1 . शेंगदाणा चिकी :

प्रॅक्टिकल च नाव : शेंगदाणा चिक्की

उद्देश : गुळा पासून शेंगदाणा चिक्की तयार करणे .

गूळ , शेंगदाणा , तेल , ताट , चमचा , कढई , कटर , लेबल , पक्कड , वजन काटा , गॅस

क्र मटेरियल वजन दर /kg किंमत
1 शेंगदाणा 350 120 42
2 साखर 350 140 14
3 तेल 5 110 0.55
4 गॅस 309 – ( 20 m ) 906 1.91
5 लेबल 1 6 6
6 पॅकिंग बॉक्स 1 4 रु / 6 l 0.6
खर्च 65.12
मजुरी = ( 35 % ) 22.792
एकूण 87.91

2 . पाव :

प्रॅक्टिकल च नाव : पाव

उद्देश : मैदा पासून पाव बनवणे

साधने : साखर , मीठ , तेल , ओव्हन , यीस्ट , ब्रेड एनपूअर , मैदा ,

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 मैदा 3500 34 119
2 गव्हाचे पीठ 3500 35 122.5
3 यीस्ट 140 160 22.4
4 साखर 70 34 2.38
5 मीठ 10 15 1.5
6 ब्रेड एनपूअर 14 100 8.4
7ओव्हन 10 – ( युनिट ) 10 10
8 तेल 110 110 11
खर्च 297.75
मजुरी = ( 35 % ) 104.00
एकूण 401.15

3 . मोरीग चिकि :

प्रॅक्टिकल च नाव : मोरिगा चिक्की

उद्देश : गुळा पासून मोरिगा चिक्की बनवणे

साधने : जवस , तीळ , तूप , मिक्सर चार्ज , गॅस , लेबल ,

क्र मटेरियल वजन दर / kg किमत
1 शेगदाणा 200 120 25
2 जवस 80 100 8
3 तीळ 120 220 26.5
4 गूळ 300 45 13.5
5 मिक्सर चार्ज 1/2 – ( यूनिट ) 7 – ( यूनिट ) 3.5
6 गॅस 30 1110 / 14200 2.35
7 पॅकिंग बॉक्स 2 6 रु / 1 बोटल 12
8 लेबल 2 4 रु / 6 l 1.33
9 तूप 25 500 12.5
खर्च 140.68
मजुरी = ( 35 % ) 36.36
एकूण 141.31

4 . नान कटाई :

प्रॅक्टिकल च नाव : नान खठाई

उद्देश : मैदा पासून नान कटाई

साधने : मैदा , पिठी साखर , डालडा , पॅकिंग बॉक्स , लेबल ,फ्लेवर , कलर ,

क्रमटेरियल वजन दर / केजी किमत
1 मैदा 300 34 10.2
2 पीठी साखर 200 45 9
3 दालदा 200 110 22
4 ओव्हन 1/ 2 – ( यूनिट ) 10 5
5 पिकिंग बॉक्स 3 6 रु 18
6 लेबल 3 4 रु / 6 l 2
7 फेवर – 0.5 200 5
8 कलर – 0.5 42 1.05
खर्च 72.225
मजुरी = ( 35 % ) 25.28
एकूण 97.53

5 . पपई ची कॅन्डी :

प्रॅक्टिकल च नाव : पपई , साखर, कलर ,फ्लेवर ,गॅस , पिकिंग बॉक्स

उद्देश : पपई पासून कॅन्डी बनवणे

साधने : पपई ,साखर ,कलर ,फ्लेवर , गॅस पिकिंग बॉक्स ,

क्र मटेरियल वजन दर / kg किमत
1 पपई 2 10 / kg 26
2 साखर 2 40 60
3 कलर 1.5 40 2
4 फेवर 2 42 / 20 min 8.4
गॅस 4 906 / 14200 1.91
6 पिकिंग बॉक्स 30 2 रु / 1 box 4
खर्च 96.31
मजुरी = ( 35 % ) 33.70
किमत 130.01

6 . पिझ्झा :

प्रॅक्टिकल च नाव : पिझ्झा

उद्देश : मैदा पासून पिझ्झा बनवणे

साधने: मैदा , यीस्ट , यीस्ट , मीठ , ओवा , बटर , चीज , टोमटो चेकअप , टोमटो , कांदा , शिमला मिरची

, साखर , ओव्हन ,

क्रमटेरियल वेट दर / kg किमत
1 मैदा 150 36 5.14
2 यीस्ट 1 160 0.16
3 जिरा1 700 0.7
4 मीठ 2 20 0.04
5 ओवा 1 100 0.1
6 बटर 50 220 11
7 चीज 50 130 / 200 g 6.51
8 टोमटो चेकअप 120 15 / 120 g 1.8
9 टोमटो 100 20 2
10 कांदा 100 20 2
11 शिमला मिरची 100 5 40 4
12 साखर 5 40 0.2
13 ओव्हन 1/2 – ( यूनिट ) 10 / 5
खर्च 38.65
मजुरी = ( ३५ % ) 13.52
एकूण 52.17

7 . टोमटो सॉस :

प्रॅक्टिकल च नाव : टोमेटॉ सास

उद्देश : टमाटर पासून सास तयार करणे

साधने: टोमटो , साखर , मीठ , गरम मसाला , लाल पावडर ( मसाला ) ,कांदा , लसूण ,

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 टोमटो4.5 10 45
2 साखर 350 40 14
3 मीठ 10 20 0.2
4 गरम मसाला 10 51 2.55
5 लाल पावडर ( मसाला ) 10 97 4.85
6 कांदा 70 10 0.7
7 लसूण 20 100 2
8 गॅस 30 906 / 14200 1.91
9 एलेक्ट्रिकल – city 1/2 – ( यूनिट ) 5 2.5
खर्च 73.71
मजुरी = ( 35 % ) 25. 79
एकूण 99.50

8 . आईस केक :

प्रॅक्टिकल च नाव : आईस केक

उद्देश : मैदा पासून बनवणे

साधने: वेणीला पिमिक्स , चॉकलेत पिमिक्स , क्रिम , तेल , ग्रीन कलर , परपल कलर , चॉकलेट ,

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 वेणीला पिमिक्स 100 225 22.५
2 चॉकलेत पिमिक्स 100 225 २२.५
3 क्रिम 300 200 / 1 kg ६०
4 तेल 5 110 ०.५५
5 ग्रीन कलर 1 20 m / 200 ०.1
7 परपल कलर 1 20 m / 200 ०. 1
8 चॉकलेट 20 20 / 1 पिकिंग 20
9 ओव्हन 1/2 – ( यूनिट ) 10 रु / यूनिट 5
एलेक्ट्रिकल city 1/2 – ( यूनिट 0 10 रु / यूनिट 5
खर्च 137.75
मजुरी = ( 35 % ) 47.57
एकूण 183.28

9 . खारी पॅटीस :

प्रॅक्टिकल च नाव : खारी पॅटीस

उद्देश : मैदा पासून खारी पॅटीस बनवणे

साधने: मैदा , डालडा , जिरा , ओव्हन , तेल, मिरची / कडीपत्ता , गॅस

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 मैदा 600 3420.4
2 डालडा 150 120 18
3जिरा 10 250 2.5
4ओव्हन 1 / 2 ( यूनिट ) 10 5
5तेल 5 110 0.55
6मिरची / कडीपत्ता 5 105
7गॅस 20 ( यूनिट ) 906 / 14200 1.2
8 बटाटा 300 40 12
खर्च 70.95
मजुरी = ( 35 % ) 24.83
एकूण 95.78

.

