Vigyan Ashram
  • DBRT
  • Batches
    • 2025-26
    • 2024-25
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login

Select Page

इलेक्ट्रिक विभाग प्रोजेक्ट :

Jun 13, 2024 | Uncategorized

इलेक्ट्रिक विभाग प्रोजेक्ट :

नाव : जयेश पांचाळ


विभाग : ऊर्जा आणि पर्यावरण


प्रोजेक्ट नाव : बायोगॅस


विभाक प्रमुख : k . v . जाधव सर

उद्देश : शेणापासून बायोगॅस निर्माण करणे ..

साहित्य : बकेट , घमेला , फावढा , पाणी , शेण , इ ,

माहिती :

बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. बायोोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो.

कृती :

१ सर्वात पहिले ५ kg शेण घेतलं .


२ ५ lti पाणी घेतलं .


३ आणि सर्व मिश्रण केलं

.
४ व राहिलेलं अन्न किंवा भाजी पाळ्या . इ .

कॉस्टिंग :

क्र .नाव नग एकूण
१ शेण ५ kg १५० kg
२ पाणी ५ लिटर १५० लिटर
total : 10 total : 300

Share:

Previousगृह आणि आरोग्य प्रोजेक्ट :
Nextअभीयांत्रिकी विभाग प्रोजेक्ट

Related Posts

सुतार  कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे

सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे

February 14, 2022

विटांचे प्रकार व रचना

विटांचे प्रकार व रचना

December 14, 2021

शेंगदाणा चिकी तयार करणे

शेंगदाणा चिकी तयार करणे

June 18, 2022

PPT

PPT

February 27, 2023

  • electrlc
  • इलेक्ट्रिक
  • उर्जा वीभाग
  • (no title)
  • ऊर्जा विभाग

Designed by Elegant Themes | Powered by WordPress