प्रत्यक्षिकाचे नाव :- 1) पर्जन्यमापण
उद्देश :- पाऊस मोजण्यास शिकलो व त्याची नोंद ठेवणे
साहित्य :-पर्जन्यमापक ,चंचुपात्रक
कृती :-1) पर्जन्यमापकात पाणी जमा झालेला जो पाणी होता तो मोजला
2) पाऊस हा नेहमी mm मध्येच मोजला जातो
3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजला जातो ।
सूत्र :-
पाऊस = मिळालेला पाऊसाचे पाणी /फणेलचे क्षेत्रफळ x 10
वर्तुळाचे क्षेत्रफळ = पाया r 2
=3.14 x4 cm x4 cm
=50 .24 cm 2
उदाहरण :- पाणी =113 ml
1 m 3 =1000 लीटर 1 ml =1 cm 3
निरीक्षण :-1) पाऊसाच्या नोंदी ठेवणे आवश्यक
2) यांचे अनेक फायदे आहेत तसे उपयोग देखील आहेत
प्रात्यक्षिकाचे नाव :-2) कृतिम श्वसन
कृतिम श्वसनाच्या विविध पद्धती :-
- १) शैफर पद्धत २) सिल्वस्टर पद्धत ३) तोंडाने श्वास देणे ४)मशिनाच्य साहाय्याने श्वसन देणे
- १) शैफर पद्धत:-यामध्ये पाठी मागे दाब दिला जातो व श्वसनाला मदत होते
- २) सिल्वेस्टर पद्धत:- यात छातीवर दाब देऊन जीवन वाचवला जातो
- ३) तोंडाने श्वास देणे:- तोंडावर फडका किंवा हात रुमाल ठेवून तोंडाने श्वासन दिला जातो
- ४) मसीनाच्या साह्याने श्वास देणे:- मसीना चा वापर करून श्वास दिला जातो
- निरीक्षण :- प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धती वापर करतात या पद्धतीच्या वापर झाल्यास तरी व्यक्तीस डॉक्टरांकडे जावे
- अनुमान:- १) शॉक लागलेल्या व्यक्तीच्या जीव वाचवू शकतो
. २) विविध पद्धती समजून घेणे
कृत्रीम श्वसनाचे फायदे:-१) अपघाती व्यक्तीच्या जीव वाचवतो २) प्राथमिक उपचार म्हणून उपयोग होतो
प्रात्यक्षिक चे नाव:-३ वायर गेज मोजणे
उद्देश:-१) वायर गेज मोजण्यास शिकलो २) वायर गेज चां फायदे
साहित्य :- वायर, गेज
कृति :-१) सुरुवातीला वायर घेऊन तिची इन्सुलेशन काढले
२) त्यामध्ये एक तार घेतली व ती गेजच्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली
उदाहरण:-१/३२=एक वायर ३२mm ची असते
२०\३२=२० तारा ३४ mm ची असते
निरीक्षण:-१) वायर गेजमुळे आपण किती वायर घ्यायची कळते
. २) वायर गेज मोजणे महत्वाची आहे
३) व त्याचा उपयोग काय आहे हे कळते
.
प्रात्यक्षिक चे नाव:- ४ इन्सुळेशन काठणे
उद्देश :- वायरचे इंसुळेशन काढण्यास शिकणे
साहित्य :- वायर
साधने :- वायर स्ट्रिपर
कृती:-१) प्रथम एक वायर घेतली
2) वायर स्ट्रिपरच्या साहायाने इनसुलेशन काढले
3) अशा प्रकारे इनसुलेशन काढले
4) जेवढे वरील आवरण काढायचे आहे तिथे मार्क केले
निरीक्षन :- 1)इनसुलेशन काढताना आतील तारेला इजा पोहचू नये
2) यांची काळजी घ्यावी
अनुमान :-इनसुलेशन काढणे हे महत्त्वाचे आहे
प्रात्यक्षिक चे नाव :-5 शोष खड्डा
उद्देश :- शोष खड्डा बांधण्याची पद्धत शिकणे
साहित्या :- भट्टीच्या विटा ,दगडी ,फावडा ,टिकाव ,खोदकाम करण्यासाठी कामगार ,इत्यादी .
