममध्ये पिके ठेवण्यासाठी योग्य पोत (जसे की कोकोकोइर, पेड) वापरले जाते.
  • पिकांचा सपोर्ट: पिके वाढत असताना त्यांना योग्य सपोर्ट देण्यासाठी फ्रेम वापरली जाते.

४. तापमान आणि प्रकाश नियंत्रण

  • नेटिंग किंवा पारदर्शक कव्हर: पिकांना योग्य प्रकाश आणि तापमान देण्यासाठी फ्रेमवर जाळे किंवा प्लास्टिक कव्हर वापरले जाते.

५. देखभाल

  • सुलभता: फ्रेममुळे पिकांची देखभाल सोपी होते, कारण यामुळे पिकांपर्यंत पोहचणे सोपे जाते.

फ्रेमचा वापर करून हायड्रोपोनिक पद्धतीत उत्पादन वाढवणे आणि पिकांचे आरोग्य राखणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्हाला या प्रक्रियेतील कोणत्याही विशेष भागाबद्दल अधिक माहिती हवी का?

13.विद्युत मोटर

Electric Motor | विद्युत मोटर

आम्ही डीसी मोटर्स, इंडक्शन मोटर्स, सिंक्रोनस मोटर्स आणि इतर विशेष प्रकारच्या मोटरसह विविध प्रकारचे इलेक्ट्रिक मोटर्सवर चर्चा करतो. आम्ही विद्युत मोटर्सचे कार्य सिद्धांत, वैशिष्ट्ये, वापर आणि चाचणी स्पष्ट करतो. ही श्रेणी इलेक्ट्रिक मोटरशी संबंधित सर्व गोष्टींबद्दल ज्ञान संग्रह

WORKING OF ELECTRIC MOTOR (मोटर ची कार्यपद्धत)

इलेक्ट्रिक मोटर हे एक उपकरण आहे जे विद्युत उर्जेमध्ये यांत्रिक ऊर्जा बदलते. मुख्यतः तीन प्रकारच्या इलेक्ट्रिक मोटर आहेत.

1) 3 PHASE AC MOTOR

2) DC MOTOR

3) SYNCHRONOUS MOTOR

हे सर्व मोटर्स कमीत कमी समान तत्त्वावर कार्य करतात. विद्युत मोटरचे काम प्रामुख्याने चुंबकीय क्षेत्राच्या संवादावर अवलंबून असते.

1) Working of Induction Motor

Electric Motor | विद्युत मोटर



जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राचादिशेनं फिरू लागतो , ह्या तत्वावर एसी मोटर कार्य करते आणि ह्या नियमाला Faraday’s law of electromagnetic  induction   म्हणतात.

PRODUCTION OF ROTETING MAGNETIC FIELD

थ्री फेज मोटरक्या स्टेटर मध्ये थ्री फेजसाठी वाएडिंग केलेली असते . हे वाएडिंग एकमेकांच्या 120 डिग्री इलेक्ट्रिकल स्टेटर मध्ये बस्वलेली असते , स्टेटर वाएडिंग ला थ्री फेजचा सप्लाय दिला असतं तिन्ही वाईडिंग भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते , या चुंबकीय क्षेत्राचा अकत्रित परिणाम म्हणजे फिरते चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होय .


2) DC MOTOR ( डीसी मोटर )

डीसी मोटर ही इलेक्ट्रिक पॉवर ची मेकॅनिकल पॉवर मध्ये रूपांतर करते .

Working of  DC Motor

मोटर च्या फील्ड वाएडिंगला डीसी सप्ल्याय मिळाल्या नंतर फील्ड वाएडिंग च्या चुंबकीय क्षेत्रातकरंट करिंग कंडक्टर असतो म्हणजे आर्मीचर असतो , आणि तो सहज गत्त्या फिरेल अशी व्यवस्ता केलेली असते म्हणून अर्मेचार मधील कंडक्टर’ला  यात्रिक प्रेरणा मिळून तो चुंकीय क्षेत्रच्या फिरतो तेथून पुढे , जेव्हढे कंडक्टर एम येण ए ची जागा ओलांडून जातील त्या सर्व कंडक्टरमधून वाहणार्‍या करंट ची दिशा कम्युटेटरमुले बदलली जाते आणि त्या मुले आर्मीचर सतत फिरत राहतो आर्मीचार फिरल्या मुले त्याच्या बाहेरील शाप्टला आउटपुट यात्रिक शक्ति मिळते .

