. 1पाव

पाव बनवण्यासाठी आम्ही पहिले पुढील प्रमाणे साहित्य घेतले.

प्रमाण 1. मैदा 10kg2.साखर११०gm. 3.मीठ210gm. 4.ब्रेड इम्प्रुअर 20gm 5. यीस्ट110gm 6. तेल 150gmहे साहित्य वजन करून घेतले .

कृती=:१) मैदा चाळून घेतला व त्यामध्ये ब्रेड इम्प्रुअर साखर एका वाटीत कालवून घेतले.

२) मैदा कालवून घेण्या अगोदर हे त्यात टाकले .

३) व मैदा कालवून 1तास फरमटेशनल ठेवला.

४) व नंतर पाव बनवले.

मटेरिअल वजनदर किंमत
मैदा 3kg 36324
साखर 99gm 4033.96
मीठ 189gk 203.76
ब्रेड इम्प्रुअर18gm 1502.7
यीस्ट 99gm 1009.9
तेल 135gm10013.5
ओव्हन 1 युनिट 1414
मजुरी 35%371.84
130.144
एकुण खर्च 501.98

      

2 मोरीगां चक्की

प्रमाण :- शेगंदाणे =200 gm

जवस =80 gm

तीळ =120 gm

गुळ =300 gm

तूप = 35 gm

मटेरिअल वजन दर कींमत
शेंदाणे 200 gm 130 26.00
जवस 300 gm 120 9.60
तीळ 120 gm 240 28.80
ग्रॉस 45 gm 9.6 2.87
इलेक्टि सिटी 10 यूनिट 7 यूनिट 7.00
मोरीगां पावडर 20 gm 600 12.00
3.01946
86.27

3 नानकटाई

प्रमाण :- मैदा=300 gm

पिठी साखर = 250 gm

डालडा =250 gm

मटेरिअल वजन दर कींमत
मैदा300 gm 36 10.8
पिठी साखर250 gm 44 11
डालडा250 gm 250 30
ओव्हन 1 यूनिट 14 14
ग्रॉस7.5 106 0.47
66.27
मजूरत 35%23.19
एकूण खर्च89. 49

4 शेगंदाण चिक्की

मटेरिअल वजन दर कींमत
शेगंदाण2.6 kg 130 338
साखर 2.6 kg 40 104
तेल 10 gm 100 1
ग्रॉस180 gm 904 11.48
454.48
मजूरत 35% 158. 9
एकूण खर्च613.38

5 नाचणी बिस्किट

मटेरिअल वजन दर कींमत
नाचणी पीठ 200 gm 60 10
गव्हचे पीठ 50 gm 35 1.75
बेकींग सोडा 2.5 gm 280 0.7
बेकींग पावडर 10 gm 390 3.9
तूप 150 gm 540 81
गूळ पावडर 150 gm 80 12
ओव्हन 1- 2 यूनिट 14 7
116. 35
मजूरत 35% 40. 72
एकूण खर्च157.07

5 व्हेज पफ

कृती:१) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले आम्ही साहित्याचे प्रमाण काढले.

२) त्यानंतर खाली प्रमाणे साहित्य वजन करून घेतले ५०० ग्रॅम मैदा लिली मार्जिन 312.5 ग्रॅम कस्टर्ड पावडर 12.5 ग्रॅम साखर १२.५ ग्रॅम मीठ 12.5 ग्रॅम पाणी 312.5 ग्रॅम प्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

३) लीली मार्जिन मधून 25 ग्रॅम बाजूला घेतले व ते गरम करून घेतले.

४) मैद्यामध्ये मीठ पाणी टाकून मैदा कालवुन घेतला.