कृती :- 1) प्रथम सर्व साहित्य गोला केले
2) व नंतर जे पाणी वापरले पाणी गोळा होईल अशा जागा शोधा .
3) व त्यानंतर ती जागा साफ करून तिथे खड्डा खोदा .
4) वरचा 1/3 भाग लांबीच्या आकाराचा दगडाच्या किवा भट्टीच्या विराणी भरा
5) वापरलेले पानी या भिजलेल्या खड्ड्यात काढून टाकावे
फायदे :-1) अशुद्ध पाणी शुद्ध होऊन झाडांना मिळत
2) डांसाचा प्रमाण कमी होते .
3) घराबाहेर घाण राहत नाही
प्रात्यक्षिकाचे नाव :-6प्लग ल्पिन टोप जोडणे
उद्देश :-1) प्लग पिन टोप जोडण्यास शिकणे 2) बोर्ड भरण्यास शिकणे
साहित्य :-वायर ,top पिन ,स्ट्रिपर ,इत्यादि .
कृती :-1)प्रथम दोन रेड व बॉल्क वायर घेतल्या .
2) दोन्ही वायरचे इनसुलेशन काढले .
3)नंतर प्लग पिन top खोळून घेतला
अनुमान :-प्लग पिन जोडण्यास शिकणे इलेक्ट्रिक मधील महत्त्वाचा भाग आहे
प्रात्यक्षिकाचे नाव :- 7 बॉटरिच्या पाण्याची सापेक्ष घनता
उद्देश :-बॉटरिच्या पाण्याची इलेकट्रॉलाइट सापेक्ष घनता मोजणे
साहित्य :-डेन्सिमीटर ,बॉटरी ,मल्टि मीटर ,इत्यादि .
कृती :-1) मल्टि मीटर मद्धतीने बॉटरीचे डिसी व्हॉलटेज मोजणे
2) आवश्यक घनता तपासण्यासाठी बॉटरीच्या सेल मध्ये डेन्सि मीटर घेतले
3) ब्रिजचे नोसल घालावा बल्ब दाबा आणि नंतर हळू हळू सोडा
4)सेलमधून पुरेशा प्रमाणात इलेक्ट्रॉला मिळवा जे डेन्सिमीटर मध्ये मुक्त पणे तरगू शकेल
प्रत्यक्षिकाचे नाव :-8 सेल आणि बॉटरीचे वॉटेज मोजणे
उद्देश :- विविध -सेलाचे वॉटेज मोजण्यास शिकणे
साहित्य :-6 v, 4 v च्या बॉटऱ्या ,सेल ,वही ,पेन इत्यादि .
कृती :-1)प्रथम बंद पडलेल्या बॉटऱ्या घेतल्या
2)तिला +,- टमिनल असतात
3)त्या तमिनलला maltimeter च्या त्याचप्रमाणे सेल चे पण वॉटेज चेक केले
अनुमान :-बॉटरी व सेल याचे वॉटेज चेक करण्यास शिकलो
बॉटरी आविष्कार :-सन 1800 मध्ये वोल्ट शास्त्रंज्ञाने केला
बॉटरीचे प्रकार :-
1) Dry sell
उदा ,टॉर्च ,टेपरेकॉर्डर घडी इ
रचना :-1 बाहेरील अंबरण झिक
2) नेगेटिव चार्ज
3)मध्यभागी कार्बन रॉड
प्रत्यक्षिकाचे नाव :-9 बायोगॉस
उद्देश :-बायोगॉस म्हणजे काय हे शिकणे
बायोगॉस उत्पादन गाईच्या गोबर मधील जिवाणू पासून होतो बायोगॉस म्हणजे मिथेन व co 2 मिश्रण याचे प्रमान
65:35 असते मिथणे हे ज्वलन शील वायु म्हणून वापरला जातो सत्र यामध्ये शेण व पाणी या प्रमाणात घालतात
बायोगॉस तयार घेण्यासाठी 20 c ते 40 c एवढे वायु मान असावे लागते .
