Wire Fitting (वायर फिटिंग)

उद्देश : वायर फिटिंग शिकणे , कानसील वायेरिंग करायला शिकणे

साहित्य : पट्टी , वायर , स्प्रिंग, पाईप , ड्रिल मशीन, स्क्रू , राहूल प्लग,

स्ट्रिपर , स्क्रू ड्रायव्हर , टेस्टर , सेलो टेप ,

कृती : शिवमुद्रा हॉटेल मध्ये वायर फिटींग व कल्सिंग वायरिंग केली

शिवमुद्रा हॉटेल मध्ये आम्ही पट्टी फिटिंग शिकलो ,कल्सिंग वायरिंग

कशी करायची त्याला लागणारे साहित्य या सर्वांची माहिती घेतली व कल्सिंग वायरिंग

करायला शिकलो

आम्ही तिथे ऐकून १)२३ पट्ट्या मारले

२) ८ आरपार होल पाडले

३) कल्सिंग वायरिंग साठी पाइप घातले व त्यातुन पॉइंट काढून दिले

४) व पाईप मधून वायर ओढले

५) बोर्ड साठी पॉइंट काढले

६) Important 20 एम एम चे ब्लॅक पाईप छतालगत केबल टाईने बांधून घेतले.

प्रत्येक पॉईंटसाठी 1way, 2way, 3way, 4way लावले. पाईप बांधून घेतल्यावर स्प्रिंग च्या साह्याने वायर ओढून घेतल्या 25 पॉईंटच्या 50 वायर अशा आम्ही बाहेर ओढल्या. व बाथरूम मध्ये पट्टी फिटिंग केली.

प्रोजेक्ट मधून काय शिकलो : आम्ही या प्रोजेक्ट मधून वायर फीटिंग कशी करावी हे शिकलो

वायर फिटिंग करताना घायची काळजी,

कल्सिंग वायरिंग कशी करावी त्यला किती खर्च येतो हे शिकलो , कानसील wireing का करावी त्याचे फायदे व तोटे काय आहे हे सर्व समजून घेतले