ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता
कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जा हस्तांतरण होणे गरजेचे असते .
ऊर्जा पासून प्रकाश ,गती , उष्णता , ध्वनी इत्यादी मिळतात .
ऊर्जा आपण कॅलरी किंवा ज्युल मध्ये मोजतात .
स्तितीत ऊर्जा प्रकार ग्रॅव्हिटेशनल ऊर्जा हि ऊर्जा पृथ्वीच्या ग्रॅव्हिशनल फोर्स मुळे प्राप्त झालेली असते .
रासायनिक ऊर्जा अणूंच्या बांधामुळे साठवलेली ऊर्जा हि ऊर्जा पदार्थाच्या अणूंना बांधून ठेवते .
अणुऊर्जा अणूंच्या केंद्रात साठवलेली ऊर्जा हि ऊर्जा इलेट्रोन , प्रोटॉन , न्यूट्रॉन .