५) कालवलेल्या मैद्याला चार वेळा लिली मार्जिन लावले. लाटून घेतले

मटेरिअल वजन दर कींमत
मैदा500 gm 36 18
लिली मार्जरिण 312.5 gm 85.7126.72
कस्टेड पावडर 12.5 gm 100 1.25
साखर 12.5 gm 40 0.5
मीठ 12.5 gm 20 0.25
पाणी 312.5 gm _
46.78
मजूरत 35% 16.737
एकूण खर्च63.15

6 बाजरी लाडू

कृती: १) पहिले साहित्य वजन करून घेतले खालील प्रमाणे.

. २) बाजरीचे पीठ२०० ग्रॅम, तूप८० ग्रॅम, जवस १२० ग्रॅम,मगज बी १२० ग्रॅम, इलायची १० ग्रॅम, तीळ १८० ग्रॅम.

३) त्यानंतर बाजरीचे पीठ जवस मगज बी हे भाजून घेतले.

३) त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली.

४) व ३०० ग्रॅम गूळ बारीक करून घेतला व गुळाचे पाक तयार केले.

५) व त्यामध्ये ८० ग्रॅम तूप टाकले व मिश्रण करून घेतले. व ते मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन लाडू तयार केले.

६) तयार झालेल्या लाडूचे वजन केले व पॅक केले.

अनूमटेरीअलवजनदरकिमत
1बाजरी पीठ200gm37ru7.4
2तीळ180gm240ru43.2
3जवस120gm120ru14.4
4मगज बी120gm800ru96
5इलायची पावडर10gm3000ru30
6तूप80gm540ru43.2
7मिक्सर1unit7ru7
8गॅस45gm906ru2.87
9प्याकिंग बॉक्स65ru30
10स्टीकर62ru12
11गूळ300gm40ru12
296.07
मजुरी 35%104.32
एकूण खर्च402.39

. 7 पपई कॅन्डी

मटेरिअलवजन दर किंमत
पपई 63gm 1010
साखर49gm 4019.72
गॅस45gm 9062.87
लिवर 2ml 373.7
टंग 1ml 3500.35
36.64
मजुरी 35%12.82
एकूण खर्च49.46

. 8 शेगंदाण लाडू

मटेरिअलवजन दर किंमत
शेगंदाण 1480gm 130192.4
मनुके 1500gm 100150
तूप 40gm 58023.2
इलायची6gm 30018
गॅस30gm 142001.61
ओव्हन2युनिट 714
399.51
मजुरी 35%139.82
एकूण खर्च539.33

. 9 दूषित पाणी

१) कृती: पहिले आम्ही दूषित पाणी याबद्दल समजून घेतले

२) त्यानंतर किचनच्या आणि ड्रीम हाऊसचे पाणी चेक केले

३) पाणी चेक करताना असे लक्षात आले की दूषित पाणी असल्यास पाण्याचा रंग काळा होतो.हे पाणी पिणे योग्य राहत नाही.

४) व शुद्ध पाणी असल्यास पाण्याचा रंग पिवळसर होतो व ते पिणे योग्य असते.

10 रक्तदाब

कृती:१) हे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिले आम्ही रक्तदाब याविषयी समजून घेतले.

२) त्यानंतर पाहिले की रक्तदाबाचे दोन प्रकार पडतात.१. उच्च रक्तदाब २. कमी रक्तदाब

३) उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे.

१. व्यायामाचा अभाव २. अति मानसिक तणाव ३. आहारात जंक फूड ४.आहारात मिठाचे प्रमाण वाढते. ५. अति वजन वाढणे.

लक्षणे;१ डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधार, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा जाणवण.

11 खारी

कृती: १) त्यासाठी पहिले आम्ही खारीसाठी लागणारे प्रमाण लिहिले. ते पुढील प्रमाणे

२) मैदा ५०० ग्रॅम, कस्टर्ड पावडर १२.५ ग्रॅम, लिली मार्जिन३१२, साखर १२.५ग्रॅम, मीठ १२.५ ग्रॅम याप्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

३) कस्टर्ड पावडर साखर मीठ मैद्यामध्ये टाकले व मळून घेतले. लिली मार्जिन बारीक करून घेतले.

