प्रॅक्टिकल क्रमांक 1]इलेक्ट्रिकल सेफ्टी
उद्देश;- सेफ्टी कुठे कुठे वापरायची हे शिकलो .
नियम ;- 1 ] सर्व प्रथम आधी आपल्या जवळ सेफ्टी ची सर्व साहित्य पाहिजे
2]तसेच आपली स्व ;ताची काळजी घेतली पाहिजे
3]इलेक्ट्रिकल काम करताना रबरी हेगलोज रबरी मोजे पाहिजेत
4] तसेच रबरी मेटचा वापर करावा
5] शिडीवर काम करताना हेलमेटचा वापर करावा . जर आपण खाली पडलो तर आपल्याला लागत नाही .
6] शिडी वर काम करताना शिडी जमिनीवर नीट पकडली पाहिजे .
कृती ;- 1] जर शॉक लागला तर घरगुती उपाय केला पाहिजे
2] जर शॉक बसला तर सर्व प्रथम कोरड्या जागेत झोपवावे किवा लाकडी टेबलवर झोपवा .
3] आधी लाबी चालू आहे की नाही ते बघते
4] जर चालू नसेल तर ते श्वासो छ श्वास देणे .
5] कीव त्याची छाती दाबून घायची .
निरीक्षण ;- प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धती वापर करताना या पद्धती वापर झाल्यास ते व्यक्तीला डॉक्टरकडे घेऊन गेले पाहिजे .
अनुमान ;-1]
अनुमान ;-1] शॉक लागेलेल्या व्यक्तीस जीव वाचू शकतो
2] विविध पद्धतीने समुजन घेतल्या .
प्रॅक्टिकल क्रमांक 2 ] इलेक्ट्रिक टुल्स
उद्देश;- इलेक्ट्रिकल साहित्याची ओळख करून घेतली व समजून घेतले .
1 ] पकड ;- या वस्तूला वापर कोणतेही दार कटींग करण्यासाठी किवा एखादी वस्तु बाधून झाली का तर ओवळणे हे काम करते
2] बॉल पिन हेमर ;- याचा वापर ठोकण्यासाठी केला जातो
3] टेस्टर ;- याचा वापर कोणतेही वायर चालू आहे , का बंद आहे हे चेक करण्यासाठी वापरतात
4] कट्टर ;- कट्टर हे एक आस आहे का जर का कोणतीही वायर कटींग करण्यासाठी किवा वायर सोलण्यासाठि याचा वापर करतात .
5 ] स्क्रू ;- स्क्रू मिळे आपल्याला स्क्रू फिट करण्यासाठी किवा वायर सोलण्यासाठि स्क्रू वापर होतो .
6] मल्टी मीटर ;- हे एक अस साधन आहे की की ते जर आपल्याला कोणती वायर चालू आहे की नाही
ते या मशीन करून कळू शकते किवा किवा कोणती ही मीटर चालू आहे की नाही हे कळत किवा किती आर्थिग किती
ते पण चेक करून शकते .
7] हेमर मशीन हेमर मशीन हे पण भीतील किवा लाकडी ला लोखडला पण जर एखादी मोठी भिंत किवा लोखंड जर
8 ] केल्म् मीटर ;- केल्म् मीटर चा आपल्याला जर एखादी चालू आहे तिच्या त किती wat आहे ते कळवण्याचे काम करते ,
3]प्रॅक्टिकल चे नाव :- वायर गेज मोजणे
उद्देश :-1. वायर गेज मोजण्यास शिकलो
. वायर गेजचे फायदे
साहित्य :- वायर गेज वायर कटर
कृती :-1. सुरुवातीला वायर गेज घेतले व त्यानंतर वायर घेऊन तिची इन्युलेसन काढले व सर्व जणांनी वायरीच्या तारा मोजून घेतल्या व वायर गेज करण्यासाठी व त्यामधील एक तार घेतली व ती गेज प्रत्येक त त्याच्यात बसून घेतली जे खात्यात घट्ट बसेल तर वायरीचा गेज असतो
निरीक्षण :- वायर गेजमुळे आपण किती एम एम ची वायर घ्यायची ते कळते
वायर गेज मोजने महत्वाची आहे
3)प्रॅक्टिकल चे नाव :- लेवल ट्युबने समांतर पातळीवर काढणे
उद्देश :- लेव्हल ट्युबचे वापर करण्यास शिकलो
साहित्य :- पाणी लेवल ट्युब मार्कर
कृती :- सर्वप्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले व त्यातील हवेचे बल काढून टाकले आणि जेवढी आपल्याला उंची हवी तिथे मार्क केले व त्याप्रमाणे लेवल पेरूच्या ओल्याटे मध्ये 4 पोईट मार्क केले
निरिक्षण :- पाणी समांतर राहत हे तत्व उपयोगी पडत
अनुमान :-कोणतही द्रव्य पदार्थ नेहमी द्वितीय समांतर राहत
4)उद्देश :-बायो गॅस कस करायचे हे शिकलो
साहित्य :-घमले फावड बादली
कृती :- सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले त्यानंतर गोठ्यात जाऊन शेण भरले घमेल्यात व त्यानंतर बायोगॅस समोर आले व नतर ते शेण वजन काट्यावर जाऊन केले .तर शेण एकूण 27 kg एवढ आल ते शेण आम्हि बायोगॅस मध्ये टाकले व तसेच पाणी 27 लीटर एवठे मोजुन त्या शेणामध्ये टाकले नंतर शेणा आणी पाणी मिश्रण करुण घेतले व फावड्याने ते शेण पाणि बायोगॅस मध्ये टाकल
5])प्रॅक्टिकल चे नाव ;सोलार कुकर
साहित्य :-वाटी /सोलार कुकर
कृती;1]सर्वप्रथम आम्ही सोलार कुकर साब कर
2]सोलार कुकर तेल टाकून त्यामध्ये मीठ मसाला टाकून त्यामध्ये मसाला टोमॅटो मिक्स केले
3) अंडी घेतली व पाणी स्वच्छ करून टाकली बंद केले व तेथील तापमान मोजणी क***** डब्याची अंडी शिजवली होती
सोलर कुकर :1) सूर्यकिरण एकाच ठिकाणी करणे
2) प्रकाश विदेशी रूपांतर उष्णता ऊर्जा
6) प्रात्यक्षिक नाव : निर्दोष चुलीचे
उद्देश : निर्दूल चोरीचे महत्त्व समजून घेतले
साहित्य:1) बोलण्यासाठी लाकूड
कृती:1) सर्वप्रथम निर्धन चुलीचे निरीक्षण
2) चुलीचे बद्दल माहिती घेतली
3) सुरक्षा बद्दल माहिती घेतली
4) लाकूड लावून मशीन पेटवली
7) प्रात्यक्षिक नाव : सीसीटी कॅमेरा
उद्देश : एचडी कॅमेरा कसा जोडला जातो ते शिकणे व ते कसे काम करते ते शिकवले
साहित्य: ड्रिल मशीन हातोडी टेबल स्कॅन पिऊसी पाईप फास्टनर
कृती :1) सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा सर्व साहित्य एका जागेवर जमा केली
2) जुन्या एग्रीकल्चर मध्ये जे मास्टर होते ते सर्व साहित्य काढून नवीन आगरी क मध्ये नेऊन ठेवली
3) जुन्या एग्रीकल्चर तिथून येऊन सेट केले मधील दुसरी कॅमेरा कनेक्शन काढून ते नवीन एग्रीकल्चर मध्ये नेऊन सर्व साहित्य स्वच्छ कॅमेरा मध्ये दिसले पाहिजे
3) सकाळी मुलांनी पीव्हीसी पाईप असेल होते त्यांनी करून त्याच्या आतून ते पण शिवाय खराब होती
4) त्याच्या नंतर आम्ही सर्व झाले होते त्याच्यानंतर मुलांनी करून घेतली
8) प्रादेशिक चे नाव : इन्सुलेशन काढणे
उद्देश : वायरचे इन्सुलेशन काढणे शिकणे
साहित्य: वायर
साधने : वायर
कृती :1) एक वायर घेतली
2) वायर इन्सुलेशन च्या साह्याने इन्सुलेशन काढणे
3) अशाप्रकारे इन्सुलेशन काढणे
4) जेवढे वरील आपण आवरण काढणी आहे तिथे मार्क केले
5) तसे आपल्याला समजते विषय काढायचे
9) प्रात्यक्ष नाव : अर्थिंग
उद्देश : आरती कशी करायची ते शिकलो आर्थिक
करायला चे फायदे
कृती :1) सर्वप्रथम करण्यासाठी कडा खोदून घेतले
2) खडक होण्यासाठी त्याच्यावर दोन बातम्या पाणी टाकले
3) त्याच्यावरून ती थोडीशी आठवण पावडर टाकली व काळ कोणता आणि विटा टाकल्या
4)] सर्व झाल्यानंतर मातीने तो खडा करून टाकला
अर्थिंग चे प्रकार
1) पाईप अर्थिंग
2) प्लेट अर्थिंग
3) बोर अर्थिंग
10) प्रात्यक्षिक चे नाव : पर्जन्यमापक
उद्देश ; 1)पाऊस मोजण्यास शिकणे .
