साहित्य :-
(१) मैदा(२) साखर(३) कस्टर्ड डालडा(४) लीली पावडर(५) मीठ(६) पाणी(७) दूध(८) तेल
कृती :-
पहिले मैदा, कस्टर्ड पावडर, मीठ, साबर हे मिश्रण एकत्रित करने नंतर 150ml पाणी घेऊन ते मळून घेणे, घट्ट मळून घेतल्यानंतर डालडा घेणे डालडा मथुन 25 ग्रॅम डालडा वेगळे करून उरलेल्या डालडेचे चार भाग करून घेणे, मळून घेतलेल्या पिठाला लाइन होणे चौकोनी आकारामध्ये, लेअर लाइन घेतल्यावर डालडाचे गोळे लावणे. परत दोन्ही बाजुनी लेयर करून घेणे व परत लाइन डालडा लावण असे तीन वेळा लाइन घेणे. नंतर कापड भिजून त्या मध्ये पीठ ठेवणे आणि फ्रिजमध्ये 30 मिनिट ठेवणे. ३० मिनिटानंतर परत का चौकोनी आकारामध्ये लाइन होने नंतर खारीच्या आकारासारख्खे कट करून घेणे. दे ला तुप लावणे द्रे मध्ये व्यारीचे पिस ठेवणे व वरून दुध लावणे, ओव्हनमध्ये 15-20 आपली खारी तयार. मिनिट ठेवणे. 15 मिनिटानंतरकॉस्टिंग
कॉस्टिंग:-
वजन:-
दरkg
किंमत
(१) मैदा150gm 36Rs/Kg 9Rs
(२) साखर6.2gm 40Rs/Kg 0.24
(३) कस्टर्ड डालडा6.2gm 120Rs/Kg 0.74
(४) लीली पावडर156gm130Rs/Kg6.2 gm 20Rs/Kg 0.1220.28
(५) मीठ20ml 40Rs/li0.8
(६) दूध5ml 130Rs/li 065(८) तेलUnit 14Rs/Unit 14
(७) ओव्हन चार्जेस