5.वायर गेज

वायर गेज मोजण्यासाठी वायर गेज ट्रिप व वायर लागते.

. 1. सर्वप्रथम वायरचा एक तुकडा घेतला.

  1. तो वायरचा तुकडा एक सेमीत का सेलून घेतला.
  2. नंतर पिया मारलेला भाग गेज मापकाचे साह्याने मोजला.

6.सोलार कुकर

उद्देश :- सोलार कुकरच्या वापर करून अन्न शिजवने

साधने :- सोलार कुकर, सोलार डबा

साहित्य:-भात, पाणी, मीठ

कृती : प्रथम सोलार कुकर बद्दल माहिती घेतली एका डब्यात भात पाणी आणि मीठ घेऊन कुकर मध्ये ठेवले

सोलार कुकर उनामध्ये नेऊन सेट केला 3 ते 4 तासांनी कुकर मधील भात शिजला

पारंपरिक ऊर्जा साधणाची बचत होते इंधनाचा खर्च वाचतो अन्नतील पोषाक मूल्य टिकून पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही

बोर्ड भरणे

साहित्य:-बोर्ड, स्विच, प्लग, इंडिकेटर, फियूज, वायर, टेस्टर, स्कूरुडायवर, स्ट्रिपर

कृती : बोर्ड कस भरायचा या बद्दल माहिती घेतली त्यांतर एक डायग्राम काढली

बोर्ड मध्ये प्लग स्विच इडिकेटर फ्यूज लावून घेतला

त्यावर वायरिंग करून घेतली व तपासायसाठी नेली

तपासणी केल्यावर बोर्ड पूर्ण पॅक केला

यावरून आम्हाल बोर्ड कसे भरायचे ते समजले व आम्ही प्रत्यक्ष बोर्ड भरणी केली

मटेरीयल

वस्तुनग संख्यादर
6/8 बोर्ड170
6AH स्विच1350
6RH प्लग120
इंडिकेटर125
फ्यूज120
एकुण :-170
Exif_JPEG_420

7.रेफ्रिजरेटर दुरुस्त करणे

ALUTECH

साहित्य- फ्रिज

साधने शोल्डर मशीन, कट्टर, टेस्टर, 600

कृती- 1) रेफ्रिजरेटर मध्ये गॅस भरताना पहिली टाकी साफ करून घ्यावी

2) त्यानंतर शाम्पू च्या साह्याने पाईप कनेक्शन लिंक आहे का ते चेक करून घ्यावे

3) त्यानंतर लिंक आहे का आहे तिथे गरम करून कट करावे व त्या जागेत शोल्डर मशीनच्या साह्याने शोल्डरिंग करावी

4) रेफ्रिजरेटर मध्ये 90 ग्रॅम गॅस बसतो

5) एलपीजी गॅस च्या साह्याने आपल्याला कट करण्यासाठी मदत होते

Exif_JPEG_420

8.निर्दुर चूल

साहित्य- ज्वलनासाठी लाकूड, माचिस

साधने – निर्दुर चूल

कृती- 1) सर्वप्रथम निर्दुर चूल निरीक्षण केले

2) त्याबद्दल माहिती घेतली

3) सुरस बद्दल माहिती घेतली

4) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली

(5) निरीक्षण केले.

(6) चाहा केला त्यामंदे साखर व बुगी टाकली

Exif_JPEG_420

9.डिझेल इंजिन

साहित्य- डिझेल

साधने डिझेल इंजिन, टेस्टर

कृती – 1) रासायनिक ऊर्जा उष्णता दाब गती

2) बाह्य ज्वलन इंजिन इंधनाचे साधने भट्टीत करून मग आलेले उष्णता जीवनामध्ये वापरले जाते त्यामुळे

3) इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वाला मार्गी यांत्रिक ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते उष्णतेमुळे दाब तयार होतो व दाबामुळे गती मिळते

Exif_JPEG_420

10.मोटर वायडिंग

साधने – मोटर

कृती- 1) मोटरच्या आत मधील पोल व्यवस्थित काढावे.

2) मोटर व्यवस्थित साफ करून घ्यावे.

3) मोटर मधील व्यवस्थित कागद घालावे.

4) मोटर मधील वायर व्यवस्थित भरावे पोल प्रमाणे.

5 मोटर वायर भरून झाल्यानंतर वरून काडी लावावी.