3) SYNCHRONOUS MOTOR ( सिंक्रोनस मोटर )

सिंक्रोनस मोटर म्हणजे जे यंत्र विद्रूत ऊर्जेचे यांत्रिक उरजेमद्धे म्हणजे स्थिर गतीने फिरणार्‍या यंत्रास अर्थात सिंक्रोनस स्पीड ने फिरणारे यंत्र होय. थोडक्यात सिंक्रोनस स्पीडने फिरते , अलटरनेटर ची आणि सिंक्रोनस मोटर ची रचना सारखीच असते , जर दोन अलटरनेटर समांतर जोडणी करून सुरू केले  आणि पहिल्या अलटरनेटर चा प्राइम मुवर बंद करून त्याची यांत्रिक शक्ति बंद केल्यास , दूसरा अलटरनेटर मोटर म्हणून फिरत राहील आणि या मोटरला सिंक्रोनस मोटर म्हणतात .

WORKING ( कार्यपद्धत)

सिंक्रोनस मोटर चालू कराची असेल तरप्रथम मोटरच्या सिंक्रोनस स्पीड एतक्या स्पीड ने मोटर फिरवावी लागते त्याचवेळी स्टेटर ल थ्री फेज सप्लाय व रोटर ल डीसी सप्लाय दिला जातो , स्टेटर च्या थ्री फेज सप्लाय मुले स्टेटरमध्ये रोटेटिंग मागनेटिंग फील्ड तयार होते . रोटर सुद्धा सिंक्रोनस स्पीडणे फिर्वल्याने रोटरमध्ये बदलणारे पोळ तयार होतात.

यामुळे अका शंनाला स्टेटरच आणि रोटरचा भिन्न पोळ समोरासमोर येऊन मागनेटिक लोकिंग होते व रोटर सिंक्रोनस स्पीड ने फिरू लागतो , रोटर स्पीड आणि स्टेटोर स्पीड यामध्ये थोडा जरी फरक पडला तरी रोटर फियारायचा थांबतो . यावरून असे लक्षात येते की , सिंक्रोनस मोटर च रोटर सिंक्रोनस स्पीड ने फिरतो नाही तर नाही .

14.Project electric

PLATE TYPE EARTHING

Aim:

Learn to make Plate type earthing

Requirements:

1 Copper or GI earth plate

2 Copper or GI earth wire

3 Copper or GI nut bolt & washer

  1. Funnel
  2. Gi Pipe
  3. Cast iron cover

7 Salt, Charcoal & water

  1. Wire mesh

Procedure:

A pit is dug in the ground. A copper plate or G.I plate is buried vertically in the pit. An earth wire is bolted to the earth with the help of nut, bolt and washer.

This image has an empty alt attribute; its file name is Ground-Rod-in-the-Grounding-System.png

The earth wire and the nut, bolts and washer should be of the same metal that of the plate used. A thick layer of salt and charcoal is placed around the earth plate, so as to reduce the earth resistance and to maintain dampness. A GI Pipe is fitted over the plate. A funnel with a wire mesh cover is placed at the top of the pipe, and the whole arrangement is covered with a cast iron cover In order to maintain the moistness around the earth plate, 3 or 4 buckets of water are poured in the pipe through the funne

15.सोलर पैनल की सफाई साफ करें|

सोलर पैनल की सफाई एक महत्वपूर्ण कार्य है, जो उनकी दक्षता और दीर्घकालिक प्रदर्शन को बनाए रखने में मदद करता है। आइए, जानें सोलर पैनल की सफाई के विभिन्न प्रकार और उन्हें कैसे सही तरीके से साफ करें|

