प्रक्टिकल क्रमाक : 1
प्रॅक्टिकल चे नाव : सेफ्टी
नियम : सर्वप्रथम आपल्याजवळ सेफ्टी चे सर्व साहित्य पाहिजे
1 ) तसेच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे
2 ) इलेक्ट्रिक काम करताना आपल्याला रबरी मोजे पाहिजेत
3 )शिडीवर काम करताना हेल्मेट चा वापर करावा जर आपण खाली पडलो तर आपल्याला लागत नाही
4)सीडीवर काम करताना सिरीज जमिनीवर नीट पकडली पाहिजे
*इलेक्ट्रिक शॉक लागण्याचे कारणे *
1 )लाईव्ह वायरसी संपर्क
2 )दोन वेगळ्या पॉलरीचे वायरसी संपर्क
3 )विजेचे संपर्कात आलेल्या व्यक्तीस मदत करताना घ्यायची काळजी
4 )त्या ठिकाणी वीज पुरवठा ताबडतोब करावा
5 )त्या व्यक्तीला विजेच्या संपर्कापासून करण्यासाठी हातात रबरी मोजे घालावे
6 )रबरी मोजे नसतील तर कोरड्या कापडाने धरून दूर ठकलावे
7 ) वाढलेले लाकूड किंवा झाडू घ्यायचा साह्याने दूर करा
8 ) योग्य तील खबरदारी घेतल्याशिवाय शोक लागलेल्या व्यक्तीस हात लावू नये
प्रक्टिकल क्रमाक : 2
प्रॅक्टिकल चे नाव : कृत्रिम श्वास ( सफर पद्धत. सिल्वैस्टर पदध्त )
उददेश : कृत्रिम श्वसनाच्या विविध पद्धती
साहित्य : चटई , स्वयंसेवक
- शैफर पद्धत
- सिल्वेस्टर पदध्त
- तोंडाने श्वास देणे
- मशीनच्या साह्याने श्वासन
शैफर पद्धत : याच्यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व श्वासनास मदत होते
सिल्वेस्टर पदध्त : हात छातीवर दाब देऊन प्राण वाचवला जातो
तोंडाने श्वास देणे : तोंडावर फडका ठेवून तोंडाने श्वास दिला जातो
मशीन : मशीनच्या वापर करून श्वास दिला जातो
निरीक्षण प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतीचा वापर करता या पद्धतीचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरकडे न्यावी
प्रॅक्टिकल क्रमांक : 3
प्रॅक्टिकल चे नाव : वायर्स आणि केबल
साहित्य : वायर्स केबल्स
कौशल्य :1) कट्टर आणि इन्सुलेटर
2)वायर्स आणि वायरस चे प्रकार
3)केबल आणि केबल चे प्रकार चे प्रका
4)वायर्स आणि केबल कलर कोड
5) वायर गेज आणि मायक्रो मीटर चा उपयोग
6) वायर आणि केबलची निवड
- कंडक्टर चे प्रकार *
*मुड कंडक्टर *
विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध
वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापर. उदा चादीतांबे अल्युमिनियम
*बड कंडक्टर *
विजेच्या प्रवाहांना मध्यम प्रमाणात विरोध
तिच्याकडून कार्य करून घेण्यासाठी उपयोग उद्या बलामध्ये वापरलेले
*नान कंडक्टर *
विजेच्या प्रवाहाला द्रव्य सुरुवात विरोध
रजिस्टर जास्त उद्या रबर ,व्ही,सी ,बव्हे लाईट बार्कलाईट
प्रॅक्टिकल क्रमांक : 4
प्रॅक्टिकल चे नाव : इन्सुलेशन करणे
उद्देश : वायरचे इन्सुलेशन काढण्यास शिकणे
साहित्य : वायर
साधने: वायरस स्टीपल
कृती : 1) प्रथम एक वायर घेतली
2) वायर स्टेपरच्या साह्याने इन्सुलेशन काढले
3) अशाप्रकारे इन्सुलेशन काढले
4) जेवढे वरील आवरण काढले आहे तिथे मार्क केले
5) तसं आपल्याला समजले इन्सुलेशन काढायचे
निरीक्षण : 1)इन्सुलेशन करताना आतील तारेला इजा मोहनू नये
2)हयावयाची काळजी घ्यावी
3) त्यातून आपल्याला खूप काही माहिती होते
अनुमान : इन्सुलेशन काढायला येणे महत्त्वाचे आहे
प्रॅक्टिकल क्रमांक : 5
प्रॅक्टिकल चे नाव : वायर गेज मोजणे
उद्देश : 1) वायर गेज मोजण्यासाठी शिकणे
2) वायर गेट चे फायदे
साहित्य : वायर गेज वायर कटर
कृती : 1) सुरुवातीला वायर गेज घेतली
2)व नंतर वायर घेऊन तिची इन्युलेसन काढणे
3) सर्व वायरेच्या तारा मोजुन घेतल्या वायर गेज काढण्यासाठी
4)त्यामधील एक तार घेतली व ती गेज च्या प्रत्येक खाच्यात बसुन बघितली
5)ज्या खाचयात घटट बसेल तर तो वायरला गेज असतो
उदाहरण : 1/32 एक वायर 32 mm ची असते
20/32 =20तास 34 mm च्या असते
निरिक्षण : 1)वायर गेजमुळे आपण किती mm ची वायर घ्यायची कळते
2)वायर गेज योजने महत्तवाचे आहे
प्रॅक्टिकल क्रमांक : 6
प्रॅक्टिकल चे नाव : इलेक्ट्रिक टूल्स
उद्देश : इलेक्ट्रिकल साहित्याची ओळख करून घेतले व समजून घेतले
1 ) बॉल पान हॅमर : याचा वापर ठोकण्यासाठी केला जातो केला जातो
2 ) पकड : या वस्तूचा वापर कोणतेही दार कटिंग करण्यासाठी किंवा एखादी वस्तू बांधून झाली का तर ओवाळणे हे काम करणे
3 ) टेस्टर : याचा वापर कोणतेही वायर आहे का बंद आहे हे चेक करण्यासाठी वापरतात
4 ) कट्टर : कट्टर हे एक असा आहे का जर का कोणतेही वायर कटिंग करण्यासाठी किंवा वायर सोडण्यासाठी याचा काम आहे
5 ) स्क्रू हाडव्हर : स्कु ड्रायव्हर मुळे आपल्याला स्कु फोट करण्यासाठी किवा सोलण्यासाठी स्कु डाईव्हरचा काम असते
6 ) मल्टी मीटर : हे एक अस साधन आहे की ते जर आपल्याला कोणती वायर चालु आहे की नाही. ते या मशीन करुण कळु शकते किंवा कोणती ही मीटर चालू आहे की नाही ते कळते किंवा फिती आरयोग किंती ते पण चेक करूण शकते.
प्रॅक्टिकल क्रमांक : 7
प्रॅक्टिकल चे नाव : पावसाचे मोजमाप
साहित्य : किमान 25 उंच काचेचे किंवा प्लॅस्टिकच्या स्वच्छ दंडगोलाकार बॉटल किंवा बरणीस स्क्रीन .
प्रक्रिया :1) बॉटल कापून घ्या
2)बॉटलच्या वरचा भाग खालच्या भागांमध्ये उलटा ठेवा
3) बॉटलमध्ये सिमेंट टाका जेणेकरून पाणी सारखं राहील आणि स्केल ने मोजायला सोपे जाईल
4)बॉटलला स्केल चिकटपट्टीने चिकटवा
5) बॉटल अशा ठिकाणी ठेवा झाडाचे पाणी त्या प्रजन्यमापकामध्ये जाणार नाही
6) पावसा नेहमी mm मध्येच मोजला जातो
सूत्र : पाऊस = मिळालेला पावसाचे पाणी।
निरिक्षण : 1) पाऊस मोजून नोंदणी ठेवणे आवश्यक
2) याचे अनेक फायदे व उपयोग देखील आहेत
प्रॅक्टिकल क्रमांक : 8
प्रॅक्टिकल चे नाव : लेवल ट्युबने समांतर पातळी काढणे
साहित्य : पाणी
साधने : लेवल ट्युब, मार्कर
कृती : 1)प्रथम लेवल ट्युब मध्ये पाणी भरून घेतले
2)त्यातील हवेचा बल काढून टाकले
3)जेवढी आपल्याला उंची आहे तिथे मार्क केले
4)त्या प्रमाणे लेवल पेरूचे ओल्यटे मध्ये 4 पोईट मार्क केले
निरिक्षण : पाणी समांतर राहत हे तत्व उपयोगी पडत
अनुमान : कोणतही द्रव्य पदार्थ नेहमी द्वितीय समांतर राहत
प्रॅक्टिकल क्रमांक : 9
प्रॅक्टिकल चे नाव : बायोगॅस
उददेश : बायोगॅसचे महत्त्व समजून घेणे त्याचे फायदे समजून घेणे
साहित्य : शेण ,पाणी ,पाळा पाचोळा
कृती : 1 ) प्रथम शेण व पाणी घेतले
2 ) त्याचे प्रमाण 27 kg शेण तर 27 लीटर पाणी घ्यावे
3 ) टाकीत टाकून ते मिक्स करायचे
4 ) त्यातून निमाण होणार गॅस आवश्यकतेनुसार वापरला
बायोगॅस ही जैविक प्रक्रिया आहे यात अन ऑरोवीक जिवाणू असतात . बद टाकीत त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया घडून मिथेन व co २ गॅस तयार होतो .
मिथेन हा 60 %असतो व co 2 50% असतो . मिथेन हा ज्वलनशील असतो त्यामुळे निळ्या ज्योतीने पेटतो . यासाठी 20 c ते 40 c तापमान योग्य असते
बायोगॅसचे फायदे : 1 )स्वच्छ इधन
2 )धूर विरहित
3) घरगुती वापर करता योग्य
4) पाईपद्वारे पुरवठा करण्यास योग्य
5 )विजनिमितीसाठी पण बायोगॅसचा वापर होतो
प्रॅक्टिकल क्रमांक : 10
प्रॅक्टिकल चे नाव : निधूल चूल
उद्देश : निधूल चूल महत्त्व समजून घेणे
साहित्य : 1) ज्वलनासाठी लाकूड 2) माचिस
कृती : 1 ) सर्व प्रथम निधूर चुलीचे निरीक्षण केले .
2 ) चुलीबदल माहिती घेतली .
3 ) सुरक्षतेबद्दल माहिती घेतली .
4 )लाकूड पतेवली होती
5 )त्याच्यातील आग कशी पेटते हे निरीक्षण केले .
* निधुरी चुलीचे फायदे *
1 ) धुराचा त्रास होत नाही
2 ) श्वसणाचे आजार होत नाही
3 ) इधन बचत होते
4 ) ऊर्जा वाया जात नाही
5 ) ज्वलन व्यवस्थित होते
प्रॅक्टिकल क्रमांक : 11
प्रॅक्टिकल चे नाव : सौर कुकर
कृती : सुरुवातीला आम्ही 3 बटाटा 2 कांदे घेतले . आणि ते कापून घेतले नंतर कुकर मध्ये बायोगॅस वर ठेऊन तेल
टाकले त्याच्यामध्ये मिट मसाला टाकून मिक्स केले त्याच्यामध्ये कांदा बटाटा टेमॅटो मिरची तांदूळ मिक्स केले .
बायोगॅस वरती 5 मिनट ठेवले त्याच्यानंतर सौर कुकर वरती नेऊन ठेवले . तसेच झाकण उघडले ते सेट केले .
जेणे करून सुयकीर्ण परवतीत होऊन गेली पाहजेत . दुसऱ्या काचेच्या यात काळ्या डब्यात अडी घेतली व पाणी
टाकले . व ते झाकण बंद केले . व तेथील तापमान मोजले तासानंतर बंद केलेले झाकण उघडले व यातील तापमान
मोजले . काळ्या डब्यातील अंडी शिजलेली होती .
* सौर कुकर *
1 ) सूचिकरणे अकत्रिक करणे
2 ) प्रकार ऊर्जेचे रुपातर ऊर्जाचे रूपांतर उष्णता ऊर्जा
3 ) उष्णता उडवणे .
पाढरा रंग – प्रकाशाचे परवतन होते .
काळा रंग – प्रकास शोसून घेणे .
* सौर ऊर्जा वापर
1 ) कपडे सुकवणे
2 ) solar pahels
सौर कुकरचे फायदे
1 ) इंधन बचत
2 ) प्रदूषण होत नाही
3 ) अनेक पदार्थ शिजवले जाऊ शकतात
4 ) अण्ण शिजवताना अण्णातील नष्ट होत नाही
1 ) वेळ जास्त लागतो
2 ) रात्री व पावसाच्या वेळेत वापर करू शकत नाही
3) box टाईप चे सुंदर कुकर चा वापर चपातीवर फ्राय करण्यासाठी होत नाही
4 ) सूर्याच्या दिशेने फिरवले जाते
प्रॅक्टिकल क्रमांक : 12
प्रॅक्टिकल चे नाव : cctv कॅमेरा
उद्देश : cctv कॅमेरा कसा जोडला जातो हे शिकलो व ते कसं काम करते हे शिकलो
साहित्य : ड्रिल मशीन हातडी टेबल कल्मप एलबो pvc पाईप खिला फास्नर
कृती : 1) सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे चे सर्व साहित्य एका जागेवर जमा केले
2) जुन्या एग्रीकल्चर मध्ये जे मॉनिटर होते ते सर्व साहित्य काढून नवीन एग्रीकल्चर मध्ये नेऊन ठेवले
3) जुन्या एग्रीकल्चर मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन काढून ते नवीन ॲग्रीकल्चर येथे नेऊन सेट केले जेणेकरून तिथे सर्व सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसले पाहिजे
4) सकाळी मुलींनी पीव्हीसी पाई बसवले होते
5) जेणेकरून त्याच्या आतून केबलची बाहेर होते ती खराब होती त्याच्यानंतर पीव्हीसी पाईप बसवला व कल्मप घट्ट करून घेतले
6) नंतर dvr आर पावर सप्लाय केबल माऊंट मॉनिटर bnc कनेक्शन vga हे कसे जोडायचे हे सरांनी सांगितले
7) त्याच्यानंतर आम्ही सर्व माहिती घेऊन सर्व कनेक्शन करून घेतले
8) cctv कॅमेरा चालू झाले होते त्याच्यानंतर तिथली साफसफाई सर्व मुला मुलींनी करून घेतले
cctv कॅमेऱ्याचे प्रकार
आयपी कॅमेरा ( lp camcra)
वायरलेस कॅमेरा ( wirclcss camcra )
घुमट कॅमेरा ( dome comcra)
बुलेट कॅमेरा ( bullet camcra)
सी माउंट सीसीटीव्ही कॅमेरा ( c- mount cctv camcra)
प्रॅक्टिकल क्रमांक : 13
प्रॅक्टिकल चे नाव बोर्ड भरणे
उद्देश : बोर्ड भरणे शिकणे
साहित्य : बोरर्ड फ्रेम switch, socket, टेस्टर ,वायर
कृती : 1) सर्व साहित्य गोळा करायचं
2) त्याच्यानंतर switch, आणि socket, बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे
3) त्याच्यानंतर वायर घ्यायची
4) ती वायर घ्यायची आणि switch च्या खालच्या साईटला जोडायची वायर
5) व टेस्टरने फिट करून घ्यायची
6) अशा प्रकारे बोर्ड भरला आम्ही
7) आपली मेन रुपलाय आहे ती socket मध्ये द्यायची
काळजी : बोर्ड भरून झाल्यानंतर परत चे करून घ्यायचे की कोणता नट फिट करायचा राहिला तर नाही ना
निरीक्षण : कोणतेही वायर जास्त इन्सुलेशन काढली तर नाही असेल ते नाही आपल्याला निरीक्षण केलं पाहिजे
प्रॅक्टिकल क्रमांक :14
प्रॅक्टिकल चे नाव : विज बिल काढणे
उद्देश :इलेक्ट्रिकल उपकरणाचे आणि इतर आवश्यक इलेक्ट्रिकल सामग्री चे वीज बिल काढणे
साहित्य : एनजी मीटर बोल्ट बुक पेन
कृती : 1)आपल्या घरातल्या सर्व विद्युत उपकरणाची यादी तयार केली
2)प्रत्येक यंत्राचे वोल्टेज काढून घेतले
3) आणि प्रत्येक उपकरण किती तास चालते त्याची यादी तयार केली
4) दररोज प्रत्येक उपकरणाचे वॅट तासाला किलो वॅट तासाला रूपांतरिक केलं
1 kah =1000
1 kwh = 1unit
5) दररोज वापरल्या unit ची गुणाकार केला आणि एका महिण्यात
unit काढणे
6) त्याच्या नंतर त्यावरुन आपल्याला बिल किती येते ते समजले
सुत्र : वॅट × नग × तास =unit
1000
प्रॅक्टिकल क्रमांक : 15
प्रॅक्टिकल चे नाव : बॅटरी घनता मोजणे
उद्देश : बतरीच्या पाण्याची घनता मोजणे
साहित्य : हायडॉमिटर , डिस्टील ,वाटर ,मल्टिमीटर
कृती : 1) आधी आम्ही सर्व साहित्य गोळा केले
2) त्याच्यानंतर अग्रि शेकशनच्या गोठे मध्ये गेलो .
