प्रस्तावना
केक खूप स्वादिष्ट असता आणि तो बड्डे ला कापला जातो.
लागणारे पदार्थ व साहित्य
colour smash,
वेनीला प्रेमिक्स,
tropolit ,
चॉकलेट प्रेमिक्स ,
पावडर घेतले,
बीटर मशीन
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो.
कस बनवल ते
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते कालवले खीर सारख साचे घेतले आणि ते ओवन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी,त्याच्यानंतर ते काढले आणि पंधरा मिनिटांसाठी ते थंड होण्यासाठी ठेवले तर आणि tropolite ची किरिम बनव ली बितर मशिने , आणि ते पाव आपल्याला जसे घ्यायचे तसे मापाने धाग्याने कापून घेतले अन त्याच्यावरती ते पावावरती क्रीम लावली त्याच्यानंतर परत तसाच एक पाव कापून घेतला आणि परत त्याच्यावर क्रीम लावली असं तीन-चार चक्कर केले आणि ते केक फ्रिजमध्ये ठेवलं थोड्यावेळासाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काढले आणि त्याच्यावरती डिझाईन केली साचे होते ते साजणी डिझाईन केली केकावरती आणि केक फ्रिजमध्ये ठेवून दिला. त्याच्यानंतर केक झाला तयार.
कास्टिंग
अजून खर्च.
109
जास्त दिवस टिकून ठेवणे.
हे जास्त दिवस टिकून ठेवत नाही तीन-चार दिवस फक्त ठेवतात . हे फ्रिज मध्ये ठेवतात टिकून ठेवण्यासाठी.