उपवासाचे प्रीमिक्स Sep 24, 2024 | Uncategorized साहित्य – साबुदाणा भगर मीठ कृती – साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करून घेणे भगर मिक्सर मधून बारीक करून घेणे. मिक्सर मधून कडून एकत्र मिक्स करणे. त्यामध्ये मीठ घळणे. ते सगळे मिक्स झाल्या नंतर प्रिमिक्स तयार होईल. प्रिमिक्स झाल्यावर ते पॅकिंग करून घेणे.