1] गाय ची स्वच्छता ;-

गाय ची खास पोटाची बाजू धुतले पाहिजे कारण दूध काढताना पोटाखालची बाजूंनी धुतली पाहिजे आणि गाईचे स्वच्छता राखावी

गाय ची पायाचे कुर हे चांगली स्वच्छ ठेवावे ज्याने करून आजार हु शकत नाही गायांचे दूध कार्ड नंतर गाईला एक तस उभे ठेवावे ज्याने करून मास्टरडी दगडी आजार होण्याची लक्षण कमी असते

2]माती परीक्षणउद्देश:- माती परीक्षण करून जमिनीतील पीकासाठीचे घटक जानुन घेणे.1) माती घेताना मी झिगजाग पद्धतीने घेतली.2) माती परीक्षण करताना मी पहिले पीएच चेक केला3) PH-7.0त्यानंतर नत्र चेक केला.4) नत्र N -295 भेटला.5) पूरत P-356) पालाश K – 370

गायची स्वच्छता करताना

2. कलम करणेयात

1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस1 घुटी कलमघुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला2. दाब कलमदाब कलम पेरूच्या झाडाला केला.3. शाट कलमजास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.4. बीज प्रक्रियाबीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर

  1. कलम करणे

यात मि 1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस

1 घुटी कलम

घुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला

2कलम

दाब कलम पेरूच्या झाडाला केला.

  1. शाट कलम

जास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.

  1. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर प्रक्रिया केले

ट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.

त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतील

व बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो

3 प्राण्यांचे तापमान मोजणे

प्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.

यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.

तापमान1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3

प्रक्रिया केलेट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतीलव बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.5. प्राण्यांचे तापमान मोजणेप्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.तापमान1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3

गाय च तापमान मोजताना

4)पॉली हापॉलीहाऊस

शेती म्हणजे काय?पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.पॉलीहाऊसची लागवडरोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.

पॉली-हाऊस शेतीचे फायदे : १) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते.२) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते.३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते.४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते.५) पीक कालावधी खूप कमी आहे.६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

पॉलीहाऊस शेतीचे तोटे :१) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी.२)जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत सुरुवातीच्या सेटअपमध्ये पॉली-हाऊस बांधणे अधिक महाग होईल.३) योग्य परिस्थिती राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी ऑफ-सीझन महिन्यांत मोठे व्यवस्थापन आवश्यक आहे.

पॉली हाऊस मध्ये पानी सोडताना फोटो

5]पोल्ट्री शेड

) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात.

शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. ३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते. ४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी. ५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही. ७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. पोल्ट्री शेडचे फायदे :

2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो.

3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते.

४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे.

५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.पोल्ट्री शेड बांधणीसाठी :

पोल्टी मध्ये कोबड्याना खाद्य टाकताना फोटो

6]हत्ती गवताचे लागवड

१) नवीन होस्टेलच्या येथे 85 × 21 फुट चा प्लाट मोजून घेतले.

२) त्याच्यात 7 सरी बांधून घेतले प्रत्येक सरीत 40 रोपांची लागवड केली.

३) हत्ती गवताचे डोळे काढूण घेतले.

४) प्रत्येक काडी 1 1/2 मीटर वर लावली.

५) सरी पद्धतीने शेत तयार करून घेतले.

६) हत्ती गवताचे काड्या सरीत लावून सरीत पाणी सोडले.

७) दोन्ही वाफ्यामधील अंतर 3 फूट आहे

7]प्राण्यांच्या वजनावरून त्यांचे खाद्य ठरवणे

साहित्य – वजन काटा

कृती – (१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली .

(२) नंतर शेळ्यांची वजन केले.

(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.

(४) खुराक ,सुखाचारा ,ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.

हत्ती गगवता मधील गवत काडताना

7 ) तुती लागवड

कृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोटया कांद्या काढली.

2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली .

3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.

तुतीच रोप लावताना

8 ] हयड्रोपोनिक्स

उद्देश:- घरच्या घरी हायड्रोपोनिक्स द्वारा हिरवा चारा तयार करणे.

साहित्य:- pvc पाईप चे sand, अर्धा किलो मका बी, ट्रे, पंप लाईट

कृती:- पहिल्यांदा 500gm मका मोजून घेतला. त्यानंतर तो 24 तास पाण्यात भिजत घातला. तो फुगला मग त्याला सुती कपडा मध्ये किंवा सरकीच पोत्यात मका 48 तास त्यात ठेवावा. त्यात ठेवल्या नंतर 3 तासाला पाणी मारावे आणि ते हवेशीर वातावरणात ठेवावे. कोंब आल्या नंतर ते ट्रे मध्ये पसरवले होते. त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मेन्टेन करून ठेवला. त्याच बरोबर ठराविक कालावधी ठरवून त्याला रोज पंपाच्या साहाय्याने पाणी मारले.