6) मोटरचे कनेक्शन नीट जोडावे

Exif_JPEG_420

11.फॅन नीट करने

साहित्य-टेबल फॅन, फॅन

साधने कटर, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हर

कृती- 1) फॅन खोलताना स्पॅनर च्या साह्याने खोलावा पकडच्या साह्याने खोलला तर नटाचे आटे खराब होतात

2) फॅन खोलल्यानंतर मल्टीमीटरने चेक करावे की बॉडीला करंट लागतो का ते मल्टीमीटरने कळते

3) पंख्याची कॉइल जळाली आहे का ती चेक करावी

4) स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने पंखा खोलावा.

5) पंख्याच्या कॅपॅसिटर चेक करावा डाऊन झालाय का ते कळते…

6) पंखा चालू केल्यानंतर तो पहिला पहावा पंकज सरळ फिरतोय का उलटा फिरतोय हा चेक करावा.

Exif_JPEG_420

12.ये प्रेम कंटूर लाईन

साहित्य- ए फ्रेम

साधने फक्की टिकाऊ फावडी

कृती – 1) ए प्रेम वापरताना डोंगर साईडला किंवा डोंगरावर वापरावी

2) ए प्रेम वापरली तर आपले अंतर मापात येते कमी जास्त होत नाही

3) हे प्रेम चा वापर जास्तीत जास्त डोंगर साईडला होतो

4) टेपच्या साह्याने माफ करीत तोपर्यंत हे प्रेम वापरून आपले काम लवकर होते

5) हे प्रेम चा वापर सपाट पृष्ठभागावर पण करता येतो

Exif_JPEG_420

13.शोष खड्डा

साहित्य- विटांचे तुकडे जाड वाळू इत्यादी

नाधने फावडे टिकाऊ घमेले पहार मीटर टेप इत्यादी

कृती 1) जमिनीतील पिण्याचे पाण्यामध्ये दूषित पाण्याचे जिरवण्याचे प्रमाण कमी होते.

2) शोष खड्ड्यापासून रोगराई प्रसारास आळा बसून आरोग्य राखले जाते

3) या खड्ड्यात प्रथम 20 सेमी जाडीचा वाळूचा थर घ्यावा

4) वाळूच्या थरावर वीस सेमी जाडीचा थर द्यावा

5) त्यावर पुन्हा वाळूचा 10 सेमी जाडीचा थर द्यावा

5) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी.

Exif_JPEG_420

14.येणारे व्होल्टेज आणि अर्थिंग चेक करणे

  1. व्हाट्सअप मागील अर्थिंग चेक केले 2. इत्यादी सिंगल फेज चे कनेक्शन येणारे वोल्टेज 196 आणि अर्थिंग चे होल्टेज 209 आपला अर्थिंग म्हणजे चांगली आहे. उदाहरणार्थ: शॉर्टसर्किट किंवा बंगल्यावर ती वीज पडणे. धोकादायक असते म्हणून आरती असणे गरजेचे आहे या कारणामुळे होणारा अडथळा जमिनीत वाहून जातो. आरतीचे प्रकार प्लेट अर्थिंग पट्टी अर्थिंग, रोड अर्थिंग इत्यादी

15.शोल्डरिंग करणे

कृती 1. शोल्डर वर घेऊन बोर्डामध्ये पिन जोडून 2. शोल्डरिंग स्टॅन्ड व टेबल 3. शोल्डरिंग तार शोल्डर गरम झाल्यानंतर शोल्डर तार घेऊन आणि त्याला वेळ लावून मी वायर घ्यायची आणि सोल्डरिंग करायचे शोल्डरिंग करताना त्यामुळे सोल्डर एकदम परफेक्ट होते.

.. 16.इलेक्ट्रिकल टूल्स ओळख

उद्देश. इलेक्ट्रिकल युज करने वाले सब टूल्स के बारे मे जानकारी लेना और इलेक्ट्रिशन काम करते समय कोणती सावधान और कौन से सेफ्टी युज करे इलेक्ट्रिशन का काम करते समय सावधानी चाहिए

इलेक्ट्रिकल में युज करने के स्टूल. उदाहरणार्थ, पक्कड स्टेटस स्क्रू ड्रायव्हर, टेप, वायर स्ट्रीपर, इलेक्ट्रिशन चाकू हेक्सा, ऑटोडी, पॉवर ड्रिल ओळंबा क्लिपर, खालील इमेज मध्ये पहा.