सिरीज व पॅरलल
सिरीज
सर्व उपकरणे एकाच लाईनला जोडलेली असतात.संपूर्ण सर्किटमध्ये विद्युत प्रवाह स्थिर राहतो.व्होल्टेज विविध उपकरणांमध्ये विभागले जाते.जर एक बल्ब किंवा उपकरण निकामी झाले, तर संपूर्ण सर्किट बंद पडते
5 मॉडेल चा बोर्ड घेतला आणि सेरीज कनेक्शन केलं. सिरीज मध्ये लागलेले मटेरियल 3 होल्डर 3बल्ब 1स्विचजोडले .
पॅरलल
प्रत्येक शाखेला समान व्होल्टेज मिळते.
एक बल्ब किंवा उपकरण बंद झाले तरी इतर उपकरणे चालू राहतात.
एकूण प्रवाह (Current) हा सर्व शाखांतील प्रवाहांच्या बेरजेइतका असतो.
5 मॉडेल बोर्ड घेतला पॅरलल कनेक्शन केले. मटेरियल 3 होल्डर 1 स्विच 3 बल्ब एवढ्या मटेरियल लागले

hdrForward: 0; shaking: 0.007321; highlight: 1; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 8;
brp_del_th: 0.0036,0.0000;
brp_del_sen: 0.1000,0.1000;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.729815, 0.09286448);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 311.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;zeissColor: bright;