मक्यावर 7 व्या दिवशी पडलेली भुरशी.

त्यावर उपाय म्हणून आम्ही trichoderma च्या पावडरचा छीडकाव kela होता पण त्यातून काहीच निष्कर्ष भेटले नाही. आणि ती भुराशी तशीच राहिली.

12 शेळी पालन

मोकाट शेळी पालण ,बधीस्त शेळी पालण, आरद्ध बंदि शेळीपालण

मोकाट शेळी पालण =मोकळ्या शेळ्या पालण्याला पद्दतीला मोकाट शेळी पालण असे म्हणतात

मोकाट शेळी पालण मध्ये करडे आणी शेळ्या त्यानंतर बोकड व हे सगळे मोकाट सोडूनदेतात व त्या नंतर माजावर आल्याका ते समजत नाहि

अर्द बदीस्त शेळी पालण = अर्द बंदिस्त शेळी पालण म्हणजे कही वेळ आत बाकी वेळ बाहेर

बंदीस्त शेळी पालण= बंदिस्त शेळी पालृण मध्ये आपण शेळ्यांना येकाच जागेवर ठेवतो

9} प्रात्यक्षिक: – रोप लागवड

साहित्य :- सिडिलिंग ट्रे , कोकोपावडर , बीया ई.

कृती :- 1) सिडिलिंग ट्रे मध्ये कोकोपावडर भरली .

2) प्रत्येक ट्रे मध्ये बिया लावल्या.

3) प्रत्येक ट्रे ला पाणी देऊन ते एका प्लास्टिक च्या कागदा खाली झाकून ठेवली.

13 कंपोस्ट खत तयार करणे
100 किलो पालापाचोळा
पाला पाचोळा व कचरा जमिनीवर पसरून 18 उंचीचा बेड तयार करून घ्यावा
संपूर्ण बेड वर पालापाचोळा किंवा कचरा जास्त असल्यास स्लरी घ्यावी
स्लरी शिंपल्यानंतर त्यावर १० kg युरिया टाकावा


संपूर्ण बेडवर प्रयोगशाळेतील २० लिटर जिवाणूचे कल्चर एकसारखे टाकावे
आता संपूर्ण बेडवर पाणी एक सारखे मारावे खूप जास्तही पाणी मारू नये

१०० किलो पाचट साठी ५ लिटर पाणी मारावे
बेड नेहमी ओलसर ठेवावा त्यासाठी बेडवर होते हंतरावे


साहित्य : पाचट, पालापाचोळा , शेण, पाणी , प्लास्टिकची, शीट


कृती सर्वप्रथम 30 गुणिले 90 चा बेड तयार केला
पाचट व पाला पाचोळ्या यांचा एक थर केला व त्यावर शेणाची स्लरी शिंपडली
व परत पाच आठवा पाला पाचोळा यांचा थर 18 इंच देऊन त्यावर शेणाची स्लरी शिंपडली
संपूर्ण बेडवर सारखे पाणी शिंपडले व गोंदपाटाने झाकून ठेवले

14 तुटीच्या रोपांची लागवड (Graftin
कृती :१) तुती च्या झाडाचे छाटणी केली व डोळे काढले
२) एक चौकोन काढून त्यात माती व शेणखत मिक्स केले
३) 50 टक्के माती व 50 टक्के खत असे मिक्स केल्या
४) त्या चौकात tricoderma पावडर मिक्स केल्या
५) पिशवीमध्ये माती भरून तुतीची झाडे लावली त्याच्यावर येऊन Humidety chember लावला
वनस्पती प्रसाराच्या पद्धती
बी = सीड लिंग
खोड = डोळे पद्धती
पान , कलम कर

झाडाना पाणी गालताना

10) साहित्य मीटर टेप, वही पेन,

जमीन मोजण्यासाठी गुंठा , एकर, हेक्टर यांचा वापर केला जातो

1) एक गुंठा बरोबर 33.33/33=1.89 चौरसफुट ) एक एकर =40 गुंठे = 40/1.89 43000,560 चौरसफुट एक हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे =100 x 1,89 2 2 एक लाख 8 हजार चौरसफुट

1) दोन एकर =80 गुंठे

2 ) दोन हेक्टर =4.4 एकर

3) 400 गुंठे = 40,035

लांबी = 127 फुट

रुंदी =26 फूट

क्षेत्रफळ = 127 x 26

= 3,302

लांबी किवा अंतर मोजण्याचे एकक

1)फूट

2)इंच

3)मीटर

4)सेंटीमीटर

1)एक फूट बरोबर 12 इंच 12 फूट बरोबर 144 इंच

जर फुटाचे रूपांतर इंच मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 12 ने गुणावे व जर इंचचे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 12 ने भागावे 100 cmबरोबर एक मीटर