सफाई के प्रकार

  1. सूखी सफाई
    • कब करें? जब पैनल पर धूल, पत्ते, या अन्य सूखी गंदगी हो।
    • कैसे करें? एक नरम ब्रश या झाड़ू का उपयोग करके पैनल की सतह को धीरे से साफ करें। सूखी सफाई की विधि से पैनल को कोई नुकसान नहीं होता और यह गंदगी को हटाने में मदद करती है।
  2. गीली सफाई
    • कब करें? जब पैनल पर जमी हुई गंदगी या चिकनाई हो, जैसे कि पक्षियों का मल या धुंध।
    • कैसे करें?
      • पहले पैनल को पानी से गीला करें ताकि गंदगी ढीली हो जाए।
      • फिर, साधारण साबुन और पानी के घोल से एक नरम ब्रश या स्पंज से साफ करें।
      • अंत में, पैनल को साफ पानी से धोएं और मुलायम कपड़े से सुखाएं।
This image has an empty alt attribute; its file name is image-30-1024x683.png
  1. वैक्यूम सफाई
    • कब करें? जब पैनल पर ढेर सारी धूल हो और आपको गहरी सफाई की आवश्यकता हो।
    • कैसे करें? एक वैक्यूम क्लीनर का उपयोग करके पैनल की सतह को धीरे-धीरे साफ करें। इस विधि से धूल को आसानी से हटाया जा सकता है, लेकिन ध्यान दें कि पैनल को नुकसान न पहुंचे।
  2. प्रेशर वॉशिंग
    • कब करें? जब पैनल पर बहुत गहरी गंदगी हो और अन्य विधियाँ प्रभावी न हों।
    • कैसे करें?
      • प्रेशर वॉशर का उपयोग करते समय बहुत अधिक दबाव से बचें, क्योंकि इससे पैनल को नुकसान हो सकता है।
      • हल्के दबाव पर सेट करें और पैनल को एक समान तरीके से धोएं।

सफाई के टिप्स

  • समय: सुबह या शाम के समय सफाई करें, जब सूरज की किरणें बहुत तेज़ न हों।
  • सावधानियाँ: कभी भी हार्ड ब्रश या एब्रेसिव सामग्री का उपयोग न करें। अत्यधिक गर्मी में सफाई से बचें।
  • सुरक्षा: अगर पैनल की सफाई के दौरान ऊँचाई पर चढ़ना पड़ता है, तो सुरक्षा उपकरण का उपयोग करें और सावधानीपूर्वक काम करें।

निष्कर्ष

सोलर पैनल की नियमित सफाई से उनकी दक्षता बनी रहती है और वे लंबे समय तक अच्छे काम करते हैं। विभिन्न सफाई विधियाँ आपको सही समय और तरीके से पैनल को साफ करने में मदद करेंगी। यदि आप इन टिप्स का पालन करेंगे, तो आपके सोलर पैनल हमेशा उच्च प्रदर्शन में रहें

16.कृत्रिम श्वसोच्छ्वास

Sep 12, 2024 | Uncategorized

माझा electrical section चा पहिला दिवस (१/८/२०२४) होता. तेव्हा आम्ही दुपारी एखाद्या व्यक्तीला जर shock लागला तर आपण काय करायचे याबद्दलचे प्रात्यक्षिक केले होते. त्यामध्ये आम्ही कृत्रिम श्वसोच्छ्वास कसा हे शिकलो.

. मला जे काही समजले ते मी आज तुम्हाला सांगतो.

. जर एखाद्या व्यक्तीला shock लागला तर त्या व्यक्तीला कृत्रिम श्वसन द्यावे. या प्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत पण जेव्हा shock लागतो, तेव्हा फक्त दोन प्रकार Schafer’s method व Sylvester method यांचा उपयोग करावा. पण कोणत्याही वेळी कोणताही प्रकार वापरू नये. कोणत्या वेळी कोणता प्रकार वापरायचा हे तुम्हाला सांगतो.

Sylvester method:-

This image has an empty alt attribute; its file name is silvestermethod-1.png

. जेव्हा व्यक्तीला shock लागला आणि त्याच्या पोटावर जखम झाली तर ही पद्धत वापरावी. यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे व्यक्तीला झोपवावे आणि त्या व्यक्तीचे हात पकडायचे आणि छातीवर एका क्षणासाठी दाब द्यायचा आणि ही प्रक्रिया तीन, चार मिंनीट करत रहायचे ज्यामुळे ती व्यक्ती शुद्धीवर येईल.

Schafer’s method

This image has an empty alt attribute; its file name is download.jpg

जेव्हा व्यक्तीला विद्युत अपघातामुळे पाठी वर जखम होते तेव्हा ही पद्धत वापरावी. यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे व्यक्तीला पोटावर झोपवावे. त्यानंतर कमरेच्या थोड्या खाली आपला तळहात ठेवावा ( चित्रात दाखवल्याप्रमाणे ) आणि दाब द्यावा. ज्याने त्या व्यक्तीला श्वास घेता येईल आणि ती व्यक्ती शुद्धीवर येईल.