४) त्यानंतर लेअर बाय लेअर असे चार वेळेस लेयर तयार केले व लिली मार्जिन लावले.

मटेरिअल वजन दर कींमत
मैदा250 gm 36 9
कस्टेड पावडर6.2 gm 100 0.6
लिली मार्जरीन 156 gm 3 60.80
साखर 6.2 gm 40 0.24
मीठ 6.2 gm 20 0.12
पाणी 156 gm __
ओव्हन 1 यूनिट 14 14
84.8
मजुरी 35%29.68
एकूण खर्च114.48

  12 अन्न पदार्थतिल भेसल

  1. भेसल कोण कोणत्या पदार्थमधे केली जाते
  2. तेल ,तूप
  3. कॉफी ,चहापावडेर
  4. वेगवेगले डाली
  5. अन्न पदार्थ
  6. ओषध
  7. मसाले
  8. मध
  9. पालेभाज्या
  10. फले
    भेसल युक्त पदार्थ खाल्याने शरीरावर होणारे दुशपरिणाम
  11. फूड पॉइजन
  12. उल्टी ,जुलाब ,पोट दुखी
  13. अर्धानग वायु

12केक तायर करणे.

साहित्य: प्रमिक्स पावडर , कॉको पावडर ,मैदा ,शुगर पावडर ,वेकिक पावडर ,बोकिग सोडा , दूध बटर, इ.

१) पहिले चॉकलेट प्रेमिक्स घेतले.

२) विपिंग क्रीम घेतले व त्यात तेल , पाणी ओतून मिश्रण करून घेतले.

३) एका केक टिन ( पातेले) तूप व बटर मध्ये ओतून घेणे. टिन ते चार वेळा वर खाली करायचे.

. ४) एका पातेल्यात स्टँड वर ठेवायचे व झाकून ठेवायचे .

५) एक ते अर्धा तास बेक करायचे. व झाल्यावर एक टूथ पिक व सुरी घालून

केकच्या मधोमध घालून जर ती क्लीन निघाली तर समजायच. केक तयार झाला आहे.

६) जर टूथ पिक व सुरीला केक लागला असेल तर थोडा वेळ ठेवावा लागेल.

प्रकल्प

उद्देश :- हळदी पासून लोणच तयार करणे.

साहित्य – हळद, लिंबू, आल, लसूण, मिरची, तेल

साधने : पातेल , चाकू ,पळी ,चमचा , गॅस , पॅकिंग बोटल्स ,लेबल्स

कृती : सर्व पहिले आले व हळदीची साल काढली . मिरची ,लिंबू,बारीक करून घेणे.

(लिंबाचा रस काढून घेणे) .मोहरी ,मेथी गरम करून मिक्सरला वाटणे. ओली हळद ,लसूण ,मिरची ,

मीठ , लिंबाचा रस एकत्र करून घेणे . मोहरीचे तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. मोहरी, डाळ ,हिंग

मिक्स करावे तसेच वाटलेले मिश्रण मिक्स करावे. नंतर तेल थंड झाल्यावरलोणाच्याच्या मिश्रणामध्ये घालावे.

फायदे :-१) शरीरातील सुज कमी होते.

२) पचनक्रिया सुधारते.

३) रक्त गोठत नाही.

४) ग्लुकोज प्रमाण नियंत्रण ठेवते.

५) मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

हळदी च्या लोनच्याची कॉस्टिंग

मटेरिअल वजन दर कींमत
हळद ओल 3 kg 300 900
हिरवा मिरची 1 kg 13080
लसूण 300 kg 120 36
मीठ 25 gm20 5
मोरूरी डाळ 50 gm 150 7.50
हिंग 25 gm 400 10
मोहरी तेल 2 gm 130 260
लिंबू 2 mg 150 300
गॉस 30 gm 900 rs 14200 gm 1.91
पॉकिंग जार 10gm 10
आल 1 gm 130 130
मोहरी 25 gm 120 3.00
1843.41
मजुरी 35%645.19
एकूण खर्च2488.60