कृती :-आम्ही आज कंपोस्ट खत तयार करण शिकलो पहिल्यांनदा आम्ही कल्चर घेतले आणि गूळ 1 kg चुरून घेतला आणि 1 बॅगेत पाण्यात टाकला आणि त्या नंतर त्यात कल्चर टाकले आणि 7दिवस साठी ठेवले .
त्या नंतर पाला पाचोळा जमा केला आणि त्याच्यावरती शेणाचे द्रावण तयार करून टाकले आणि मग कल्चर टाकले आणि ते बेड वरती कल्चर 14 दिवसांनी आणि तीसरींदा 21 दिवसांनी टाकून दिले .
निष्कर्ष:-यात आम्ही शिकलो की पाला पाचोळा ,शेण यापासून आपण खत बनू शकतो. हे रासायनिक खतां पेक्षा खूप स्वस्त असतं आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं.