सोलर पॅनल जोडणो करणे.

साधन: टेस्टर ,मल्टी मीटर .

साहित्य: सोलर प्लेट ,वायर .

कृती;१) प्रथम सोलर ,स्टॅंन्ड तयार करून घेतला.

. २) ४.५ चार ॲंगल ठेवला.

. ३) त्याबरोबर सोलर प्लेट बसवले.

. ४) सोलर प्लेट seties मध्ये बसवल्या.

. ५) भेटलेल्या t a_comueter मध्ये जोडल्या.

६) R.Y.B.E पासून out pot काढल्या.

. ७) अर्थिंग केला.

. ८) अशा प्रकारे सोलर आणि जोडणी शिकलो.

बायोगॅस

उद्देश: बायोगॅस संयंत्र के प्रयोग की विधी को सांगना |

आवश्यक सिमती : ताज गोबर ,पानी मईटरटएप ,सगणक (calculator ) यंदा |

प्रक्रिया : १) बायोगॅस संयंत्र की क्षमता के अनुसार इनलएट लोक मे ताजा गोबर तथा पानी कओसट्टई अनउपआत मे मिप्रित करा.|

२) गर्मिओस सर्डियो तथा बरसात के मोसम मों इज के लिए जारी करे |

3)भरण आवधी feed petiod के देर गोेस के उत्पादन का अवलोकन करे

सोलर कुकर

साहीत्य : भात ,पाणी , मीठ

साधने : सोलार कुकर , सोलर डबा .

कृती: १) प्रथम सोलार कुकर बद्द्ल माहिती घेतली.

. २) एक डब्यात भात पाणी व मीठ कुकर मध्ये ठेवले.

. ३) सोलार कुकर उन्हामध्ये सेट केला.

. ४) ४ तासांनी भात शीजला.

साहित्य: फॅन, बोर्ड, वापर, स्वीच , स्क्रू ड्रायव्हर.

साधने : टेस्टर , वापर, करंट, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, पट्टी, पाना ,स्टुल .

कृती: १) पहिला फॅन जआॅईंन करुन घेतली.

. २) त्या नंतर आम्ही MCB ऑफ केला .

. ३) वखराब झालेला बोर्ड खोलून घेतली.

. ४) आणि फॅन वरती पाहण्यांच्या साटयाने पॅक करून घेतली

उद्देश: प्लग पिन टाॅपला जोडण्यास शिकलो.

साहित्य: प्लग (3pin ,2pin), वापर, स्ट्रीपर , टेस्टर.

कृती: १) प्रथम साहित्य व साधणे गोळा केली.

. २) प्लग ची वायरिंग केली.

. ३) साॅकटची वायरिंग केली.

. ४) प्लग साॅकटला जोडले .

. ५) करंट देऊन टेस्टच्याने चेक केली.

डिझेल इंजिन

उद्देश: डिझेल इंजिन अभ्यास व कार्य समजून घेणे.

साहित्य: डिझेल इंजिन

कृती: १) प्रथम डिझेल इंजिन माहिती घेतली.

. २) त्यांचे प्रत्येक भागाची माहिती घेतली.

. ३) अतिल भागांची स्वच्छता केली.

. ४) डिझेल इंजिन oil.d मिनरलपाणी चेक केली.

बोर्ड भरणे.

साहित्य: बोर्ड, स्वीच , इंडिकेटर, फ्युज, वापर, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, स्टिपर.

कृती: १) बोर्ड कसंभरायच याबद्दल माहिती घेतली.

. २) त्यानंतर एक डायग्रॅम काठली.

. ३) बोर्ड मध्ये प्लग,स्वीच , इंडिकेटर, फ्युज लावुन घेतली.

. ४) त्यावर वायरिंग करून घेतली.

प्रॅक्टिकल -1) कृत्रिम श्वसन

कृती – या मध्ये जर अचानक एखाद्याला शॉक लागून बेशुद्ध झाल्यावर

त्याला प्राथमिक उपचार करण्यासाठी कशा प्रकारे त्याला वाचवू

शकतो . त्याबद्दलची माहिती घेतली त्यामध्ये 1) शेफियर

2)सिलविसटर विषयी या दोन पद्धती ची माहिती घेतली आणि दोघे .

दोघे मिळून प्रॅक्टिकल केले .

सेफ्टी विषय माहिती

१) उघड्या वायरला हात लावू नये .

२) ST मार्क असलेल्या ऑक्सेरजीज वापरावे .

३) फ्यूज बदलताना सगळे स्वीच बंद करणे .

४) मरिणमध्ये सर्व फिरणारे भाग संरक्षीत आवरणने झाकलेले असावेत .

५) कुणल्याही चालू मरीन मध्ये हात लावू नये .

६) इलेकट्रीक वस्तु वापरमाता पाण्याचा वापर टाळावा .

७) सतगल्या एकारच्या इलेकट्रीक वसतूना आर्थिनग असणे

इलेकट्रीक शॉक लागण्याची करणे .

१) आर्थिनग नसणे .

२)विजेच्या संपर्क असलेल्या व्यकतीस पुरेसे सुरक्षण न घेता स्पर्श केल्यास त्याना शॉक लागतात.