10 . शेंदाणा लाडू :

प्रॅक्टिकल च नाव : शेंदाणा लाडू :

उद्देश : शेंदाणा पासून चिकी बनवणे

साधने: शेगदाणा , गूळ , तूप , गॅस , पिकिंग बॉक्स , मिक्सर ,

क्र मटेरील वजन दर / kg किमत
1 शेगदाणा 300 120 36
2 गूळ 300 45 13.5
3 तूप 20 500 15
4 गॅस 20 110 / 14200 1.17
5 पिकिंग बॉक्स 2 6 रु 12
6 मिक्सर 1 / 2 ( यूनिट ) 7 3.5
खर्च 81.17
मजुरी = ( 35 % ) 28.40
किमत 109.57

11 . भाजरी केकर्स :

प्रॅक्टिकल च नाव : भाजरी केकर्स :

उद्देश : भाजरी केकर्स बनवणे

साधने : भाजरी पीठ , काळी मिरी – पावडर , पांढरे तिळ , ओवा , मीठ , लाल मिरची – पावडर , तेल , आमचोर – पावडर , ओव्हन ,

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 भाजरी पीठ 94 32 3.00
2 काळी मिरी – पावडर 0.71 200 / 100 – gm 1.42
3 पांढरे तिळ 3 220 0.66
4 ओवा 0.62 300 / 100 1.86
5 मीठ 2 15 0.03
6 लाल मिरची – पावडर 1 485 0.48
7 तेल 26 110 2.86
8 आमचोर – पावडर 0.25 24 / 12 – gm 0.3
9 ओव्हन 1 / 2 ( युनिट ) 10 / ( युनिट ) 5
खर्च 15.61
मजुरी = ( 35 % ) 5.46
एकूण 21.07

12 . तीळ चिक्की :

प्रॅक्टिकल च नाव : तीळ चिक्की

उद्देश : तीळ चिक्की बनवणे

साधने : तीळ , साखर , तेल , गॅस , लेबल , picking box ,

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 तीळ 350 220 77
2 साखर 350 40 14
3 तेल 5 100 10. 55
4 गॅस 30 906 1.9
5 लेबल 2 4 रु / 6 l 1.33
6 picking box 2 1.6 12
खर्च 106.78
मजुरी = ( 35 % ) 37.37
एकूण 144 .16

13 . चॉकलेट :

प्रॅक्टिकल च नाव : चॉकलेट

उद्देश : चॉकलेट बनवणे

साधने : white – compound , parke , rice krisp , cheri , ovhn ,

क्रमतेरील वजन दर / kg किमत
1 white – compound 400 190 190
2 parke 400 190 190
3 rice krisp 10 10 10
4 cheri 20 20 20
5 ovhn 1 / 2 ( यूनिट ) 10 5
खर्च 315
मजुरी = ( 35 % ) 78
एकूण 393

14 . न्यूटीशन बार :

प्रॅक्टिकल च नाव : न्यूटीशन बार

उद्देश : न्यूटीशन बार पासून चिक्की बनवणे

साधने : लिक्विड गुलकोंज ,गवार गंम , तूप , भाजरी पोहे , राळ पोहे , राइस क्रिसप , ओट्स , पांढरे तीळ , जवस , काजू , बदाम , गॅस , गूळ ,

क्र मटेरियल वजन दर / kg किमत
1 लिक्विड गुलकोंज 10 430 4.3
2 गवार गंम 2 500 / 400 2.5
3 तूप 8 520 4.16
4 भाजरी पोहे 10 70 / 250 2.8
5 राळ पोहे 5 70 / 250 1.4
6 राइस क्रिसप 10 150 1.5
7 ओट्स 2 79 0.15
8 पांढरे तीळ 5 200 1
9 जवस 4 80 0.32
10 काजू 3 45 / 50 2.7
11 बदाम 2 45 / 50 1.6
12 गॅस 15 906 / 14200 0.95
13 गूळ 15 45 0.67
खर्च 24.05
मजुरी = ( 35 % ) 8.41
एकूण 32.46

15 . आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे :

आहार

दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्त्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते.

स्वच्छता

व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गास्ट्रो इत्यादी सारखे रोग उदभवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

करमणूक

मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. जीवन सुखी समाधानी बनते. व्यक्ती जेव्हा उदासिन बनतो, तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. सुयोग्य मनोरंजनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक स्वास्थ लाभते.

16 . अन्न पदार्थ टिकवण्याचा पद्धती :

हवेतील अनेक सूक्ष्मजीवांमुळे पदार्थ खराब होण्याची प्रक्रिया जलद होते. हे होऊ नये म्हणून सीलिंग पद्धत वापरली जाते. सुकवणे किंवा फ्रीझिंग या प्रक्रियेला पूरक म्हणून ही पद्धत वापरली जाते. फॅट सीलिंग किंवा व्हॅक्युम सीलिंग असे सीलिंग या प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत ..

