हे खूप स्वादिष्ट असते.
प्रस्तावना
लागणार पदार्थ व साहित्य
गहू
मिक्सर चार्जेस
ट्राय चार्जेस
पॅकिंग बॉक्स
ग्राइंडर चार्जेस
स्टिकर्स
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवल ते
पहिले गहू दोन दिवस भिजूउन घेतले आणि मंग ते मिक्सरमध्ये दळले त्याच्यानंतर ते एक खाली एक भांडे घेतले त्याच्यावरती चाळणी चाळणी वर एक ग्लास घेतला आणि ते ग्लासने घसरले आणि त्याच दूध खालच्या भांड्यात पाडल त्याच्यानंतर ते ट्रेमध्ये ठेवला आणि ते ट्रे ड्राय मशीन मध्ये ठेवला नऊ तासासाठी त्याच्यानंतर ते त्याच्यामधून काढल आणि मिक्सरमध्ये दळून घेतल आणि पॅक करून ठेवले.
कॉस्टिंग
मटरेल वजन दर किंमत
गहू 5 किलो 40rs 200.00
मिक्सर चार्जेस 2 युनिट १०rs २०.००
ड्राय चार्जेस 5.32. युनिट 18.8rs 75.44
पॅकिंग बॅग 33pwlk 4rs 132
ग्राइंडर चार्जेस 1 युनिट 10rs 10.00
स्टिकर 33sh 6rs 198
मजुरी 35%. 638.86
. 223.60
100palk =26.13 रू. 862.46
अजून खर्च
18
जास्त दिवस टिकून ठेवणे.
पॅकिंग पॅक मध्ये चांगली पॅक करून ठेवणे.