1) प्रॅक्टिकल :- वैयक्तिक स्वच्छता

उद्देश :- आरोग्य निरोगी राहण्यासाठी.

रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे.

बाथरूम मधून आल्यावर स्वच्छ हात धुवावेत.

स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी. ( डेटॉल युक्त पाणी )

स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाललेले कपडे घालावेत.

दर आठवड्याला नखें कपावीत.

केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू ने धुवावीत.

नखे दाताने कुरतडू नयेत.

दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत

1दिवसला 3 लिटर पाणी पिल पायजे

2) प्रॅक्टिकल :- रोग व आजार

रोग व आजार म्हणजे काय ?

शरीराची किंवा मनाची अस्वास्थ्यकर स्थिती आजारपण.

  • आजारी पडण्याची कारण : –
  • अस्वच्छता
  • फास्टफूड
  • मच्छर
  • दूषित पाणी दूषित अन्न
  • जास्त मोबाईल वापर
  • अपुरी झोप
  • वेळेवर न जेवणे
  • व्यसन
  • जास्त श्रम करणे इत्यादी

3)पाव तयार करणे

साहित्य : 1) मैदा

2) मीठ 3) ईस्ट 4) ब्रेड इमपरुआर 5) तेल 6) साखर

साधने : ओहन 2) पाव ट्रे 3) एप्रोन 4) हेडकप

कृती :

1) प्रथम सागल साहित्य गोला केल

2) 4 kg मैदा घेतला

3) यीस्ट ,साखर ,ब्रेड इपरुआर घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्स केले

4) मैदा मधे 85 gm मीठ टाकले

5) मैदा मधे साखर ब्रेड इमपरुआर चे मिश्रण टाकून त्यात मिसलुन घेतले

6) 45 min फार्मेनटेशिऑन साथी ठेवले

7) ट्रे ला तेल laun घ्या

8) नंतर त्याचे गोले तयार करा

9) 40 min गोले फार्मेनटेशिऑन साठी ठेवा

10) ओहन 250 0 c ला सेट करा

11) पाव बेक करा

अनुमटेरिअलवजनदर किंमत
१) मैदा ४ kg 36 144
२)साखर ४३ gm 40 1.72
३)मीठ ८५ gm 20 1.7
४)ब्रेड ipmpruar 8 gm 350 2.8
५)यीस्ट 85 gm 150 12.75
६)तेल 60 gm 100 6
७)ओहन 1 यूनिट 1414
मजुरी ; 35 %182.97
64.03
= 247 rs

4)खारी

(खारी तयार करणे )

साहित्य ;-मैदा ,साखर ,मीट, जीरा ,तूप ,दालदा इ .

कृती ;-1) सुरवातीला 250 kg मैदा घेतला

2) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीट टाकून व पाणी टाकून मळून घेतले .

3) ते पीट 10 मिनटे फ्रीजला ठेवले .

4 )त्यानंतर टेबलावर दालदा घेऊन त्यात जीरा टाकला तो मिक्स करुन घेतला .

5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीट चपाती सारख लाटून घेतले ते

ते झाल्यावर त्यावर दालदा लावून घेतला तसेच साखर टाकली

6) आणि पुस्तकासारखी घाडीमारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले .

7) त्यानंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून खरीच्या आकारसारख तुकडे कातरणे कट करुन घेतले .

8) आणि त्या खारीला 150 ते 180 सेलसीएस तापमानात बेक केले .

अ क्र मटेरियल वजन दर /किलो किमत

निरीक्षन ;- 1)घरगुती खारी तयार केली

2) साखरे चे खरी तयार केले

क्रमाटेरिअलवजनदरकिंमत
1.मैदा300gm36रू10.8
2.पिठी साखर250gm44रू11
3.डालडा250gm250रू30
4.ओव्हन1 युनिट14रू14
5.गॅस7.5106रू0.47
66.27
मजुरी 35%23.19
एकूण खर्च89.19

5) pizza

पिजा तयार करणे

साहित्य ;- मैदा , यीस्ट ,साखर ,मीठ ,मिल्क पावडर ,बटर ,आल पेस्ट ,टमातो स्वस ,

शीमल मिर्च , कांदा ,टोमॅटो ,चीज ,ओव्हन ,ओव्हन ट्रे

कृती ;-1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 120gm मैदा घेतला यीस्ट +साखर mix करून ते मळून घेतल आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3) मैदा बटर आणि पेस्ट टाकली.आणि ते मिश्रण करून मळून घेतलं. त्याचा

पिठाचा गोळा तयार केला.

4) व तो 30 मिनिटे Fermentation साठी ठेवले.

5) त्यानंतर कांदा,टोमॅटो, शिमला मिरची कापून घेतली.

6) Fermentation झालेल्या पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.

त्यावर तेल लावले त्यावर टोमॅटो सॉस लावला

7) त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला.

आणि त्यावर कांदा टोमॅटो सिमला मिरची यांचे तुकडे टाकले.

8) आणि त्यावर चीज टाकले पिझा 150 ते 180°C. तापमानाला

ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले.

 

  6 टुटी फुटी कॅन्डी

पपई कॅन्डी

कृती -१) पहिले कच्ची पपई आणली. व तिचे वजन केले.ते६३९gm

२) स्वच्छ धुवून घेतली व त्याची साल काढून घेतली.

३) पपईचे लहान लहान तुकडे केले.

४) 493 ग्रॅम साखर घेऊन तिचे पाक तयार केले.

५) त्या पाकामध्ये पपईची लहान तुकडे टाकले व मिश्रण करून घेतले. व त्यामध्ये फ्लेवर साठी 2ml टाकले व रंग 1ml टाकला.

७) ती पपई कँडी दोन दिवस सुकत टाकली.

कॉस्टिंग

अ.कमटेरियलवजनदरकिंमत
पपई639gm1010
साखर456gm4020
गॅस45gm9062.87
फ्लेवर2gm373.7
रंग1gm3500.35
36.92
मजुरी35%12.92
49.84

. 49.84 रुपये खर्च आला

 7 रक्तदाब

कृती:१) हे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिले आम्ही रक्तदाब याविषयी समजून घेतले.

२) त्यानंतर पाहिले की रक्तदाबाचे दोन प्रकार पडतात.१. उच्च रक्तदाब २. कमी रक्तदाब

३) उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे.

१. व्यायामाचा अभाव २. अति मानसिक तणाव ३. आहारात जंक फूड ४.आहारात मिठाचे प्रमाण वाढते. ५. अति वजन वाढणे.

लक्षणे;१ डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधार, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा जाणवण.

8प्रॅक्टिकल :- जलसंजीविणी

जलसंजीवणी म्हणजे मीठ पाणी व साखर यांचे मिश्रण .

29 जुलै ल जलसंजीवणी दिवस साजरा केला जातो.

जलसंजीवणी कधी दिली जाते ?

=अशक्तपणा , जुलाब , शरीरातल पाण्याची कमी झाली की , जास्त काम केल्यावर , ताप आल्यावर.

कृती :- 1) 1 लीटर पाणी घ्याव.

2) त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकल.

3) 6 चमचे साखर घालून जलसंजीवणी तयार केली .

9 आईस केक

2kg आईस केक तयार केला

अनूमटेरियलवजनदरकिमत
1क्रीम717gm220157.74
2प्रिमिक्स चॉकलेट460gm340136
3प्रिमिक्स व्हेनेला300gm30090
4चॉकलेट कपाऊंड50gm150/40018.75
5व्हाईट कपाऊंड50gm15018.75
6ओव्हन1/2unit7/147
7तेल20gm801.6
8तूप10gm6006
9चेरी1pyakit4040

एकूण मजुरी 35%
475.84
166.54
एकूण खर्च642.38

केक साठी एकूण खर्च 642.38 आला

10 प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

उद्देश :- 1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे .

2) वेदना कमी होणे .

नियम :- 1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे .

2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

4) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

#साहित्य #

No.MaterialWeightRate/kgPrice
1Lemon320340128.12
2Sugar252641103.56
3Sodium Benzoate1.53500.52
4Gas50906/142003.19
Material Cost235.39
35% Labor Cost83.838
Total318.77 ₹

The total cost incurred for making lemon squash is ₹318.77.