17 . बेकरीत वापलेले जाणारे महत्त्वाचे साहीत्य :

1 . मीठ :


2 . साखर साखर जेव्हा ऊसात असते, तेव्हा स्युक्रोजबरोबर त्यांत मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे ३ महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यांत शाबूत असतात. जेव्हा त्याचं शुद्ध स्फटिकांत रिफाईंड साखरेमध्ये रूपांतर होते, तेव्हा हे ३ घटक त्यांतून नष्ट होतात.

3 यीस्ट :

यीस्टमध्ये अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन घडून येते. ऑक्सिजनविरहीत वातावरणात अलैंगिक प्रजनन मुकुलन व विखंडन या पद्धतींनी होते. मुकुलन पद्धतीमध्ये पेशीच्या बाजूला जे एक किंवा जास्त उंचवटे येतात, त्यांना मुकुल म्हणतात. सूत्री विभाजनाने तयार झालेल्या दोन केंद्रकांपैकी एक केंद्रक उंचवट्यात जाते व मध्य पेशीभित्तिकेमुळे वेगळी पेशी तयार होते. हे मुकुल मूळ पेशीपासून वेगळे होतात किंवा एकमेकांना चिकटून लांब तंतुसदृश धागा तयार होतो. या पेशींमधील केंद्रक एकगुणित असते.‍ विखंडन प्रक्रियेत एका पेशीचे अनेक खंडांत विभाजन होऊन प्रत्येक खंड स्वतंत्र पेशी म्हणून कार्य करते.

प्रकार :

4 . यीस्ट चे प्रकार :

1 .

2 .

3 .

18 . जलसंजीवणी :

1 . full from :

o . r . s .

o – oral r – rchydration s – salt

2 . पाणी :

1 . शरीरात किती टक्के पाणी पिणे गरजेचे आहे

70 / 75 %

2 . दररोज किती टक्के पाणी पिणे आवश्यक आहे :

30 lit / 20 lit

3 . शरिरात पाणी कमी केव्हा होते :

आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. पाण्याअभावी डोकेदुखी, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, सांधेदुखी, अपचन, कमी रक्तदाबाचा धोका, लठ्ठपणाची समस्या आणि स्तनाचा कर्करोग अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

4 . उपाय :

प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा ‘डिहायड्रेशन’ असे म्हणतात. लघवी, मल, घाम; तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; परंतु हे प्रमाण वाढले, तर ‘डिहायड्रेशन’चा त्रास होतो.

1 . जास्तीत जास्त पाणी पिणे

2 . उन्हात फिरू नये

3 . उन्हात कमी काम करणे

5 . शरीरात पाणी कमी झाले तर काय परिणाम होतात :

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होणं, थकवा येणं, डोकेदुखी, अस्वस्थता आणि जास्त झोप येणं असे त्रास होतात. भरपूर पाणी प्यायल्यानं हा त्रास नाहीसा होऊ शकतो .

हानिकारक पदार्थ शरीरातच जमा होऊन राहतील आणि किडनीवर त्याचा परिणाम होऊन त्रास होऊ शकतो. तसंच पाणी न पिण्याने शरीराचे कार्य बिघडू शकते. मेंदू शरीराला कमी लघ्वीचा संकेत देईल आणि किडनी, मेंदू दोन्ही व्यवस्थित काम करू शकणार नाही .

1 . वारवर तहान लागणे

2 . लगवी कमी होणे

3 . डोक दुकणे

19 . अन्न व त्यातील पोषक घटक :

  1. ऊर्जा  म्हणजे काय ?

ऊर्जा  म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते.

मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा एक प्रकार. अवकाश, वातावरण, जीवसृष्टी, द्रव्य, अणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध व खुद्द अणू या सर्व ठिकाणी वीज आढळते. वीज चमकणे किंवा पडणे म्हणजे निसर्गातील विद्युत् विसर्जनाचा प्रचंड लोळ होय.

