- कोंडयाच FCR काढणे
FCR म्हणजे काय Feed Conversion Ratio (FCR)
(FCR) चे सूत्र FCR = दिलेले खाद्य / वाढलेले वजन
उदा : आजचे एका कोंडयाचे वजन =१२००gm आहे
७ दिवसा आधी चे वजन ७००ग्राम होते
कोंड्यंना दिलेले खाद्य ३०० किलो
एकूण पोल्टरी मधले ३०० कोंबड्या आहे
FCR = दिलेले खाद्य / वाढलेले वजन
३००/१.२०० kg
एका कोंबडी चे वजन १.२ kg
= १२००-७००
= ५००
कोंबडी चे वजन वाढ
= ३००* ५००
= १५००००
=१५०००० / १००० = १५० gm
= ३०० / १५० = २
FCR =२
2) प्रॅक्टिकल :- पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्य
पिकाच्या वाढीसाठी 16 पोषक द्रव्य लागतात.
हवेतून मिळणारी पोषक द्रव्य :- कार्बन, ऑक्सिजन
पाण्यातून व मातीतून मिळणारी पोष्कद्रव्य :-हायड्रोजन
मुख्य घटक :- नायट्रोजन, स्फुरद, पालाश
दुय्यम घटक :- कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
सुक्ष्म घटक :- लोह, मॅग्नीज, बोरॉन, झिंक, तांबे, क्लोरीन, मॅनिब्लेडम

3) प्रॅक्टिकल :- गांडूळ खत तयार करणे
सर्वप्रथम वर्मी बेड घ्यावा.
बेड सेट केल्यावर चार जाड थर लावावेत.
प्रथम काडीचारा पालापाचोळा टाकून त्यावर पाणी शिंपडावे.
अर्धवट कुजलेले शेण टाकावे व ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे.
परत काडी कचरा ऊसाचा पाचट टाकून पाणी शिंपडावे.
शेवट शेण टाकून त्यामध्ये 1 kg गांडूळ टाकावेत.
शेवट पोत्यांनी झाकावे व पाणी शिंपडावे

4) शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F
मेंढी ३८.५°C – ३९.५°C ,
जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C
5) प्रात्यक्षिक: – रोप लागवड
साहित्य :- सिडिलिंग ट्रे , कोकोपावडर , बीया ई.
कृती :- 1) सिडिलिंग ट्रे मध्ये कोकोपावडर भरली .
2) प्रत्येक ट्रे मध्ये बिया लावल्या.
3) प्रत्येक ट्रे ला पाणी देऊन ते एका प्लास्टिक च्या कागदा खाली झाकून ठेवली.

6) शिफारसी वरून खतमात्रा देणे

7) कंपोस्ट खत तयार करणे
100 किलो पालापाचोळा
पाला पाचोळा व कचरा जमिनीवर पसरून 18 उंचीचा बेड तयार करून घ्यावा
संपूर्ण बेड वर पालापाचोळा किंवा कचरा जास्त असल्यास स्लरी घ्यावी
स्लरी शिंपल्यानंतर त्यावर १० kg युरिया टाकावा
संपूर्ण बेडवर प्रयोगशाळेतील २० लिटर जिवाणूचे कल्चर एकसारखे टाकावे
आता संपूर्ण बेडवर पाणी एक सारखे मारावे खूप जास्तही पाणी मारू नये
१०० किलो पाचट साठी ५ लिटर पाणी मारावे
बेड नेहमी ओलसर ठेवावा त्यासाठी बेडवर होते हंतरावे
साहित्य : पाचट, पालापाचोळा , शेण, पाणी , प्लास्टिकची, शीट
कृती सर्वप्रथम 30 गुणिले 90 चा बेड तयार केला
पाचट व पाला पाचोळ्या यांचा एक थर केला व त्यावर शेणाची स्लरी शिंपडली
व परत पाच आठवा पाला पाचोळा यांचा थर 18 इंच देऊन त्यावर शेणाची स्लरी शिंपडली
संपूर्ण बेडवर सारखे पाणी शिंपडले व गोंदपाटाने झाकून ठेवले