बायोगॉस निर्मितीसाठी आवश्यक गोष्टी :-
1)गाईचे शेण 2) मानवानिर्मित मैला 3)जनावराणी खालेली पेड 4)स्वीपयकघरातील टाकऊ पदार्थ 5)खराब फळे इ .
बायोगॉस चे प्रकार :-
1) खादीग्रामोधोण :-या बायोगॉसची टाकी जमिनीवर असते
2) जनता संयत्र :-या बायोगॉसची टाकी जमिनीखाली असते .
प्रत्यक्षिकाचे नाव :-10 लेवल ट्यूब
उद्देश :-बांधकामाची लेवल काढणे
साहित्य :-लेवल ट्यूब ,पाणी, इत्यादी.
कृती :-1) प्रथम लेवलट्यूबमध्ये पाणी भरून घेतले .
2) त्यातील हवे चे बबल काढून टाकले .
3) एका कॉलमला माक्रीग करून घेतली .
4) त्या लेवलट्यूब भितीवर पाच point काढले .
5) अशा प्रकारे लेवल ट्यूब चा वापर करून लेवल ट्यूब काढली
निरीक्षण :- पाण्याची स्थिरता हे तत्वा उपयोगी आहे .
अनुमान :-level काढण्यासाठी level ट्यूब मध्ये liquid पदार्था चा वापर करावा .
प्रत्यक्षिकाचे नाव :-11 प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह
1) वातीचा स्टोव्ह :-या स्टोव्ह मध्ये केशकर्षनयानामुळे तेल वातीतून वर चढते केरोसिन पूर्ण पणे जळण्यासाठी हवा लागते . ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर ज्योत पिवळी येते व भांड्यावर काली जमते हे थांबवण्यासाठी वातीच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात . त्या जाळ्या गरम झाल्या वर बाहेरची थंड हवा आत खेचली जाऊन ज्योति निळी होते पूर्ण ज्योति निळी झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होतं आहे . असे समजावे अशा निळ्या ज्योति ची उष्णता पिवळ्या ज्योति पेक्षा जास्त असते .
2) प्रेशर स्टोव्ह :- टाकी ,पंप ,बर्नर ,हे स्टोव्ह चे मुख्य भाग आहेत . स्टोव्ह पेटवताना थोडेकेरोसिन पेटवून बर्नरची पेटी गरम करते त्या गरम पेटीत टाकीला तेल नलितून आल्या वर उष्णतेमुळे ते तेल फुटते .
कार्य :- 1) स्टोव्ह पेटवताना बर्नर गरम करा .
2) आता किल्ली बंद करून पंप मारा
3)हवा भरल्यावर तेलावर दाब येतो व तेल नलितून बर्नर कडे चढते .
स्टोव्ह नंदुरुस्त होण्याची कारणे :-
- टाकीत प्रेशर राहत नाही .
- पंप मारल्यास हवा जात नाही .
- बर्नरमध्ये कचरा अडकल्यास .
- बर्नरमधून गॅस व्यवस्थित न जलते
प्रत्यक्षिकाचे नाव :-12 प्लेन टेबल सर्वे
उद्देश :-1) नकाशा काढणे 2 )क्षेत्रफळ काढणे 3 )किती जागा आहे ते ओळखणे .
साहित्य :-प्लेन टेबल ,ट्राय पॉड ,ड्राईग पेपर ,पेन्सिल ,टाचणी ,मीटर टेप ,युपट्टि ,ओलबा ,ट्रफकपास इत्यादी .
कृती :- 1) प्रथम साहित्य गोळा केले .
2) व ज्या भागांचा नकाशा घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लेन टेबल फिक्स केला .
3) नंतर ड्रॉईग पेपर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केली .
4)ओळंब्याच्या साहाय्याने जमीनिवरचा point काढला .