2 . ऊर्जा कशातून मिळते :

ही ऊर्जा मिळविण्यासाठी अन्नाची गरज असते. सर्व सजीव आपले वंशसातत्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना लागणारी ऊर्जा हवा, पाणी व अन्नातून मिळते.

/बायोमास सेंद्रिय आहे, याचा अर्थ वनस्पती आणि प्राणी यांसारख्या सजीव प्राण्यांपासून बनवलेल्या सामग्रीपासून बनलेला आहे. ऊर्जेसाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य बायोमास सामग्री म्हणजे वनस्पती, लाकूड आणि कचरा . त्यांना बायोमास फीडस्टॉक्स म्हणतात. बायोमास ऊर्जा देखील अपारंपरिक ऊर्जा स्रोत असू शकते.

सेल्युलर प्रक्रिया पार पाडण्यासाठी सजीवांनी अन्न, पोषक किंवा सूर्यप्रकाशाद्वारे ऊर्जा घेतली पाहिजे. सेलमधील पोषक आणि रेणूंचे वाहतूक, संश्लेषण आणि विघटन यासाठी ऊर्जेचा वापर आवश्यक असतो.

20 . coconut chikki :

प्रॅक्टिकल च नाव :

उद्देश :

साधने :

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 तूप 30 500 15.00
2 नारळ 10 20 200.00
3 साखर 1 – kg 40 40.00
4 वेलदोडे 10 3200 35.00
5 गॅस 16 min ( gm ) 90 906 / 14200 5.76
6 काजू 100 900 90.00
7 खवा 500 260 130.00
8 मनुका 100 200 20 .00
9 बदाम 20 900 18 .00
10 ककर 1 1000 1.00
11 पिकिंग बॉक्स 2 10 / 1 – बॉक्स 20 / 2 -बॉक्स
खर्च 571.76
मजुरी = ( 35 % ) 200 .11
एकूण 771.87

21 . जाम :

प्रॅक्टिकल च नाव :

उद्देश :

साधने :

क्रमटेरियल वजन दर / kg किमत
1 केळी 12 ( नक ) 50 50.00
2 सफरचंद 1 / 2 kg 150 75.00
3 ककर 910 40 36.40
4 फेवर 0.5 10 0.50
5 सायट्रिक एसिड 0.5 42 1.05
6 गॅस 5 250 2.94
7 बॉटल 40 min – ( 60 ) gm 906 3.82
8 6 बॉटल 10 60.00
खर्च 299.71
मजुरी = ( 35 % ) 80.39
एकूण 380.10

22 . प्राथमिक उपचार :

*** प्रथम उपचार म्हणजे काय :

डॉक्टर कडे उपचारासाठी जाण्यापूर्वी घरी केला जाणारा उपचार म्हणजे प्राथमिक उपचार होय …. यास प्रथम उपचार असे म्हणतात ..

*** प्रथम उपचार केव्हा – केव्हा केले जातात ..

१ . कप

२ . कापणे

३ . भाजणे

४ . खोकला

५ . प्रत्येक आजारवर

*** प्रथम उपचार पेटी :

१ . कापूस

२ . टेप

३ . चिमटा

४ . हँड ग्लोज

५ . डेटोल

*** प्राणी चावल्यावर काय कारावे :

१ . कुत्रा :

कुत्रा चावल्याने सर्वप्रथम पहिले जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा शरीराचा तो भाग सांबणे

आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावे असे केलाने कुत्राचे रक्त आणि लाळ साफ होते .. त्यांनत्र तुम्हाला रक्त प्रवाह थांबण्यासाठी शक्य ते उपाय करावे .. जेणेकरून आपल्याला अशक्यता पणा येणार नाही ..

कुत्रा चावल्याने माणसाला रेबीज रोग होतो ….

२ . साप :

साप चावल्यानंतर हे काम लगेच कराजर तुम्हाला किंवा जवळपासच्या कोणत्याही व्यक्तीला साप चावला तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी किंवा इमर्जन्सी कॉल करा. असे मानले जाते की पीडितेला अँटीवेनम औषध दिले पाहिजे.