3) व सर्व कनेक्सन बंद केले
4 )त्याच्यानंतर मलटीमितर च्या साय्याणे त्याचे करट मोजल
5) त्याच्यानंतर हायडोमीटर घेतले आणि त्याचे battry च्या वरच पंप असतो .
6) मग त्याचे मध्ये पाणी आले .
7) त्याच्यानंतर हायडोमीटरच्या यात मध्ये असलेल तरर्गणारी एक पट्टी राहते त्याच्यामध्ये आपल्याला समजत
8) हायडोमीटरच्या साय्याने आपल्याला समजेल की त्या सेल मध्ये पाणी किती आहे ते
9) मग आम्ही त्याच्या मध्ये जे आम्ही आणलेल डिस्टीन वाटर टाकल
10) आणि ते नट लावून घेतले
11) अशा प्रकारे आम्ही soil lab जलेटर ची बॅटरी मेटणेश केली .
निरीक्षण : 1 ) बॅटरीचे व्हाल्टेज 2 ) हायडोमितरचे रिडिग
* बॅटरीचा शोध *
108 मध्ये पहिल्या बॅटरीच्या शोध आलेसेडो व्होल्टोने लावला .
* बॅटरी चे प्रकार *
ड्राय सेल 2) लिक्विड बॅटरी
प्रॅक्टिकल क्रमांक : 16
प्रॅक्टिकल चे नाव : प्लेन टेबल सव्हे
उद्देश : 1) नकाशा काढणे .
2) किती जागा आहे हे ओलखणे व क्षेत्रफळ काढणे .
साहित्य : प्लेन टेबल , ड्रॉईंग पेपर ,पेन्सिल , टाचणी ,मीटर टेप , यउपट्टि व ओळबा , टेप कपास , अलितेज पट्टी , पिन इ .
कृती : 1) ज्या भागात नकाशा घ्यायचा आहे . त्या मध्यभात प्लेट टेबल फिक्स केली निष्चित केली .
2) नंतर ड्रॉईंग पेपर फिक्स केली
3) ओळब्याच्या साहाय्याने जमिनीवरचा पॉइंट काढला .
4) भागावर कोठेही 1 पॉइट घेतला . अलितेज पट्टीच्या साहाय्याने तो राड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेष मारली
5) प्रत्यक्ष अतर मिटरटेपच्या साहाय्याने मोजले व त्या प्रमाणे बिदू निष्चित केले
6) याप्रकारे 4 पॉइंट घेऊन बिदू माक्र केले व अतर मोजले
7) निष्चित केलेले बिदू सरळरेषेत जोडले अशाप्रकारे नकाशा तयार केला .
प्रॅक्टिकल क्रमांक : 17
प्रॅक्टिकल चे नाव : डिझेल इंजिन
डिझेल इंजिनचा शोध : अल्फेट डिझेल या शास्त्रज्ञांनी लावला म्हणून डिझेल हे नाव पडले
प्रक्रिया 1) भाग ओळखायला शिकलो
2) इंजिन चालू करून बघितल
इंजन चे भाग व कार्य
- पिस्टर्न – दाब तयार करणे
- व्होल्वह – गॅस घेणे
- पंप नोजल – इंधन फवारणी
- फ्लायव्हील – गल्लीत ऊर्जा साठवणे
- इनलेट हालव्ह – हवा आत खेचणे
- आऊटप्लेल्ट – हवा आत खेचणे
- फकशाफ्ट – पिस्टनची सरळ गती कनेकटिंग रोड मधून येऊन ककशाफ्टवर चक्रीय होतं
इंजिनचे प्रकार
अंतर्गत ज्वलन : दाबावर पेटणारे उदा डिझेल इंजन
बाह्य ज्वलन : विजेच्या हिंगणीवर पेटणाऱ्या उदा पेट्रोल इंजन
2 स्ट्रोक इंजिन
फवारणी पंप
2 ) scooty
3 )जहान
4 ) झाड कापण्याची मशीन
4 स्ट्रोक इंजन
1 ) टेकर यासारख्या मोठ्या गाड्या
प्रॅक्टिकल क्रमांक : 18
प्रॅक्टिकल चे नाव : सोलर ऊर्जा
उद्देश :
साहित्य : मल्टीमीटर सोलर पॅनल बॅटरी
कृती : 1) उपकरणासाठी आवश्यक सक्तीची गणता
2)योग्य सोलर पॅनल निवडणे
3)योग्य बॅटरीची निवड
4)योग्य प्रकाशन निवडणे
5)कनेक्शन आणि स्थापना
6) व्होल्टीमीटर वापरून वाचन घेणे
सोलर सिस्टिम चे दोन प्रकार
ऑन ग्रीड सिस्टिम : ज्या ठिकाणी 24 तास लाईट असेल त्या ठिकाणीही सिस्टीम वापरली जाते यामध्ये नेट मीटरिंग चा वापर केला आहे
ऑफ ग्रीड सिस्टीम : बॅटरीचा वापर केला जातो
प्रॅक्टिकल क्रमांक : 19
प्रॅक्टिकल चे नाव : डम्पी लेवल
उद्देश : डम्पी लेव कसं काढायच हे शिकले
साहित्य : डम्पी लेवल स्पिशिट लेवल स्टाक कंपास प्लम बॅाब लाईम नोटबूक मीटर टेप इ .
कृती :- 1) सर्व प्रथम लेवळ काढण्यासाठी साहित्य एक जागेवर गोला केले
2) नंतर लेवळ काढली
3) त्यानंतर जिकडण पानी जाते त्या नाल्यामद्धे स्वप लेवळ ठेवले
4) त्यानंतर टॉप लोअर मिडल रीडिंग घेतली
5) नंतर अपर रीडिंग मधून लोअर रीडिंग मायनस केली
6) व आलेल्या उत्तरान 100 ने गुणले
7) आणि आलेले उत्तर ते त्याचे अंतर असते
8) त्यानंतर स्टाप लेवळ उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले
9) त्यानंतर दुसऱ्या ठिकाणांवर अगोदर आलेल्या मिडल रीडिंग मध्ये स्टाप लेवळ ठेवले
10) व नंतर अपर रीडिंग घेतली
11) व नंतर लोअर रीडिंग घेतली व अपर रीडिंग मधून लोअर रीडिंग मायनस केली
12) आलेल्या उत्तराने 100 ने गुणले व आलेले उत्तर त्यामध्ये डम्पी लेवलचे आणि स्पाट लेवळचे उत्तर असते
13) आशा प्रकारे कांटुर रेषा काढले
रीडिग | मिडल | अपर | लोअर | अतर |
11 | 0.360 | 0.425 | 0.295 | 13 m |
11.1 रीडिग | मिडल | अपर | लोअर | अतर |
11 | 0.360 | 0.450 | 0.280 | 17 m |
110 | 0.360 | 0.465 | 0.255 | 21 m |
3460 | 0.360 | 0.450 | 0.260 | 19 m |
प्रॅक्टिकल क्रमांक :- 20
प्रॅक्टिकल चे नाव :- मोटर
उद्देश :- मोटर दुरुस्त करणे . आणि मोटर चे महत्त्व समजून घेणे .
साहित्य :-सर्व प्रथम
कृती :- 1) सर्व प्रथम आम्ही सर्व साहित्य गोळा केले .
2) त्याच्यानंतर एक मोटर टेबलावर आणून ठेवला .
3) आणि सरानी मोटर कशी खोलायची ती संगितले
4) नंतर आम्ही मोटार खोलली
5) आणि सरानी मोटर मध्यले सर्व रोटर टेटर ची माहिती दिली .
6) असे प्रकारे आमहच मोटार प्रकटीकल झाला .
* पंप – प्रकार *
रेसिप्रोकेटिग पंप्स ( reciprocating pumps )
रोटरी पंप्स ( rotary pumps )
* रोटरी पंप्स *
सेन्टीफ्यूमल पंप्स
जेट पंप्स
प्रॅक्टिकल क्रमांक :- 21
प्रॅक्टिकल चे नाव :- ग्रेवाटर
पाण्याचे प्रकार :-
- स्वच्छ पाणी
- करंड पाणी
- ब्लॅक वाटर
क्रिया :- 1) हवा मिसळणी केली पाहिजे .
2) वनस्पती आणि जीव जंतु ( जिवाणू वनस्पती मुळे जीव तयार होतात .)
