साहित्य.

मैदा.250gm

लिली डालडा. 156gm

कस्टर्ड पावडर.6.2

साखर.6.2

मीठ.6

तेल.5gm

दूध.50gm

पाणी.150gm

कृती :- पहिले मैदा, कस्टर्ड पावडर, मीठ, साखर हे मिश्रण एकत्रित करने नंतर 150ml पाणी घेऊन ते मळून घेणे, घट्ट मळून घेतल्यानंतर डालडा घेणे डालडा मथुन 25 ग्रॅम डालडा वेगळे करून उरलेल्या डालडेचे चार भाग करून घेणे, मळून घेतलेल्या पिठाला लाइन होणे चौकोनी आकारामध्ये, लेअर लाटून घेतल्यावर • डालडाचे गोळे लावणे. परत दोन्ही बाजुनी लेयर करून घेणे व परत लाइन डालडा लावण असे तीन वेळा लाइन घेणे. नंतर कापड भिजून त्या मध्ये पीठ ठेवणे आणि फ्रिजमध्ये 30 मिनिट ठेवणे. ३० मिनिटानंतर परत का चौकोनी आकारामध्ये लाइन होने नंतर खारीच्या आकारा मध्ये कट करून घेणे. दे ला तुप लावणे द्रे मध्ये खारी ठेवणे व वरून दुध लावणे, ओव्हनमध्ये 15-20 आपली खारी तयार. मिनिट ठेवणे. 15 मिनिटानंतर.

1मटरियल वजनदर/kg किंमत
मैदा250gm 36rs/kg 9rs
3कस्टर्ड पावडर6.2120rs/kg 0.7
4 लिली डालडा 156gm 130rs/kg 20.28
5साखर6.240rs/kg 0.24
6मिठ 6.220rs/kg 0.12
7दूध20ml 40rs/li 0.8
8तेल5.ml 130rs l 0.65
9ओहनचार्ज1unit 14rs /unit 14
total 45.83