5) व निश्चित केलेला बिंदु सरलरेषेत जोडला व अशा प्रकारे नकाशा तयार केला .
प्रत्यक्षिकाचे नाव :- 13 डिझेल इंजिन
डिझेल इंजिनचा शोध :-अळ्फेट डिझेल या शास्त्रज्ञानी लावला .
उद्देश :-1) डिझेल इंजिन ची स्वच्छता केली .
2) डिझेल इंजिन चालवून बघितला
डिझेल इंजिन चे दोन प्रकार :- 1)अंतर्गत ज्वलन 2) बबहया ज्वलन
उदा :-1 झाड कापण्याची मशीन 2 जहाज 3 स्कूटी 4 फवारणी पंप
प्रत्यक्षिकाचे नाव :- 14 निर्धुर चूल
उद्देश :-निर्धुर चुळीचे महत्व समजून घेणे
साहित्य :-1 ज्वलंनासाठी लाकूड 2) माचिस
कृती :-1) सर्व प्रथम निर्धुर चुळीचे निरीक्षण केले .
2) चुलबद्दल ममहिती घेतली .
3) सुरक्षतांबद्दल माहिती घेतली
4) लाकूड लावून मंचिसणे पेटवले .
5) त्यांची आग कशी पेटते हे निरीक्षण केले .
निर्धुर चुळीचे फायदे :-
- धुराचा त्रास होत नाही
- श्वसनांचे आजार होत नाही
- इंधन नाची बचत होते
- ऊर्जा वाया जात नाही
- ज्वलन व्यवस्थित होते
प्रत्यक्षिकाचे नाव :-15 उपकरण सोकेटला जोडणे
उद्देश :- उपकरण जोडण्यास शिकणे
साहित्य :-केबल ,क्लॉम्प ,सॉकेट पीलर नोज पक्कड ,चाचणी दिवा इ .
कृती :-1) उपकरणांच्या सॉकटचे संपर्क कव्हर काढून टाकले
2)सोकेटवरील केबल क्लॉम्प सोडवला
3)चाकुच्या मदतीने केबलचे टोक कापून टकले
4) नोज पक्कडणे पिळरची टोके योग्य शॉकप्रूक टोकांना अटिकीक कव्हरसह दोन्ही सोकेटमधून जोडले .
अनुमान :- उपकरण सोकेटलां जोडण्यास शिकलो .
प्रत्यक्षिकाचे नाव :- 16 सौर कुकर
साहित्य :-सौर कुकर ,तापमापी ,पानी ,तांदूळ ,इ .
कृती :- 1) सुरुवातीला सौर कुकर उन्हात ठेवले .
2) तसेच झाकण उघडले ते सेट केले जेणे करून सूर्य प्रकाश परावर्तित होऊन आला पाहिजे .
3) दुसऱ्या काचेच्या आता काळ्या डब्यात तांदूळ शिजण्यासाठी घेतले व पाणी टाकले .
4)व झाकण बंद केले व तिथे तापमान मोजून घेतले
5) दोन तासानंतर बंद केलेले झाकण उघडले आतील तापमान मोजले डब्यातील भात शिजलेला होता .
सौर कुकर :-
1) सूर्य प्रकाश एकत्रित करते .
2) प्रकाश ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जा निर्माण करते .
3)उष्णता अडवते .
सौर कुकरचे फायदे :-1 इंधन बचत
2 प्रदूष कमी होते
3 अनेक पदार्थ एकाच वेळी शिजवले जाऊ शकतात
4 अन्न शिजवताना अन्नातील पोषकतत्वे नष्ट होत नाही
तोटे :- 1 वेळ जास्त लागतो
2 रात्री व पावसाच्या वेळेत वापरू शकत नाही
प्रत्यक्षिकाचे नाव :-17 अर्थिग करणे
साहित्य :-अर्थिग प्लेट ,कोळसा ,मीठ ,पाईप ,वीट, पानी इ
साधने :- टिकाव ,फावडा इ
कृती :- 1) प्रथम साहित्य गोळा केले
2) ज्या घराची अर्थिग करायची आहे त्या घरापासून 1.5 लांब खड्डा खोदा
3)नंतर पाईप मधून अर्थ wire टाकून ल्पेट जोईट केली
4) व खडद्या मधोमध प्लेट उभी धरली
5) प्लेटच्या बाजूने विटा टाकल्या त्यानंतर अर्थिग पावडर टाकली व पाणी ओतले
6) व खड्डा मातीने भरून घेतला
7) अशा प्रकारे अर्थिग करण्यास शिकलो .
