कृति..

लाईट फिटिंग आम्ही प्रोजेक्टमध्ये केल

अस्मिता भवन वरील आम्ही जाऊन पहिल्या त्या जागचा रिव्ह्यू घेतला मग नंतर आम्ही कच्ची ड्रॉइंग बनवली व कुठे बोर्ड कुठून कुठे बसणार कुठे एमसीबी लावायचा ते ठरवलं चर्चा करून आम्ही सर्वजण नंतर आम्ही पहिले सर्विस वायर घेतली मग नंतर अर्थिंग केले अर्थिंग केल्यानंतर आम्ही बसणार व एमसीवी मेन बॉक्सर कोटिंग करून घेतली व ते सेटअप करून ठेवले व नंतर आम्ही बस बार मधून एमसीवींना सर्विस वायर केबल जोडून कनेक्शन दिले व पहिल्याने ट्यूबलाईट पूर्ण केबल पट्टी पूर्ण पट्टी मारून घेतल्या आधी नंतर आम्ही पट्टी मारल्यानंतर केबल टाकून घेतले व नंतर दुसऱ्या लाईट फिटिंग साठी 25 ते 40 मारल्या व 35m च्या पट्ट्या आम्ही 60 मारल्या व आम्ही चार एम एम ची वायर वापरली व मी त्यात चारी म्हणजे बाहेर वापरून मग आम्ही बोर्ड सेटअप केली एस एस कम्बाईन आम्ही वीस बसवले तीन इंडिकेटर बाकी मध्ये बसवले व नंतर आम्ही त्याला सोल्डरिंग करून कनेक्शन दिले व आम्ही लाईन चालू केली

कॉस्टिंग :एवढी आली अणि मजुरी 3500 हजर आली

लाईट फिटिंग ड्रॉईंग

अडचणी व अनुभव

पहिले तर मला लाईट फिटिंग चा काहीच अनुभव नव्हता व बोर्ड भरण्याचा अनुभव नव्हता तरी आम्ही ते शिकलो व आम्हाला सोल्डरिंग करता येत नव्हती शूटिंग करताना मला अडचण येत होती ते पण आम्ही हळूहळू करून शिकले अनुभव अनुभव मध्ये आम्ही नवीन लेझर लाईन मशनरी शिकली ती लाईट फिटिंग साठी मेन मार्ग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो हे युज करण्यासाठी आम्ही शिकलो व नंतर व नंतर आम्ही कनेक्शन द्यायला शिकलो व सर्विस वायर कसे घेतात ते शिकलो लाईट फिटिंग साठी काय काय उपयुक्त साधने लागतात ते वापरण्यास व ऑपरेटिंग करण्यास शिकलो