नाव :- पुनम कैलास मोहन.

विभाग :- इलेक्ट्रिकल.

प्रकल्पाचे नाव :- इलेक्ट्रिक लाइट फिटिंग.

उद्देश :- लाइट फिटिंग करणे.

कृती :-

आम्ही खालील प्रमाणे कामे केली:-

  1. वर्कशॉप च्या मागे पावर कोटींग मशीन साठी लाईट फिटिंग केली.
  2. त्याच ठिकाणी चार बोर्ड जोडले.
  3. आणि दोन ट्यूब लाईट जोडल्या.

कॉस्टींग

अनुमान :- या मधून मला खूप काही शिकण्यास मिळाले. जसे की मापे कशी घ्यायची. फिटिंग मध्ये कोण-कोणती

साहित्य वापरायची. कशाला काय म्हणायच. बोर्ड कसे भरायचे. त्यानंतर कनेक्शन कसे करायचे. कोणत्या कनेक्शन

साठी किती mm जाडीची वायर घ्यायची. स्वीच, बोर्ड, वायर, MCB, होल्डर, LED लाइट, साठी कनेक्शन कसे करायचे.

निरीक्षण :- लाइट फिटिंग साठी लेवल खूप महत्वाची असते. कोणत्या कनेक्शनसाठी साठी किती mm जाडीची वायर

घ्यायची ह्याची सर्वात जास्त काळजी घ्यावी.