झाडे लावावी
- पहिल्या टाकीमध्ये जलपणी
- दुसऱ्या टाकीमध्ये आळू किवा आझोला
- तिसऱ्या टाकीमध्ये कदळ
पाणी किती दिवसांनी स्वच्छ होते
1 पहिल्या टाकीमध्ये पाच दिवस
. 2 दुसऱ्या टाकीमध्ये 4-5 दिवस
3 तिसऱ्या टाकीमध्ये स्वच्छ पाणी
प्रॅक्टिकल क्रमांक 22
प्रॅक्टिकल चे नाव विद्युत सर्किट
विद्युत सर्किट हा शब्द वर्तुळाची निगडित आहे
ऊर्जाचा वापर च्या उपकरणात करायचा आहे तिथे ऊर्जा पोहोचल्यावर रिकामी इलेक्ट्रिकल हे परत मुळ
बीज पोहोचण्यासाठी विद्युत सर्किट पूर्ण व्हावे लागते
. सरल सर्किट
वीज प्रवाह चालू राहण्यासाठी विद्युत सर्किट पूर्ण होणे
हया विदयुत सर्किटमध्ये संभाव्य फरक व विद्युतरोध कोठे आहे
खुला सर्किट
एकसर जोडणी
• एकसर जोडणीमध्ये दोन किंवा दोंपेक्षा जास्त दिवे लावण्यास दिव्यांचा प्रकाश
मंद पडतो कारण यामध्ये सर्व दिव्यामध्ये विद्युत दणाची विभागणी होते
श्रुखाला सर्किट
एकासर जोडणी : वीज प्रवाह (करंट)
जर स्विच मधून जाणारा विजेचा प्रवाह हा 4 आम्पियार आहे तर अ व ब दिव्यामधून जाणारा विजेचा प्रवाह किती असतो
एकसर जोडणीत वीज प्रवाह संपूर्ण विद्युत मंडळात सारखात असतो
एकासर जोडणी व्हॉटेज
•दोन पॉईंट मधील इ. एम. एफ च्या फरकाला सभाव्य फरक म्हणतात
एकसर जोडणीत -व्हॉटेज हे इ. एम. एफ ची बेरीज असते
इ. एम. एफ
समांतर जोडणी
•समांतर जोडणीमध्ये दोन किंवा दोंनपेक्षा जास्त दिवे तावल्यास दिव्याचा प्रकार प्रखरच पडतो कारण यामध्ये सर्व दिव्यामध्ये विद्युत दाब
समानतर जोडणी : करंट
सामंतर जोडणीत करंट हा सर्व शाखामध्ये विभागला जातो
समांतर जोडणीत व्होल्टेज हे सर्व शाखामध्ये सारखेच असते
समांतर जोडणी
खराब झालेल्या दिव्याचे सर्किट ओपन झाले तरी बाकी दोन दिव्याचे सर्किट व्यवस्थित आहे
प्रॅक्टिकल क्रमांक 23
प्रॅक्टिकल चे नाव वायरिंग करणे
उद्देश :-नवीन बिल्डिंग बांधण्यात आली तिची वायरिंग करणे हे शिकलो
साहित्य :- ड्रिल मशीन, स्क्रूडायवर, पकड, बोल्पेन, हॅमर, मिटर टेप, प्लाईन दोन, मल्टिमीटर.
कुर्ती :-1 सर्वात आधी आम्ही सर्वे आणि निरीक्षण केले
2 त्याच्या नंतर मॅडम ला विचारल कि तुम्हाला पॉईंट कुठं कुठं पाहिजेत
3 त्या नंतर रूमचे मोज मापन करून घेतले
4 c. P. M चाट तयार करून घेतला. आणि डायग्राम काढली
5 मटेरियल लिस्ट तयार केली
6 आणि गावात जाऊन तीन कनेक्शन काढून घेऊन आणले. त्याच्या नंतर आम्हाला जे योग्य कोटेशन वाटत ते आम्ही पक्क केले
7 गावातून मटेरिअल घेऊन आलो आणि मटेरियल चेक केले मटेरियल बरोबर आणले कि नाही.
8 त्याच्या नंतर लाईन दोरीने मार्किंग करून घेतले
9 व पट्टी ठोकून घेतली
10 वायरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतल्या
11 बोर्ड स्विच फिट करून घेणे
12 बोर्ड वयारिंग जोडून घेणे
13 मेन सप्लाय कनेकट करणे
14 फिटिंग झ्याल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करणे