1. प्रथम, एका पॅन किंवा सॉसपॅनमध्ये, 1 कप पाणी आणि 500 ​​ग्रॅम साखर (सुमारे 2 कप साखर) घ्या. लिंबू स्क्वॅशसाठी पॅनमध्ये पाणी आणि साखर

2. हे साखर-पाण्याचे द्रावण मंद आचेवर ठेवा. नीट ढवळून घ्यावे जेणेकरून साखर विरघळेल. लिंबू स्क्वॅशसाठी पॅनमध्ये साखर ढवळणे

3. सर्व साखर विरघळल्यावर, सिरपमध्ये अर्धा स्ट्रिंग सुसंगतता येईपर्यंत मंद आचेवर उकळत रहा. नंतर गॅस बंद करा. जेव्हा आपण त्यास स्पर्श कराल तेव्हा सिरप चिकट होईल. तुम्ही साखरेचा पाक देखील एक तार सुसंगत होईपर्यंत गरम करू शकता. मी ते अर्ध्या स्ट्रिंग सुसंगततेपर्यंत शिजवले. लिंबू स्क्वॅशसाठी साखरेचे द्रावण साखर सिरप ताण

4. साखरेचा पाक थोडा थंड होऊ द्या. पुढील पायरी म्हणजे साखरेच्या पाकात त्यातील अशुद्धता फिल्टर करणे. मलमलच्या कापडाने किंवा पातळ कापसाच्या किचन टॉवेलने रेंगाळलेल्या गाळणीने वाडगा लावा. लिंबू स्क्वॅशसाठी साखरेचे द्रावण गाळण्यासाठी मलमलच्या कापडाचा गाळणे

5. आता साखरेचा पाक काळजीपूर्वक मलमलच्या गाळणीतून वाडग्यात घाला. मलमलच्या रेषा असलेल्या गाळणीतून साखरेचे द्रावण ओतणे

६. भांड्यात गोळा केलेला साखरेचा पाक येथे आहे. हे फिल्टर केलेले साखरेचे पाक कोमट होऊ द्या किंवा खोलीच्या तपमानावर येऊ द्या. खोलीच्या तापमानाला भांड्यात साखरेचे द्रावण थंड करणे लिंबू तयार करा आणि लिंबाचा रस काढा

7. नंतर 500 ग्रॅम (अंदाजे 10 ते 12 मध्यम आकाराचे) लिंबू पाण्यात चांगले धुवा. ते सर्व अर्धे करा. लिंबू स्क्वॅशसाठी लिंबू अर्धवट करणे

8. लिंबू पिळून किंवा दाबून, प्रत्येक लिंबाचा अर्धा वाटी किंवा मग मध्ये रस काढा. मग मध्ये लिंबाचा रस काढणे

9. 500 ग्रॅम लिंबापासून मला 1 कप लिंबाचा रस मिळाला. मग मध्ये लिंबाचा रस

10. जर लिंबाच्या रसामध्ये लहान बिया असतील तर ते चहाच्या गाळणीतून गाळून घ्या. बियांचा लिंबाचा रस फिल्टर करणे

11. 8 ते 9 हिरव्या वेलचीच्या बिया आणि ½ टीस्पून केशरची पूड एका तोफात घाला. बाजूला ठेवा. हे ऐच्छिक आहे. लिंबू स्क्वॅशसाठी हिरव्या वेलचीच्या बिया आणि केशर पावडर करा लिंबू स्क्वॅश बनवा

12. आता साखरेच्या पाकात लिंबाचा रस घाला. जेव्हा तुम्ही लिंबाचा रस घालाल तेव्हा साखरेचा पाक कोमट किंवा खोलीच्या तपमानावर असावा. साखरेच्या पाकात लिंबाचा रस घालणे

13. पावडर वेलची आणि केशर घाला. साखर-लिंबाच्या द्रावणात पावडर मसाले घालणे

14. खूप चांगले मिसळा. लिंबू स्क्वॅश ढवळत

15. आता लिंबू स्क्वॅश निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात घाला. झाकण घट्ट बंद करा आणि थंड करा. सुमारे 750 मिली लिंबू स्क्वॅशचे उत्पादन मिळते आणि रेफ्रिजरेटरमध्ये महिनाभर चांगले राहते. चांगल्या प्रतीची काचेची बाटली किंवा जार वापरा जेणेकरून निर्जंतुकीकरण करताना ती तडे जाणार नाही. निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये लिंबू स्क्वॅश ओतणे

16. लेमन स्क्वॅश ड्रिंक तयार करताना एका ग्लासमध्ये 3 ते 4 चमचे स्क्वॅश टाका आणि थंडगार पाणी घाला. ढवळून सर्व्ह करा. तुम्ही ड्रिंकमध्ये बर्फाचे तुकडे देखील घालू शकता. घरगुती लिंबू स्क्वॅश पेय ग्लासेसमध्ये दिले जाते