त्याच्या नोंदी ठेवणे .
2)त्याच्या नोंदी ठेवणे .
साधने :- पर्जन्यमापक ,चंचूपात्र .
कृती :
)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .
2)पाऊस mm मध्ये मोजतात .
3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .
सूत्र :-
पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी
फनेलचे क्षेत्रफळ *10
पर्जन्यमापक आवश्यकता :-
1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .
2)पाऊस मोजता येण्यासाठी .
3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खबरदारी मिळते .
[11) प्रादेशिक चे नाव :शोषखड्डा तयार करणे .
साहित्य :-
सिमेंटची टाकी ,पीव्हीसी पाइप ,छोटे -मोठे दगड , इ
कृती :-
सुरुवातीला 4*4 चा चौरस आखला .
2) 4 फुट खोल खड्डा खणला .
3) खड्ड्याच्या मधोमध सिमेंटची टाकी उभी केली .
4)तिच्या आजूबाजूने छोटे -मोठे दगड टाकले व खड्डा पूर्ण भरून घेतला .
5)त्यानंतर ज्या ठिकाणाहून अंघोळी किंवा भांड्याच पाणी येत टीहून पीव्हीसी पाइप टाकीपर्यंत टाकावा .
6)जेणेकरून ते सर्व पाणी टाकीत जमा होऊन जमिनीत मुरून जाईल व त्याचा पुनरवापर करता येईल m.
निरीक्षण :-
1) पाण्याची प्रमाण वाढते .
2)डासांचे प्रमाण कमी होत .
12) प्रात्यक्षिक नाव :प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह.
वातीचा स्टोव्ह :-
त्या स्टोव्ह मध्ये केशकर्षना मुळे तेल वातीतून वर चढते . केरिसीन पूर्ण पणे जळण्यासाठी हवा लागते . ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर ज्योत पिवळी येते . व भांड्यावर काळजी जमते . ही थांवण्यासाठी वातिच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात . त्या जाळ्या गरम झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे . असे समजावे . असा निळ्या ज्योतीपेक्षा जास्त असते .
प्रेशर स्टोव्ह :-
टाकी पंप बर्नर ही स्टोव्ह चे मुख्यभाग आहेत . स्टोव्ह पेटवताना थोडे केरोसिन पेटवून बर्नरची पेटी गरम करतो . उष्णतेमुळे ते तेल फुटते. टाकीत प्रेशर राहत नाही .
स्टोव्ह नादुरुस्त होण्याची कारणे :-
- पंप मारल्यास हवा जात नाही .
2) बर्नर मध्ये कचरा अडकतो .
3)बर्नर मधून गॅस व्यवस्थित न जळणे .
13) प्रात्यक्ष नाव :उपकरण सॉकेटला जोडणे .
साहित्य :-
केबल clamp ,सोकेट ,पिलर ,नोज पक्कड ,चाचणी दिवा इ .
कृती :-
- सुरुवातीला 3 पिन प्लग सॉ केट घेतला .
- त्यावरील कवर खोलून वेगळा केला .
- नंतर मग केबल घेतली .लाल आणि काळी
- सॉ केट मधे 3 टर्मिनल असतात ..1)फेज ,2)न्यूट्रल 3)आर्थिग्
- फेजला रेड केबल जोडली .न्यूट्रल ला ब्लॅक केबल जोडली . आणि अर्थ ला ग्रीन जोडली .
- मग तो सॉकेट कवर पुन्हा बसवला . व केबलचे 2 टोक बाहेर काढले .
- शेवटी कॉनटॅक्ट कवर बदलला आणि टेस्ट दिव्याला जोडली व कनेक्शन तपासले .
अनुमान :-
उपकरण सॉ केटला जोडण्यास शिकलो .
[14) प्रादेशिक चे नाव :पिन top जोडणे
उदेश ;-1)plag pin top जोडण्यास शिकणे
2)bord भरण्यास शिकणे
साहित्य ;-वायर ,top pin ,स्ट्रिपर ई
कृती ;-
1)प्रथम दोन रेड व ब्लॅक वायर घेतल्या
2)नंतर piug pin top खोलून घेतला
3)त्यामध्ये 3 टर्मिनल असतात 1]fase 2]nutral 3]arthing
4)fase ला लाल वायर जोडली nutral ला काळी वायर जोडली arthing ला हिरवी जोडली .