8) किचन गार्डन
कृती : एक पोते घेतले त्यात पोत्याच्या मध्यभागी पाईप घेऊन बाजूला वीठाचे चे तुकडे टाकले व त्यात पाईप मध्ये खडी घातली व पाईपच्या बाजूने माती, राख, शेण, कडूनिंब, ग्रीस्मिनिया सापाला मिक्स करून पोत्यात भरले व बीट रूट चे बी लावले
साहित्य :
१) माती आणली दहा घमेली
२) कडुलिंबाचा पाला व ग्रीस्मियाचा पाला तोडला
३) खडी आणली पाच घमेली
४) शेणखत चार धामिली
५) दोन पोते
६) एक पीव्हीसी पाईप
७) बिया लाकडाची
८) राख घेतली
९) चार विटा

9) प्रॅक्टिकल :- गांडूळ खत तयार करणे (vermicompost)
- सर्वप्रथम वर्मी बेड घ्यावा.
- बेड सेट केल्यावर चार जाड थर लावावेत.
- प्रथम काडीचारा पालापाचोळा टाकून त्यावर पाणी शिंपडावे.
- अर्धवट कुजलेले शेण टाकावे व ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे.
- परत काडी कचरा ऊसाचा पाचट टाकून पाणी शिंपडावे.
- शेवट शेण टाकून त्यामध्ये 1 kg गांडूळ टाकावेत.
- शेवट पोत्यांनी झाकावे व पाणी शिंपडावे

10) हत्ती गवत लावणे
कृती: शेत सरी पद्धतीने नांगरून घेतले
८५×२१ फूट चा प्लॉट घेतला
हत्ती गावताचे डोळे काढून घेतले
प्रत्येकांनी १.१/२ मीटर वर लावली
सात सरी बांधून त्यात चाळीस रोपांची लागवड केली

11) Mobile app
Plantix (प्लांटटिक्स)
कृती : हे ॲप आपल्याला वगवेगळे पिका विषय माहिती देते
त्यावर उपाय सांगते,
व त्यावर कोणती कृती करावी हे देखील सांगते
उदा : झाड कोळी


12) TDN Calculation of feed requirment
TDN basis(एकूण पचनीय घटक)
उदा: गाय चे TDN काढणे ८०० kg गईचे वजन , ५० लिटर दुध
८००kg= ८००× १०= ८०००gm
५० litter=५०×३००= १५०००gm
= २३०००gm = २.३kg

मुरघास देतानी
13) सावली आणि जनावरांची स्वच्छता
~गोठ्याची व्यवस्था : गोठ्याचे डिझाईन काढून घेणे व उत्तर दक्षिण नुसार बांधणे
बंदिस्त गोठ्यात गाय ठेवले असेल तर दिवसातून दोन वेळा शेण काढून घेणे
पाण्याची व्यवस्था असावी
~गायची सुरक्षा : १)गाय स्वच्छ धुऊन घेणे
२)बंदिस्त ठिकाणावर गाय बांधली असेल तर तिच्याशी रोज काढून घेणे ३)गाईचे दूध रोज काढून घेणे नाहीतर दूध न काढल्यास त्यात मसट्याटीस रोग होतो
४)रोज सकाळ संध्याकाळचे दूध काढून घेणे
५)गायचे खूर व खास पोटॅशियम परमॅग्नेटने धुऊन घेतले पाहिजे६)गोठ्यात स्वच्छता ठेवाव

गोठ्येची स्वच्छता
14) मांस उत्पादनाच्या जाती नाव :-
1)उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध
2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमनाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे
वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :-
1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध
2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमनाव :- शिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kgजुळे देण्याची क्षमता :- 40% वैशिष्ट्य :-
1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त. 1) बकरी ईद साठी मोठी मागणी
नाव : 3)आफ्रिकन बोअर मुळस्थान :- दक्षिण आफ्रिका रंग :- मानेवर टपकिरी रंग व पूर्ण शरीर पांढरे वजन :- 100 kg ते 130 kg मादी 70 ते 90 kg जुळे देण्याची क्षमता :- 90% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त 2) खाद्य व्यवस्थित असल्यास रोज 200 ते 250 gm वजन वाढनाव: –
4) सनेन मुळस्थान :- स्विझर्लंडरंग :- पंधरा वजन :- नर 80 kg ते मादी 65 kg जुळे देण्याची क्षमता :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त.2)जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळी

15) तुटीच्या रोपांची लागवड (Grafting)
कृती :१) तुती च्या झाडाचे छाटणी केली व डोळे काढले
२) एक चौकोन काढून त्यात माती व शेणखत मिक्स केले
३) 50 टक्के माती व 50 टक्के खत असे मिक्स केल्या
४) त्या चौकात tricoderma पावडर मिक्स केल्या
५) पिशवीमध्ये माती भरून तुतीची झाडे लावली त्याच्यावर येऊन Humidety chember लावला
वनस्पती प्रसाराच्या पद्धती
बी = सीड लिंग
खोड = डोळे पद्धती
पान , कलम करणे


तुतीची लागवड
16) प्राण्यांच्या वजनाचा अंदाज
गायचे अंदाजे वजन काढणे
गाईचे वजनाचे सूत्र = अ×अ×ब / १०४१६
अ= छातीच्या घेराचे अंतर सेमी= दोन शीगानमधील मध्यापासून ते माकड हाडापर्यंतचे अंतर सेंटीमीटर मध्येउदा
अ)२२० लांबी ,
ब) १९० छातीचा घेरा
=१९०×१९०×२२०/१०४१६
=७९४२०००/१०४१६
= ७६२ किलो वजन


गाईचे माप घेताना
17) बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी बियांणवर कली जाणारी प्रक्रिया म्हणजेबीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया चे तीन पद्धत
१) भौतिक पद्धत उदा: तांदुळाची बी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले जातातराख चोळणे : राख जैविक कीटकनाशकाचे काम करतातएक किलो बियांना साधारणता अर्धा तास राख चोळावी बिया अर्धा तास उन्हात सुखावावी नंतर पेरणी करावे
२) रासायनिक पद्धत : १ किलो ज्वारीच्या बियांनादहा किलो गंधक (सल्फर) पावडर चोळणे
३) जैविक पद्धत : बीज प्रक्रियेसाठी जैविक घटकांचा वापर करणे
उदा ट्रायकोडर्मा (trichoderma) , PSB , nicoriza.
बीज प्रक्रियेचे फायदे :
उदा: बीच अर्धा तास पाण्यात भिजवले जाते बी नरम होतेबुरशीजन्य रोग कमी होतो खर्च कमी औषधची बचत होते

18) पोलिहाऊस / ग्रीन हॉउस
पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो.
या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः व पूर्णपणे पिकांची लागवड करता येते.
पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे.
झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.
शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.

फवारणी करताना

19) ठिबक सिंचनाची देखभाल व काळजी
ड्रीपर बसल्यानंतर सर्व ड्रीपर पाणी येते की नाही हे तपासून घ्यावे
पाईप मधून पाणी येत नसल्यास पाईप पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे ड्रीपर काढून परत बसवणे
पंपाची देखभाल :
मीटर पाणी मोजणी यंत्र प्रेशर गॅस यंत्र बसवावे पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा गाव गरजेपेक्षा कमी जास्त असल्यास पंप तपासून त्याची दुरुस्त करावी पंपाचा आवाज त्याचे तापमान प्रती तपासावे
गळणीचे फिल्टर
पाणी घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जातात तो त्यांच्या प्रकारे उपलब्ध पाण्याची प्रति यावरून काढण्याचा प्रकार ठरवला जातो
१) वाळूची गाणी
२) जाळीची गाळणी
३) पाईप लाईन
४) आम्ल प्रक्रिया
५)तोट्या ड्रीपर्स

