वैयक्तिक स्वच्छता

स्वतची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय .

वैयक्तिक स्वच्छते मध्ये येणाऱ्या महत्वाच्या बाबी ;

  1. पोत साफ ठेवणे
  2. हाताची स्वच्छता
  3. व्यायाम व योग
  4. आंघोळ
  5. ब्रश करणे
  6. स्वच्छ कपडे घालणे
  7. केस कापणे
  8. नख कापणे
  9. पोषक आहार
  10. तोंड धुणे .[[89

पाव बनवणे

उद्देश : पाव बनवण्यास शिकणे

साहित्य :

  1. मैदा
  2. यीस्ट
  3. ब्रेड इमपरूवर
  4. तेल
  5. पाणी

कृती :

  1. प्रथम सगळ साहित्य गोल केल .
  2. मैदा 6 किलो घेतला .
  3. यीस्ट घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्सचर केल
  4. त्यात अवक्षकतेनुसार मीठ टाकल
  5. मैदया मध्ये यीस्ट आणि ब्रेड इमपरूवर टाकून त्यात पाणी टाकून नीट मळून घेतला .
  6. त्याचे पावच्या आकाराचे गोळे करून ट्रे मध्ये ट्रेला तेल लाऊन ठेवले .
  7. ट्रे ओव्हन मध्ये 250C ला 15 मिनिटे बेक करायला ठेवले .
  8. 15 मिनिटणे पाव तयार झाले .

खर्च :

मटेरियलवजनदरकिंमतएकूण
मैदा6 किलो36216216
यीस्ट130 ग्राम37028.4628.46
ब्रेड इमपरूवर18 ग्राम40314.4514.45
मीठ100 ग्राम151.51.5
तेल100 ग्राम1301313
ओव्हन चार्ज10 यूनिट101010
टोटल283.41

मजुरी = 35%

= 99.19 रुपये

एकूण खर्च = 283.41 +99.19

= 282.60 रुपये

अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती

.

उद्देश: अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करणे

1 अन्नपदार्थ टिकवून ठेवणे म्हणजे काय?

=] अन्नपदार्थ टिकवून ठेवणे म्हणजे त्या पदार्थाची टिकवन क्षमता वाढवणे

2 अन्नपदार्थ टिकून ठेवण्याची गरज काय?

=] गरजेच्या काळात तो पदार्थ मिळत नाही किंवा एखाद्या सीजन पुरताच त्याचे उत्पादन होत असेल तर असा पदार्थ टिकून ठेवणे गरजेचे असते

*अन्नपदार्थ टिकवून ठेवण्याच्या पद्धती

1)वाळवणे :

-पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी करणे.

-पद्धती. उन्हात .सोलार .ड्रायर .ओव्हन

उदा. कडधान्य .भाजीपाला .फळ .मटण. मासे

2) साठवने

-कोरड्या जागेत अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करून ठेवणे

-उदा-शेतकरी आपले धान्य साठवून ठेवतो

3) गोठवणे:

कमी तापमानास पदार्थ ठेवणे

उदा. आईस्क्रीम. पनीर ग्रीन पीस मासे मटण इ.

4) थंड करणे:

-एखाद्या पदार्थाचे तापमान कमी करणे

उदा.-दूध ज्यूस लस्सी दही कोल्ड्रिंक आईस्क्रीम केक खावा. इ.

5) हवा बंद:-

-air tide करण

उदा.zip lock bag .air tide container.air tide bag

6) उकळणे:- .

पदार्थ100°पर्यंत तापवणे

– ज्यूस जेली जॅम सॉस

7) गरम करणे)

-पदार्थाचे तापमान वाढवणे

8)गोडवणे

पदार्थाला गोड पाकात मुरवतात

उदा. चिक्की सिरप जेली लाडू सर्व गोड मिठाई.

9) मीठ

पदार्थाला मिठात पुरवतात उदा. खारे शेंगदाणे वेफर्स लोणचे मासे मटण आवळा सुपारी.

10) तेल:-

.

साहित्य व साधने:

  1. क्रिमिक्स:- याचा वापर केक बनवण्यासाठी होतो साधारणता 180 ते 220 रुपये प्रति किलो भेटते
  2. मेजरींग ग्लास / कप:-याचा वापर द्रव्य पदार्थ मोजण्यासाठी केला जातो
  3. Baul set:- पदार्थ ठेवण्यासाठी
  4. स्पॅच्यूला:-ट्रेतील पाव काढण्यासाठी
  5. हॅन्ड ब्रिटर :-क्रीम पातळ करण्यासाठी
  6. स्पून सेट:-त्याचा वापर वेगवेगळ्या मापाच्या चमचा सारखा होतो
  7. केक मोल्ड:-वेगवेगळ्या मापाचा केक बनवण्यासाठी
  8. बटर पेपर: केक सहज काढण्यासाठी
  9. ब्रेड कटर: ब्रेड कापण्यासाठी
  10. नोझल: केक डिझाईन करण्यासाठी

. आवळ्यावर प्रक्रिया करणे

.

उद्देश्य:-आवळा सुपारी तयार करणे

साहित्य:-1) आवळा 2) काळी मिरी 3) हिंग 4) जीरा 5) ओवा 6) साधे मीठ 7) काळे मीठ

साधने:- 1) पातिले 2) सुपारी 3) ट्रायल 4) चाकू

कृती:-

  1. प्रथम एक केजी आवळा स्वच्छ धुवून घेतला
  2. त्याला ब्रेक होल करून घेतले
  3. 60°l. मिठाच्या द्रावणात आवळे24 तास ठेवले
  4. 24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकळले
  5. बारीक फोडी केल्या
  6. आवश्यकतेनुसार त्याला मीठ हे काळी मिरी लावली
  7. उन्हात वाळवायला ठेवले
  8. वाळल्यानंतर पॅकिंग केली

ज्या पदार्थातील पाणी शोषून घेते त्या पदार्थाला osmosis प्रोसेसिंग म्हणतात

आवळ्याचे फायदे:

1 विटामिन c जास्त प्रमाणात

2 पचनक्रिया जास्त चांगली होते

3 केसांच्या वाढीसाठी वापर केला जातो

4 फायबर जास्त प्रमाणात मिळते

5 शरीर चांगले राहते

नानकटाई बनवणेस शिकणे

.

:





मजुरी = 35% = 173
एकूण = 667.29 रुपये

आवळा लोणचे

साहित्य :
● आवळा
● मीठ
● तेल
● हळद
● लोणचे मसाला
● विनेगर
साधने :

● बरणी
● पातेले
● पळा
● झारी

● गॅस शेगडी
कृती :

सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुऊन घेतला.

त्याला होल करून घेतल.

60 टक्के मिठाच्या पाण्यात त्याला 24 तास ठेवले.

त्याला शंभर डिग्री सेल्सिअस पाण्यात उकळले.

त्यातील बिया काढल्या.

त्याचे तुकडे केले.

त्याला हळद व मीठ लावून दोन तास उन्हात तापवणे.

नंतर त्याला मसाला लावून घेतला.

तेल लावून बरणीत भरला.
खर्च :

मजुरी = 35 % = 129.60 रुपये
एकूण = 259.87 रुपये

आवळा सुपारी

साहित्य :
● आवळा
● काळी मिरी
● जीरा
● हिंग
● ओवा
● साधे मीठ
● काळे मीठ
● गॅस
साधने :
● पातेले
● पळा
● झारी
● गॅस शेगडी
कृती :

सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुऊन घेतला.

त्याला होल करून घेतले

60 टक्के मिठाच्या पाण्यात त्याला 24 तास ठेवले

24 तासानंतर त्याला शंभर डिग्री गरम पाण्यात उकळले

त्याच्या बिया काढल्या

त्याचे बारीक तुकडे केले.

हिंग सोडून सगळे साहित्य भाजून घेतले.

भाजलेल्या पदार्थाची पावडर करून ती पावडर आवळ्याच्या तुकड्यांना लावली व 24 तास
ठेवले.

सोलार ड्रायरला त्याला दोन दिवस वाळवले.

त्याची पॅकिंग केली.

आवळा सुपारी विक्रीसाठी तयार झाली.
खर्च :

:

.

.