कच्च्या पपई पासून त्रुटि फ्रूटी तयार करणे .

साहित्य :- पपई ,साखर ,कलर ,फ्लेवर

साधने :- गॅस ,पातेल ,चाकू , ताट ,वाटी ,गाळण ,चमचा ,कढई ,डबा इ .

कृती :- १ ) पपईची साल काढणे . व स्वच्छ धुवून घेणे .

२) कापून आतील बिया काढून घेणे . बारीक बारीक तुकडे करून घेणे .

३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे .

४) साखरेचा पाक तयार करणे .

५) उकलेल्या फोडी गाळून घेणे व साखरेच्या पाकात ५ मिनिट उकळणे .

६) केलेले मिश्रण थंड झाल्यावर पाक व फोडी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेणे .

७) त्यामध्ये कलर व फ्लेवर मिक्स करून २४ तास ठेवणे .

८) फोडी गळून घेणे . पंख्याखाली वळवणे. (८ तास )

९) हवायबंद पॅकिंग करून करून ठेवणे .

मी बनवलेली पपई कॅडी