उद्देश :- जनावरांचे अंदाजे वजन काढने.
साहित्य :- मोजपट्टी ,नोंद वही ,पेन , गाई ,इत्यादी …..
कृती:- सुरुवातीला मोजपट्टीच्या साह्याने कालवडीच्या लांबी मोजून घेणे नंतर छातीचा घेरा मोजपट्टीचा साह्याने मोजणे.
बारक्या कालवडीचे वजन काढले :-
लांबी = ३३inch
रुंदी= ४५ inch
सूत्र = (छातीचा घेर )२ * लांबी /६६६
४५x४५x३३भागिले६६६
=१०० किलो