5)अश्या प्रकारे piug pin top जोडण्यास शिकलो .
[15)प्रादेशिक चे नाव :प्लेन टेबल सर्वे
उदेश :-1) नकाशा काढणे .
2) क्षेत्र फळ
साहित्य :-प्लेन टेबल ,ड्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल टाचणी ,
मीटर टेप ,थ्रू पटी ,व वोळंबा ,ट्फ कंपास ,अलिटेड पटी इ
16) प्रात्यक्षिक नाव :वीज बिल काढणे .
साहित्य ;-वाही ,पेन ,घरातील,उपकरनाचे watt माहिती असणे इ .
१ unit = १००० watt
१००० watt = १ kw
वीज बिल काढण्याचे महत्वाचे स्लप ;-
० ते ५० unit =४.२५
५१ ते १०० यूनिट = ७.००
१०१ ते १५० यूनीट =१०.५०
१५१ ते २०० यूनिट = १५.००
२०० पुढे यूनिट =२०.००
सूत्र ;- unit =वॅट *नग *तास
1000
अ . क्र | उपकरण | वॅटेज | नग | एकुण वॅट | kw | वेळ | kwh |
1 | बल्प | 60 | 4 | 240 | 0.24 | 5 | 1.2 |
2 | टीव्ही | 60 | 1 | 60 | 0.06 | 3 | 0.18 |
3 | इस्त्री | 300 | 1 | 300 | 0.3 | 0.5 | 0.09 |
4 | night बल | 9 | 2 | 18 | 0.05 | 3 | 0.54 |
५ | इ शेगडी | 750 | 1 | 750 | 0.75 | 2 | 0.525 |
6 | मिक्सर | 250 | 1 | 250 | 0.25 | 0.16 | 0.04 |
7 | फॅन | 70 | 1 | 70 | 0.07 | 4 | 0.28 |
एकुण watt |
दिवसाचा यूनिट =२.९
महिन्यातचा यूनिट =२.९*३०
=87
0 ते 50 =50*4.25= 213
51ते 100 =37*7 = 259
472
मीटर भाडे = 40
स्थिर आकार = 40
इतर = 20
5721
महिन्याला मला 572 $वीज बिल येते .
17) प्रात्यक्षिक चे नाव :सौर दिवे बसवणे
साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी
कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना
2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे
3) योग्य बॉटरीची निवड
4) योग्य प्रकाश निवडणे
5) कनेक्शन आणि स्थापना
6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे
Types of solar panel :-
- मेनोक्री स्टलाईट
- पोलोक्रीस्टलाईट
सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात
Types of solar system
- ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .
- ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .
solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्र
सूत्र =p =v x i
p = 230 x 4
power = 920 watt
काळजी :-
1)बॉटरी व्होल्टेज मोजणे
2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले
3) सोलर कनेक्शन बनवणे
4) सोलर मेन्टीनेशन करणे .
18): प्रात्यक्षिक नाव :बॅटरी मधील पाण्याची घनता मोजणे
उद्देश :-1)बॅटरी घनता मोजणे .
बॅटरी maintenance करण्यास शिकणे .
साहित्य :-बॅटरी ,hydrometer ,नोंदवही ,पेन.
19) प्रादेशिक ते नाव :कृत्रिम श्वसन
उद्देश :- शोक लागल्यावर जीव वाचवता येणे .
पद्धती :
1)शैफर पद्धत :-पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनात मदत होते .
2)silvestar पद्धत :-समोर दाब दिला जातो .
3)तोंडाने श्वास देणे :-तोंडावर फडका ठेऊन श्वास दिला जातो .
4)मशीनच्या साहाय्याने श्वास देणे :-मशीनचा वापर करून श्वास दिला जातो
निरीक्षण :-
प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतींचा वापर करतात . या पद्धतींचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे .
फायदे :-
1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो .
2)तत्काल उपचार केला जातो .
3)प्राथमिक उपचार म्हणून उपयोग .
4)मशीनच्या साहाय्याने श्वास देणे :-मशीनचा वापर करून श्वास दिला जातो .
निरीक्षण :-
प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतींचा वापर करतात . या पद्धतींचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे .
20]प्रॅक्टिकल क्रमांक 12 बोर्ड भरणे
साहित्य:- बोर्ड फ्रेम ,स्विच ,सॉकेट टेस्टर ,वायर.
कृती :- 1) सर्व साहित्य गोळा केले.
2) त्याच्यानंतर स्विच आणि सॉकेट बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे.
3) त्याच्यानंतर वायर घ्यायची.
4) ती वायर घ्यायची आणि स्विच च्या खालच्या साईटला जोडायची.
3) त्याच्यानंतर वायर घ्यायची.
4) ती वायर घ्यायची आणि स्विच च्या खालच्या साईटला जोडायची.
) आपली मेन सप्लाय आहे ती सॉकेट मध्ये द्यायची.
21)प्रॅक्टिकल क्रमांक 12 प्लेन टेबल सर्वे
उद्देश:- नकाशा व क्षेत्रफळ काढणे तसेच किती जागा आहे ते ओळखणे.
साहित्य:- प्लेन टेबल, ड्राय मॉड, ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल ,टाचणी ,मीटर टेप,
यु पट्टी व ओळंबा, टूफ कंपास लिटेड पट्टी इत्यादी.
कृती:- 1) ज्या भागाचा नकाशा घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लॅन टेबल
फिक्स केले .
2)नंतर ड्रॉइंग पेपर वर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केले.
3) ओळंबाच्या सहाय्याने जमिनीवरचा पॉईंट काढला .
भागावर कुठेही एक पॉईंट घेतला व अलीकडे पट्टीच्या साह्याने
तो रोड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेषा मारले.
प्रत्यक्ष अंतर मीटर टेपच्या साह्याने मोजले व प्रमाणा प्रमाणे बिंदू
निश्चित केले.
6) याप्रमाणे चार पॉईंट घेऊन बिंदू मार्क केले व अंतर मोजले .
7) निश्चित केलेले बिंदू सरळ रेषेत जोडले अशाप्रकारे नकाशा तयार
केला.
22)प्रॅक्टिकल क्रमांक 16 डंपी लेवल
उद्देश :- डंपी लेवल काढायला शिकणे.
साहित्य :- डंपी लेवल, tripod स्टॅन्ड ,नोंदवही, स्टाफ ,पेन इत्यादी.
कृती :- 1) प्रथम ठरवल्या जागेच्या मध्यभागी ट्रायपॉड स्टॅन्ड उभा करा
त्यावर डंपी लेवल ठेवले.
) डंपी लेवल समांतर व काटकोनात ठेवून स्पिरिट लेवल मधील बुडबुडे बरोबर मध्यभागी आणला.
3) नंतर डंपी लेवल पासून दूर अंतरावर स्टाफ ठेवला.
3) व डम्पि लेवल मधून पाहून अप्पर मध्यम लोअर चे माप नोंद केले.
4) ज्या ठिकाणी स्टाफ ठेवले त्या ठिकाणी मार्क केले.
5) व मेडल चे माप समान ठेवून असे आम्ही तीन पॉईंट काढले.
6) शेवटी अप्पर वजन वर केले व आलेले अंतर स्टाफच्या मध्यभागापासून ते मार्ग पर्यंत बरोबर
तेवढेच आहे की नाही पाहिले.
सूत्र :- दुर्बीनापासून ते स्टाफ पर्यंतचे अंतर =
अप्पर रीडिंग – लोवर ट्रेडिंग * 100 बरोबर अंतर =
23)प्रात्यक्षिक क्रमांक 17 ग्रेवॉटर
उद्देश :- वेगवेगळ्या पाण्याचे ओळख करून व स्वच्छ करण्यास शिकणे.
* पाण्याचे प्रकार
1)स्वच्छ पाणी
2)कर्ड पाणी
3)ब्लॅक वॉटर
क्रिया :- हवा मिसळणी केली पाहिजे , वनस्पती आणि जंतू जिवाणू वनस्पतीमुळे जीव तयार होतात.
* झाडे लावाली पहिल्या टाकीमध्ये जलपर्णी दुसऱ्या टाकीमध्ये आळु किंवा आजोबाला तिसऱ्या
टाकीमध्ये कर्दळ.
* पाणी किती दिवसात स्वच्छ होते .
1)पहिल्या दिवशी टाकीमध्ये पाच दिवस .
2)दुसऱ्या टाकीमध्ये चार ते पाच दिवस .
3)तिसऱ्या टाकीमध्ये स्वच्छ पाणी.