Date = 29- 11 -2024

प्रकल्पाचे नाव :- इनकुबटरची वायरिंग करणे.

विद्यार्थ्यांचे नाव :- आयुष भरणे, सौरभ कोकरे

उद्देश :- इनकुबेटर मशीन साठी वायरिंग करणे.

साहित्य:- मल्टीमीटर, पक्कड, इन्सुलिन टेप, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी जॅकेट, ड्रॉइंग साहित्य.

मटेरियल :- टाय ( केबल बांधण्यासाठी), पेन्सिल, पेन, पेपर सेट, रबर, केसिंग पट्टी ई.

साहित्य यादी:-

कृती :-

  • पहिल्यांदा आम्ही त्या रूम मधील वायरिंग चे ड्रॉइंग काढली.
  • त्यानंतर गावातून साहित्य घेऊन आलो.
  • सर्व बोट भरून घेतले त्यानंतर बोर्डची मार्किंग करून घेतली.
  • मार्किंगच्या साह्याने केसिंग पट्टी लावली.
  • त्यानंतर एमसीबी ची वायरिंग करून घेतली.
  • वायरिंग मध्ये रेड ब्लॅक आणि इन्व्हर्टरला येलो वायर युज केली.
  • न्यूट्रल फेज अर्थिंग या तीन वायर केसिंग पट्टीच्या आतून घेतली.
  • किसिंग किसिंग पट्टीला पूर्ण बंद करून घेतले.
  • त्यानंतर बसवर ते एमसीबी मध्ये सर्विस केबल टाकली. बस बार मध्ये सर्विस केबल बसवताना लंग चा उपयोग केला.
  • नंतर दोन ट्यूबलाईट बसवल्या. पूर्ण फिटिंग बरोबर झाले आहे का नाही ते चेकिंग करण्यासाठी लाईट ऑन केली.
  • पण सर्विस वायरचे कनेक्शन नीट न झाल्याने करंट येत नव्हतं ते दुरुस्त केल्यानंतर मल्टीमीटर आणि टेस्टला चेकिंग केलं.
  • तो फोल्ड सॉल केल्यानंतर एमसीबी चालू केला.
  • त्यानंतर पूर्ण वायर सुरू झाली.

काम करताना आलेल्या अडचणी :-

  • Light च काम पहिल्यादा घेतल्याने खूप अडचणी येत होत्या.
  • सिमेंट सीट ला कोणते स्क्रू मारायचे ते कळत नव्हतं आम्ही जवळजवळ 3 प्रकारचे स्क्रू आणले होते त्यातला आम्ही 1) सेल्फ स्क्रू use केला
  • एनवटर ची वायरिंग कशी करायची ते कळतं नव्हतं.
  • MCB कुठे लावायचं ते कळत नव्हतं.

अनुभव:-

  • पहिल्यांदा वायरिंग काम करताना एक वेगळाच आनंद होता. वायरिंग करताना आम्हाला पहिली अडचण म्हणजे केसिंग पटेला कोणते स्क्रू युज करायचे ते कळत नव्हते.