*साहित्य=

कृती=

  1. साबुदाणा = 30gm
  2. भगर = 150gm
  3. मिठ= 4gm
  4. इलेक्ट्रिसिटी चार्ज = 1/2 unit

*30gm साबुदाणा घेतले.

*150gm भगर घेतली.

*दोन्ही मिक्स करून घेतले.

*मिक्सर मध्ये बारीक करून घेतले.

*त्यामध्ये मिठ टाकून मिक्स करून घेतले.

*उपवासाचे प्रीमिक्स तयार झाले.

*त्या प्रिमीक्स पासून आपण इटली, उत्तापे, ढोकळा,धोसा,असे पदार्थ तयार करू शकतो.

क्रमटेरियल वजन दर/kgकिंमत
1साबुदाणा 30gm90kg2.07
2भगर150gm130kg21.00
3मिठ 4gm20kg0.35
4इलेक्ट्रिसिटी चार्ज 1/2gm14rs unit 21.00
5total=48.02
(170gm) उपवासाचे प्रीमिक्स तयार झाले.