उद्दिष्टे

अर्थिंगचे महत्त्वलोकांना विजेचा झटका बसू नये म्हणून अर्थिंग केले जाते. हे उपकरणे आणि उपकरणे खराब होण्यापासून संरक्षण करते

साहित्य:

आर्थिग प्लेट , नट बोल्ट , ji पाईप , आर्थिग पावडर , आर्थिग वायर , वीट , टिकाव फावडे ,स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प ,मल्टि मीटर ,

कृती:

इलेक्ट्रिकल अर्थिंगसाठी जमिनीमध्ये साधारणत: ५ ते ८ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’x१’ आकारमानाची १” जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट बसवितातव व. त्या प्लेटच्या सभोवताली कोळसा, मीठ, अर्थिंग पावडर टाकतात, व खड्डा भरून टाकततात. या क्रियेस ‘अर्थिग’ करणे असे म्हणतात.

कॉस्टिंग

S.NoParticulars Qty Rate Amount
1अर्थिंग प्लेट18080
2अर्थिंग वायर24 मीटर 10236.8
3आर्थिग पावडर1100100
4नट बोल्ट13030
5मीठ2kg918
6
+
464.8
7मजुरी25%116.8
8581₹