1 केनवा :- केनवा ही ऑनलाइन वेबसाइट आहे . त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिजायनिंग करू शकतो . उदा ; लोगो ,प्रमाणपत्र ,आयडी कार्ड ,पोस्टर ,आमंत्रण पत्र
2 123d डिजायनिंग:- 123ड डिजायनिंग सॉफ्टवेअर हे 3d वस्तू बनवण्यासाठी वापरल जात . त्यामध्ये 2d व 3d डेनशणमध्ये मेजर करतात . 2d म्हणजे ज्याना दोन बाजू दिसतात किंवा मोजता येतात . 3d म्हणजे ज्याना तीन बाजू दिसतात किंवा मोजता येतात. उदा ; कीचेन फुलदानी ;मोबाईल स्टेन , पेन स्टेन इ ..
3 कोरल ड्रॉ :- कोरल ड्रॉ हे 2d सॉफ्टवेअर आहे . त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2d डिजायनिंग तयार करू शकतो . उदा ; लोगो , बेनर , पोस्टर , आयडी कार्ड , बिझनेस कार्ड इ ..