तर अश्या प्रकारे तुम्ही एका shock लागलेल्या व्यक्तीला वाचवू न शकत

17.तारेचे मापन(सूक्ष्म मापी)

उद्देश:

सूक्ष्ममापी (Micrometer) चा उपयोग करून तार (Wire) चा आकार मोजणे.

साहित्य:-

केबल, प्लास, सूक्ष्ममापी , नोटबुक, पेन,

कृती: –

1.केबल जिथं पर्यंत सोलायची आहे . तिला चिन्ह करणे.
2.संयोजन प्लास चा उपयोग करून केबल सोलावी.
3.अनावरीत केलेले विधुतरोधक टोक ला सरळ कराने शून्य त्रुटींचा अंतर करून बघावे. 4.स्पिंडल चा उपयोग करून सुक्ष्कपापी चा वापर करा.
5.धन व ऋण चिन्ह त्याच्या त्रुटी चे मूल्य रिकॉर्ड ल करा.
6.चालक च्या साफ सरळ टोका ला सूक्ष्ममापी से स्पिडलं ला बंद करा.
7.मानक तार गेज मध्ये चालक चा आकार प्राप्त होत नाही तो पार्ट रूपांतर तालिका संदर्भ घ्यावा.
8.अशा अनेक प्रकारे तारे चा मोजमाप करणे गरजे आहे.

This image has an empty alt attribute; its file name is image-29.png

वायर गेज मापक

This image has an empty alt attribute; its file name is image-28-1024x478.png

मायक्रोमीटर

निष्कर्ष :-

1.तारांचे मॅप करून त्याची स्तिथी आणि चमक याचा विश्लेषण केला जाऊ शकतो.
2.या प्रॅक्टिकल तारांचे वर्गीकरण करणे आणि त्यांच्या स्थानाची अचूकता मापन करणे शक्य होते.

18. पाऊस मोजण्यास पर्जन्यमापन

1)पर्जन्यमापन

उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे .

कृती :-

1)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .

2)पाऊस mm मध्ये मोजतात .

3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .

सूत्र :-

पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी

फनेलचे क्षेत्रफळ *10

पर्जन्यमापक आवश्यकता :-

1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .

2)पाऊस मोजता येण्यासाठी .

3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खात्री होते

19.electrical symbol

No.Name of componentElectrical Symbol
1.दिष्ट धारा प्रतीक
D.C. (direct current)
DC Symbol
2.प्रत्यावर्ती धारा प्रतीक
A.C (alternating current)
AC Symbol
3.सिंगल फेज ऐसी 50 Hz
Single Phase A.C. 50 Hz
Single Phase Symbol
4.थ्री फेज ऐसी 50 Hz
Three Phase A.C., 50 Hz
Three Phase Symbol
5.ऐसी तथा डीसी
A.C. | D.C.
AC and DC Symbol
6.थ्री फेज़ लाइन
3-Phase line
3-Phase line Symbol
7.न्युट्रल लाइन
Neutral line
Neutral line Symbol
8.अर्थ
Earth
Earth Symbol
9.सेल
Cell
Cell Symbol
10.बैटरी
Battery
Battery Symbol
11.सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच
Single pole single throw switch
spst switch Symbol
12.पुश बटन स्विच
Push-button switch
Push switch Symbol
13.ऊर्जा मापी
Energy meter
Energy meter Symbol
14.अलटरनेटर
Alternator
Alternator Symbol
15.जनरेटर
Generator
Generator Symbol
16.मोटर
Motor
Motor Symbol
17.ऐसी मोटर सिंगल फेज
A.C. Motor Single phase
AC Motor Single phase Symbol
18.3 फेज गिलहरी पिंजरा मोटर
3-phase squirrel cage motor
3-phase squirrel cage motor Symbol
19.3 फेज स्लिपरिंग मोटर
3-phase slip ring motor
3-phase slip ring motor Symbol
20.स्थिरमान कैपेसिटर
Fixed Capacitor
Fixed Capacitor Symbol
21.परिवर्तनिमान कैपेसिटर
Variable Capacitor
Variable Capacitor Symbol
22.इलेक्ट्रोलाइट कैपेसिटर
Electrolytic Capacitor
Electrolytic Capacitor Symbol
23.टू वे स्विच
Two-way switch
Two way switch Symbol
24.D.P.D.T. स्विच
D.P.D.T. Switch
D.P.D.T. Switch Symbol
25.साधारण फ्यूज
Ordinary Fuse
Ordinary Fuse Symbol
26.कार्टिज फ्यूज
Cartridge Fuse
Ordinary Fuse Symbol
27.लिंक
Link
Link Symbol
28.सॉकेट 2 पिन, 3 पिन
Socket 2 pin, 3 pin
Socket 2 pin, 3 pin Symbol
29.ओवरहेड लाइन
Over head line
Over head line Symbol
30.एंटीना
Aerial
Aerial Symbol
31.वोल्टमीटर
Voltmeter
Voltmeter Symbol
32.अमीटर
Ammeter
Ammeter Symbol
33.ओह्म मीटर
Ohm Meter
Ohm Meter Symbol
34.वाट मीटर
Watt Meter
Symbol
35.लैम्प
Lamp
Symbol
36.पंखा रेगुलेटर
Fan regulator
Fan regulator Symbol
37.इलेक्ट्रोमैग्नेट
Electro Magnet
Electro Magnet Symbol
38.रिले
Relay
Relay Symbol
39.इलेक्ट्रिक बेल
Electric bell
Electric bell Symbol
40.बजर
Buzzer
Buzzer Symbol
41.कॉन्टेक्ट – NO, NC
Contacts – NO, NC
Contacts Symbol
42.3 फेज कंटैक्टर
3-phase contactor
3-phase contactor Symbol
43.कनेक्शन: स्टार, डेल्टा
Connections: Star, Delta
Star Delta Symbol
44.चोक
Choke
Symbol
45.ट्रांसफॉर्मर
Transformer
Transformer Symbol
46.ऑटो ट्रांसफॉर्मर
Auto transformer
Auto transformer Symbol
47.रजिस्टर
Resistor
Resistor  Symbol
48.परिवर्तित रजिस्टर
Variable Resistor
Variable Resistor Symbol
49.PN डायोड
PN Diode
PN Diode Symbol
50.सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर
SCR
SCR Symbol

इलेक्ट्रीशियन थ्योरी के महत्वपूर्ण इलेक्ट्रिक प्रतीक चिन्हो को यहाँ से जाने सभी चिन्हो को निचे को सारणी में दिया जा

20.बॅटरीच्या पाण्याची घनत्व मोजणे

उद्देश:-

बॅटरीचे पाण्याची (इलेक्ट्रो लाईट ) सापेक्ष घनता मोजणे

आवश्यक साहित्य:-

घनतत्त्व मापि, डिस्टिल्ड वॉटर, मल्टीमीटर

कृती:-

1. पहिल्यांदा मल्टीमीटर मदतीने बीसी बॅटरीचे होल्टेज मोजले

2. सापेक्ष घनता तपासण्यासाठी बॅटरीचे सेलमध्ये गेस्ट मीटर सेमी नझल घातले बल्ब दाबला व हळूहळू सोडला

3. सेलमधून इलेक्ट्रोलाईट इतक्या प्रमाणात भराला की घनतत्व मापी वरती तरगु शकेल.

4. स्पिंगला उभ्या पकडून इतक्या प्रमाणात त्यामध्ये द्रव रूप पृष्ठभागावरील घनतमापक ट्यूब वर घातले वाचन म्हणजे इलेक्ट्रॉनिक घनता वाचन होय.

5. चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक नेहमी सेलमध्ये परत ठेवला जिथून ती बाहेर काढले गेले होते.

अवलोकन:-

1. बॅटरी चे वोल्टेज=7.54V

1)00.004)00.00
2)12.705)12.35
3)00.006)12.40



2. बॅटरी चे वोल्टेज =12.42V

1)12.504)12.30
2)12.805)12.80
3)12.606)12.70



निष्कर्ष:-

बॅटरीची घनता मोजल्यावर त्याच्या कार्यक्षमतेची आणि ऊर्जेची क्षमता समजून घेता येते उच्च घनता बॅटरी सामान्य अधिक शतिशाली आणि कार्यक्षम असते ज्यामुळे ती विविध अनुप प्रयोगांसाठी अधिक उपयुक्त ठरते बॅटरीच्या घनतेवर आधारित भविष्यातील सुधारणा आणि नवकल्पनांसाठी मार्गदर्शन मिळू शकते