३) दोन वेगळ्या पॉलिटिकसच्या वसिरशी संपर्क झाल्यास शॉक बसू शकतो.

४) लाईव्ह वलरझी संपर्क.

विजेच्या संपर्क आलेल्या व्यकतीला मदत

१) त्या ठिकाणच्या विज पुरठा ताबडतोब बंद करणे .

२) त्याव्यकतिला विजेच्या संपर्कतून दूर करणे.

३) दूर करव्यासाठी हातात रबरी मोजे घळणे .

४) रबरी मोजे नसेल तर कोरउया कपड्याने धरून दूर करणे .

उद्देश: वायर व केबलचे उपयोग उपयोग व प्रकार.

साहित्य: वेगवेगळ्या वायर , स्टिपर.

कंडक्टर: जो वीज वाहून जातो.

इन्सुलेटर : जो वीज वाहून नेत नाही.

१) कंडक्टरचे बॅड :१) वीजेच्या प्रवाहाला तीव्र स्वरूपात विरोध कंसात .

. २) उदा . रबर p.v.c अभ्रक बॅकएलआईट .

२) कंडक्टर प्रकार : १) वीजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध .

. २) उदा. चांदी ,तांबे ,.इ

३) साॅलिड कंडक्टर : १) एकच रवींद्र कंडक्टर

. २) केवल मध्ये किंवा आण्हरहएच वायर मध्ये वापरतात .

४) स्टाॅंडडे कंडक्टर : १) अनेक लवआचएक आणि गोलाकार कंडक्टर असतात.

. २) केबल्स अथवा वायर मध्ये वापरतात .

स्प्लिट फेज मोटर

उद्देश: विपरित फेज मोटर का संग्रह तथा विग्रह समूह करना।

साहित्य: इलेक्ट्रीरीशन प्लास, इलेक्ट्री शइचम पेचकस, स्पेशल सेट।

कृती :१) टर्मिनल बाॅकस को खोलो।

. २) टर्मिनल से वायर को अलग करे।

. ३) नवे को निकाले।

. ४) नटों को कसें।

. ५) चित्र काम दर्शाए अनुसार वआइंडंग चीड को टर्मिनोसे जोडा।

प्रेशर स्टोन

उद्देश: मिट्टी का तेल बत्ती तथा प्रेशर स्टोन के अनउरक्षण कि विधी संघांना ।

साहित्य: कस्टइक सोडा ,स्कुबा पूराना ट्थ ,डिरजैर पआऊडर डस्टर यादी ।

कृती : १) स्टोन की तरह को गुंडीने बसुन -पानी से साफ करे ।

. २) स्टोन पर लगे खादय पदार्थ के एगओ की कच्छी तरह से साफ करे ।

. ३) स्टोन की तरह को गुणगुणे साबुनयुकत पानी से साफ करे ।

. ४) आंब स्टोन पर लगे गुणगुणे साबुनयुकत पानी से साफ करे।

निर्धुर चुल

उद्देश : निर्धुर चुल महत्त्व समजुन घेणे.

साहित्य: निर्धुर चुल ,ज्वलनासाठी लाकुड ,मातीस .

कृती: १) सर्वप्रथम निर्धुर चुकीचे निरीक्षण करणे .

. २) यत्याबद्दल माहिती घेणे .

. ३) सुरक्षीते बद्द्ल माहिती घेतली.

. ४) लाकुड लावुन ते माणसाने पटवंने .

बॅटरी मेंटेनन्स.

उद्देश: बॅटरी ची ग्रॅव्हेटी मोजणी गेंल्टे करण्यास शिकणे.

साहित्य: मल्टी मीटर , ग्रॅव्हेटी मोटर ,उयडओ मीटर .

कृती: १) सर्व प्रथम बॅटरी निवडली .

. २) बॅटरी pistil water टाकण्याच्या वोकानी ग्रॅव्हेटी मीटरमे ग्रॅव्हेटी चेक .

. ३) उत्तम चांगली मध्यात कमी यांपैकी चांगली रिडिंग भेटली.

विज बिल काढणे.

उद्देश: वीज बिल काढण्यासाठी शिकणे घरातील वीज बिल काढणे.

साधणे : वीज बिल.

एकक : युनिट

mseclcl: Mabrashta Stale Electekal Distribution company 1+y

1000 वॅटचे कोणतेही एकक अकारण 1तास चालविल्यस 1 युनिट वीज खर्च होत.

1000 w =140

1000 kw =1 me

युनिट वॅट ×नग ×तास

. 1000

प्लेट अर्थिंग मोजणे

साहित्य: अर्थिंग प्लेट (lu) वापर ( हिरवी )

कृती: १) प्रथम अर्थिंग करायची जागा नक्की केली .

. २) तिथे खडा केली .

. ३) अर्थिंग प्लेट व यांचं योग्य जोडणी केली.

. ४) आणि अर्थिंग प्लेट खड्ड्यात टाकली.

. ५) त्यात अर्थिंग पावडर टाकली व वीजेचे तुकडे टाकले व कोळसा टाकलं .

. ६) खड्डा मातीने भरून पाणी टाकले.

. ७) आशा प्रकारे अर्थिंग जोडली.