जांभूळ चा जाम आणि जुस

विद्यार्थ्याचे नाव :-

सतीश गौरकर

विभागाचे नाव :-

गृह आणि आरोग्य

विभाग प्रमुख :-

रेशम ताई

प्रस्तावना :-

शेतकऱ्याचा समसेवर मत करण्यासाठी शेतकारींच्या मालला योग्य भाव मिळाऊन देण्यासाठी त्यांच्या माळावर प्रक्रिया करून आपण दर्जेदार व चांगली गुणवत्तेची उत्पादने तयार करतो जेणेकरून त्यांच्या मळला चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकार्यच नुकसान होय नाही त्याच बरोबर मालाची नसडी हॉट नाही आणि विकरी करत असताना चांगला व योग्य भाव मिळतो

उद्देश :-

1) शुगर पेशंट सटी उपयुक्त

2) शेतकारींच्या मालाल योग्य भाव मिळाऊन देणे

3) मालाची नासाडी होणार नाही

साहित्य :-जांभूळ ,साखर , सायत्रीक येसिड ,सोडियाम बेञ्जहोईड , गॅस , पालपर मशीन

कृती :-सुरुवातीला जांभूळ निवडूनण घेणे गरजेचे असते चांगले चांगले जांभूळ निवडून आपण त्यापासून उत्पादने तयार करू शकतो

त्यानंतर आपण जांभूळ गरम पण्यानर धुन घेतो जेणेकरून तची साल व गर चांगला निघावा म्हणून त्याला गरम पाण्यात टाकावे लागते

त्यानंतर त्याच त्या जांभळाचा गर व बिया वेगळ्या कारा

बिया वेगळा करून निघालेला गर पल पर मशीन मध्ये टाकून घ्यावा त्यातून गर वेगळा आणि ज्यूस वेगळं निघत निघालेल्या वेगळा घर मिक्सरने ग्राइंड करून घ्यावा

जाम करत असताना त्याचा जेवढा गर निघालेला आहे तेवढीच साखर टाकावी

साखर मिक्स केलेला गर गॅस वर ठेऊन त्याला गरम करावं आणि त्यामध्ये प्रती कीलो गरासाठी 2 g या मापाने सायट्रिक आयासिड टाकावे आणि प्रती 2 किलो गरसाठी 1 g सायट्रिक ब्रोमेड टाकावे

तयार झालेला जान व्यवस्थित बॉटलमध्ये भरून घेणे b

त्यानंतर निघालेल्या ज्यूस तयार करण्यासाठी तो ज्यूस गरम करावा

गरम झाल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यावा आणि बॉटलमध्ये भरून घ्या

अंदाजे खर्च:-

अ . क्रसाहित्याचे नावसंख्यादरकिंमत
1)जांभूळ 5 kg 50 250
2)साखर 5 kg 40200
3)सायत्रीक असिड 10 g 2 2
4)सोडियाम बऱ्ञ्जहोईड 2.5 g 1 1
5)गॅस 4 तास 34.134
एकूण487

महत्व :-

lमधुमेहाच्या पूर्व अवस्थेत असलेल्यांसाठी सुद्धा हे फळ चांगले असते. जीवनसत्त्वे आणि खनिजे: जांभूळ फळामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. लोह हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते.

काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी एक म्हण आहे, तुम्हीही कदाचित ऐकून असाल. याचा साधा सोपा अर्थ आपल्या जवळच काही सर्वोत्तम गोष्टी असतात पण आपण त्याचा शोध घेण्यासाठी उगाच अन्य पर्याय तपासत राहतो. अशीच काहीशी स्थिती अनेक पदार्थांविषयी आहे. आपण सगळेच ब्लूबेरीला अनेकदा कमी कॅलरीज युक्त अँटिऑक्सिडंट्सचा राजा म्हणून गौरवतो पण त्यापेक्षा खूप स्वस्त व सहज उपलब्ध असणारा जांभूळ नेहमी दुर्लक्षित राहतो. खरं पाहायला गेलं तर दोन्ही फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, पण तरीही जांभळातील अँथोसायनिन्सचे प्रमाण अधिक असल्याने फायद्याच्या बाबत जांभूळ अधिक उत्तम ठरतो. जांभूळ पेशींच्या नुकसानाचे प्रमाण कमी करतो. आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात सांगितलेले जांभूळ फळाचे फायदे पाहणार आहोत. जे वाचल्यावर कदाचित आपण सुद्धा ब्लूबेरी किंवा अन्य फळांच्या तुलनेत जांभूळ खाण्यास प्राधान्य द्याल

अनुभव :-

. जाम आणि ज्यूस बनवत असताना आलेला अनुभव आपण शेतातून निघालेले जांभूळ स्वच्छ धुऊन व निवडूनच वापरले पाहिजे कारण जर तसेच वापरले तर त्यामध्ये माती काडीकचरा येण्याची शक्यता असते जांभळाचा ज्यूस किंवा जाम बनवत असताना एप्रोन हेडकॅप अंड गलब वापरणे खूप गरजेचे आहे थोडासा वेळ लागेल पण आपल्या मनाला योग्य व चांगला भाव मिळतो जेणेकरून आपला खराब होणारा मला ही चांगल्या किमती विकला जातो

. Thank you