20 फळ लागवड
साहित्य – मीटर टेप , चुना , लाईन दोरी , टिकाव फावडे , शेण खत , केळीची रोपे
कृती -१) सर्व प्रथम मीटर टेप ने क्षेत्रफळ मोजून घेतले .
२) १.५ / १.५ या अंतरावर मापे घेऊन खड्डे खोदले .
३) प्रत्येक खड्ड्यामध्ये शेणखत टाकलं .
४) प्रत्येक खड्डयात रोपे लावून घेतली व पाणी दिले .
5) हि फळलागवड आम्ही चौरस पद्धतीने केली
फळाच्या लागवडीचे प्रमुख माहिती:
१. जमिनीची निनावी: फळ लागवड करण्यासाठी उपयुक्त जमीन निवडण्याची महत्वाची प्रक्रिया आहे. जमिनीची भूमिका, अमृतबांध, वातावरणीय परिस्थिती, अशी विविध माहिती समाविष्ट करण्यात आली पाहिजे.
२. फळाची निवड: लागवड करण्याच्या निमित्ताने उपयुक्त फळांची निवड आणि प्राथमिक योजना करण्याची गरज आहे. क्षेत्रात उत्पन्न होणाऱ्या अतिरिक्त फायद्यासाठी आर्गेनिक फळे किंवा विशेष प्रकारांच्या फळांची निवड केली जाऊ शकते.
३. रोपण आणि देखील: फळाची लागवड योजनेच्या तपशीलांची निर्मिती केल्यानंतर, रोपण आणि देखील हे महत्वाचे घटक आहेत. या प्रक्रियेमध्ये बागाच्या आकाराची, फळाच्या प्रकाराची, फळाच्या झालांची व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा, उपयुक्त खाद्य पर्याय आणि कीट नियंत्रण कसा करावा याची माहिती असणे आवश्यक आहे.
४. परिपालन: फळ लागवड करण्याच्या नंतर, योग्य परिपालन आणि संरक्षण केले पाहिजे. नियमित नियोजन, कीटकनाशक वापर, प्रादुर्भावांची नियंत्रण क्रिया, पाणीपुरवठा, वातावरणीय अडचणींचा समावेश, हे सर्व आवश्यक परिपालन क्रियें आहेत.
फळ लागवड करण्याचे या प्रमुख धोरणांचे पालन केल्यास एक संतुलित आणि उत्तम उत्पादन साध्य होईल.

फळ लागवड

(Plant Tissue culture)
रोपांनमधून अथवा झाडातील काही महत्वपूर्ण पेशीटिकवण्यासाठी अथवा त्या वाढवण्यासाठी विविधतंत्ज्ञानाचा वापर केला जातो याला ‘प्लांट टिश्यू कल्चर
‘म्हणतात ( tissue culture) चे फायदे : आपल्याला हव्य आसलेले झाड बनवूनते आपल्याला उगवता येतात
२) दुर्मीळ वनस्पतीना आपण टिश्यू कल्चर या पद्धतीने जपवू शकतो
३)आपण एखाद्या झाडाच्य पानावरून व तेच्य पशी वरून येण्यासारखा आजुन एक झाड बनवता येतो
Tow growth Harmone Regulator in tissu culture
1) cytokinine
2) auxin Tissu culture
ही पद्धत करताना सांभाळून व स्वछतेने करावी
वनस्पती उती संवर्धन (plant tissue culture) How to do Tissue Culture in Short
Glassware -1) washing
2) Dry
3) D.W rinse
4)Hot air
5) stor
Media (1000ml) :
stock1
Macronutrient
25ml
Stock2
Micronutrients
2ml
Stock3
Fe EDTI
5ml
Stock4
Vitamins – amino acid
2ml
34 media
1000ml साठी 8gm ( 0.8%) = Agar powder
Plant growth nutrients in (plant tissue culture) Cytokinine – shoot
Auxin =Root
Media of P.H( 5.8 ,5.7)
2) sterilization step , 3 step , 121° Celsius temperature
15 PSI , 15 to 20 minute
LAF laminar air flow
U.V Tube , light tube , blower,
How to tack 70% Alcohol : 70% Whater, 30% alcohol
Inoculation : whater, D.W Distal Whater , Fungicide in petredish 1 to 2 minute ,LAF
The prosys of tissue culture
Distill Whater – petredish – 70% alcohol – distill Whater (DW)

मीडिया तयार करता नी