जर मीटर चे रूपांतर cm मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 100 ने गुणावे व cm चे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 100 ने भागावे

मीटर चे रूपांतर फुटामध्ये करताना दिलेल्या संखेस 3.32 ने गुणावे व फुटाचे रूपांतर मीटर मध्ये करायचे 3.32 ने भागावे

11 मी 36.52

13 मी 43.16

28 इंच 2.3 फूट

जमीन मोजण्याचे एकक

1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट

2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे

=1089 x 100

=108900 चौरसफुट

जर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणे

हेक्टर =300 गुंठे

एक हेक्टर = 100 गुंठे

1 हेक्टर =100 गुंठे

या प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलो
11) मांस उत्पादनाच्या जाती नाव
नाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- शिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kg

जुळे देण्याची क्षमता :- 40% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त. 1) बकरी ईद साठी मोठी मागणी

नाव :- आफ्रिकन बोअर मुळस्थान :- दक्षिण आफ्रिका रंग :- मानेवर टपकिरी रंग व पूर्ण शरीर पांढरे वजन :- 100 kg ते 130 kg मादी 70 ते 90 kg जुळे देण्याची क्षमता :- 90% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त 2) खाद्य व्यवस्थित असल्यास रोज 200 ते 250 gm वजन वाढ

नाव: – सनेन मुळस्थान :- स्विझर्लंडरंग :- पंधरा वजन :- नर 80 kg ते मादी 65 kg जुळे देण्याची क्षमता :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त.

12)प्रॅक्टिकल नाव :- नस्ती उती संवर्धन

वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्यालाप्लांट टीशु कळचर’असे म्हणतात

त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४) परीक्षाणली५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.

फायदे :- १) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.

२) गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.

३) संपूर्णतः निरोगि रोपे मोट्या प्रमाणात मिळू शकतात

४) बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.

13) प्रॅक्टिकल :- Mobile app

Plantix App

वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.

झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती

14) शेळ्यांचे खाद्य काढणे

खुराक- शेंगदाणा पेंड सरकी भुसा कांडी खापरी पेंड उडीद पेंड

एकदल चारा- हत्ती गवत गाडी गवत शेवगा मका उंबर

द्विदल चारा- इलायची गवत सुबहबळ भिमुख काळेवेल चिंच वालाची झाडे

सुखाचा रा- पेंडा वैरण सुकी मका सोयाबीन भुसा गहू भुसा

15) तापमान मोजणे

शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F

जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C

1६) प्रक्टिकल :- किचन गार्डन

साहित्य : – प्लास्टीक पिशवी , माती , हिरवं खत , राख , खाडी , पाईप , भाजीच बी.

कृती :- 1) माती घेतली व त्यामध्ये राख मिक्स केली व त्यात हिरवं खत टाकलं.

2) एका पिशवी मध्ये तळाला विटांचे तुकडे टाकले व पाईप उभा केला.

3) पाईप मध्ये खाडी टाकून एक थर माती भरली व एक थर शेणखत टाकलं.

4) व परत माती व शेणाचा थर दिला .

17) कम्पोस्ट खत

साहित्य- पालापाचोळा, सेनाची स्लरी, कुजलेले शेण, लेंडी खत, गायींची उष्टावळ, पाणी, brc कल्चर , बेड

कृती-१) पहिल्यांदा एक बेड घेतला व सपाट जाग्यावर अथरला

२) पाचट व पालापाचोळा काडी कचरा याचा एक थर दिला

३) त्यानंतर त्यावर शेणखत टाकले व त्यावर कल्चर शीपडले

४) त्यानंतर परत पाहिला पाचोळा व वैरण अंथरून त्यावर कल्चर शिपडले

५) त्यावर पाणी शिंपडून कंपोस्टच्या बेड तयार केला

कम पोस्ट खत तयार करताना

18) पिकाना पाणी देण्यची पद्धत

उद्देश – पिकांना पाणी देण्याची पद्धत

साहित्य – खोरे, फावडी, टिकाऊ

१) सारा पद्धत- या पद्धतीत पाटाने पाणी दिले जाते

२) सरी वरंबा पद्धत- या पद्धतीत दोन्ही भागाच्या मधून पाणी दिले जाते

३) गादी वाफा पद्धत- या पद्धतीत ड्रीपरच्या साह्याने पाणी दिले जाते

४) रेन वॉटर पद्धत- या पद्धतीत हवे तितकेच पाणी देता येते पावसासारखे

केळीला पपाणी सोडताना

19) प्राण्यांच्या वजनावरून त्यांचे खाद्य ठरवणेसाहित्य वजन काटाकृती

(१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली.

(२) नंतर शेळ्यांची वजन केले.

(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.

(४) खुराक, सुखाचारा, ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.1

0] तुती लागवडकृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोट्या कांद्या काढली.

2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली.

3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.