अर्थिग गरज :-1) इलेक्ट्रिक शॉकपासून सुरक्षित
2) आकाशतील विजेपासून सुरक्षित
3) 3 फेज सिस्टम मध्ये वोटेज स्थिर ठेवण्यासाठी
अर्थिग प्रकार :-
1) ल्पेट अर्थिग:- जमिनीतील खड्डा करून इ पाईप साहाय्याने अर्थिग केली जाते .
प्रत्यक्षिकाचे नाव :-18 विजबिल काढणे
साहित्य :- वही ,पेन ,घरातील उपकरणे watt माहिती असणे इ .
.युनिट =1000 watt
1000 watt =1 kw
विजबिल काढण्याचा महत्वाचा टेबल
0 ते 50 युनिट =4.25
51 ते 100 युनिट =7.00
101 ते 150 युनिट =10.15
151 ते 200 युनिट =15.00
200 पुढे युनिट =200
सूत्र = वॅटx नग x तास /1000
प्रत्यक्षिकाचे नाव :- 19 डम्पी लेवल
साहित्य :- डम्पी लेवल ,ट्रायपॉड स्टॉड ,नोंदवही ,पेन इ
कृती :-1) प्रथम ठरवलेल्या जागेच्या मध्याभागी ट्रायपॉड स्ट्रॉड उभा करा
2) त्यावर डम्पी लेवल ठेवा
3) डम्पी लेवल समानंतर व काटकोनात ठेवून स्पिरीट लेवल मधील बुडबुडा बरोबर मध्यभागी आणला
4)नंतर डंपी लेवळपासून दूर अंतरावर स्टाफ ठेवला
5) व डंपी लेवल मधून पाहून अप्पर मध्यम लोअर चे माप नोंद केले
6) ज्या ठिकाणी स्टाप ठेवले त्या ठिकाणी मार्क केले
सूत्र :-
दुर्बिणीपासून ते स्टाफप्रयतचे अंतर =
अप्पर रिडीग -लोआर रिडीग x 100 अंतर
उपयोग :- 1) बंधारा तसेच धरण बंधने .
2) बंधाऱ्यत किती पाणी साचेल तसेच पानी कुठपर्यत साचेल यांचा अंदाज कंठण्यासाठी .
अनुमान :-1) डंपी लेव्हलचा उपयोग करण्यास शिकलो .
2) अचूक रिडीग वाचता आली .
3) दिशा मार्क करता आली
4) कंट्रोल लाईन काढता आली .
प्रत्यक्षिकाचे नाव :-20 सेौर दिवे बसवणे
साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी
कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना
2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे
3) योग्य बॉटरीची निवड
4) योग्य प्रकाश निवडणे
5) कनेक्शन आणि स्थापना
6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे
Types of solar panel :-
- मेनोक्री स्टलाईट
- पोलोक्रीस्टलाईट
सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात
Types of solar system
- ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .
- ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .
उदाहरण :-बॉटरीच्या watt मध्ये रूपांतर करण्यासाठी उदा . समजा 12 v 32 ampir ची बॉटरी असेल
watt =volt x amp
=12 x 32
= 384 watt
solar install aticn मध्ये power requier ment च
सूत्र =p =v x i
p = 230 x 4
power = 920 watt
काळजी :-
1)बॉटरी व्होल्टेज मोजणे
2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले
3) सोलर कनेक्शन बनवणे
4) सोलर मेन्टीनेशन करणे .