Dec 27, 2021 | Uncategorized

सुतार कामाचे साहित्य

सुतारकाम : लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३) खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे, कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यांच्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या  बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे.  

आ. १. सुतारकामाची मुख्य हत्यारे : (१) हात करवत, (२) डबरी करवत, (३) छिद्र करवत, (४) गुण्या, (५) बडी, (६) खतावणी (आखणी), (७) पोयच, (८) घडीची मापपट्टी, (९) लोखंडी रंधा, (१०) लाकडी रंधा, (११) अंबूर, (१२) कर्कट, (१३) तासणी, (१४) डोलमिट, (१५) छिद्रक, (१६) सामता व दोरी, (१७) गिरमिट, (१८) पटाशी, (१९) मार्फा, (२०) बसूला (तासणी), (२१) सढ्या.

L and D सांधा तयार करणे.

L सांधा आपल्याला फ़ेम तयार करण्यासाठी वापरतात
आपण L सांधा पासून खुपकाही तयार करूशकतॊ

4 Types of Wood Joints and When to Use Them | Craftsy
wood corner joints / eine Holzkonstuktion als gesägte 3 fach Holzverbindung  für Tisch und Regale - YouTube

बिजागरी व स्क्रू

उद्देश ;- पेटी तयार करणे
साहित्य ;- सांगवणी पट्या फेव्यक्वीक सकृ डायवर खिळे चुका बिजागरी स्क्रू मेजरटेप कट्टर मशीन ड्रिल मशीन
कृती ;- पाहिलं प्रथम मोजमाप करून खालील फळी कापून त्यावर बाजूच्या पट्ट्या उभ्या करून घेतल्या त्यानंतर पाठीमागच्या साईटला फ्लाऊंड लावून घेतले त्या
मध्ये आम्ही L – T अशा प्रकारचे सांधा बनवला होता त्यामध्ये फेविकॉल लावून पेटी तयार करून घेत्लीदरवाजाला बिजागरीच्या साहाय्याने लावून घेतली त्याला फिट करण्यासाठी एक फाईल लावून घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला सुद्धा हॉल त्या पाईपवर पेटी बसवली बिजागरी

मातीची व सिमेंटची वीट बनवणे

या मध्ये आम्ही सुतार कामातील सर्व हत्यारांची ओळख आणि उपयोग करून घेतलेउद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे
साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची
टीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाण
मातीची वीट :-भेंडा
भाजलेली वीट :-भाजावी वीट
सिमेंटची वीट:-
फ्लाय -अशा वीट :-
सेफॉरएक्स वीट :-
फायर -ब्रीक वीट :-
कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
उंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४
विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची
:-०. ३४५०.१४०. १६५
:-०. ००७९६९५
:-*१०००
विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटर
यानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे