वैयक्तिक स्वच्छता

उद्देश :- निरोगी राहण्यासाठी

कृती :- रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करणे . रोज सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुण घेणे .

आठवड्यातून किंवा १५ दिवासणे नख कापणे .स्वच्छ नीट व उन्हात वाळत घातलेले कपडे घालावे .

केसाची स्वच्छता करणे . दिवसातून ३ लीटर पाणी पिणे . कोणाचा ही साहित्य वापरुन नये . बाथरूम वरुण आल्यावर साबणाणे हात धून घेणे .

काय न केल्याने काय होईल

कोणाचे ही कपडे घातल्यावर इन्फेक्शन होत . तेल कट पदार्थ खल्यावर आजार होतो . दातासाठी काय आपण थंड आणि गरम किंवा चिकटपणाचे पदार्थ जास्त खाऊ नये . काही काम केल्यावर हात साबणाणे धुणे न धुतल्यावर पोटात जंतु जातात .

केस न धुतल्यावर केसात कोंडा होता . नख न कापल्यावर त्याच्यामधली घाण पोटात जाऊन पोटात दुखत . कपडे चागले सुखलेले न घातले की इन्फेक्शन होत व त्यातून घाण वास येतो .

शेंगदाणा लाडू

मटेरियल वजन दर /kg किंमत
शेंगदाणा ३ kg १३० ३९०
गूळ २.२५० gm ४६ १०३.५
तूप २५५ gm ६०० १५३
गॅस ५० gm ९०६/१४२०० ३.१९
मजुरी ३५%total ६४९.६९
लाडू २३० (४६००gm )=९१५.६९ +२२७.३९
१ लाडू :- ३.९८ रु ९१५.६९

काय शिकलो :- शेंगदाणा कसे भाजायचे ते शिकलो . व त्यातील प्रमाण किती घ्यायचा ते शिकलो .

लाडुला नीट आकार द्यायला शिकलो . शेंगदाणा लाडू कसे बनवायचा शिकलो .

मोरिंगा चिक्की

मटेरियल वजन दर /kg किंमत
शेंगदाणे 200 gm १३० २.६
जवस ८० gm १२० ९.६
तीळ १२० gm २४० २८.६
मोरिंगा पावडर २० gm १००० २०
गॅस ६० ९०६/१४२०० ५४.३६
मजुरी ३५%

मोरिंगा चिक्कीतील मिश्रण

मटेरियल वजन दर /kg किंमत
मोरिंगा चिक्कीतील मिश्रण ३०० gm १३८.७६/४२० gm ९९.११
तूप २५ gm ६०० १५
गूळ ३०० ४६ १३.८
गॅस ३० gm ९०६/१४२०० १.९१
पॅकिंग बॉक्स २बॉक्स ६/१ १२
मजुरी ३५%१४१.८२
+४९.६३
१९१.४५
total :- ५७० gm = १९१.४५
= ५०० gm = १६७.९३
२५० gm = ८३.९६
१००० gm = ३३५.८४

शेंगदाणा गूळ चिक्की

मटेरियल वजन दर / kg किंमत
शेंगदाणा300 gm 130 49
गूळ 286 gm 46 13.15
तेल 5 gm 100 0.5
गॅस 50 gm ९०६/१४२०० 3.19
पॅकिंग बॉक्स 2 बॉक्स 6/1 12
मजुरी 35% ७७.८४ +२७.२४ = १०५.०८
५०० gm साठी =१०५.०८
२५० gm = ५२.५४
विक्री किंमत = ७० रू

शेंगदाणा साखर चिक्की

मटेरियल वजन दर / kg किंमत
शेंगदाणा३०० gm १३० ४९
साखर २८६ gm ४० ११.४४
तेल५ gm १०० ०.५
गॅस ५० gm ९०६/१४२०० ३.१९
पॅकिंग बॉक्स २ बॉक्स ६/१ १२
मजुरी ३५%५०० gm साठी १०२.७७ विक्री किंमत = 70 ७६.१३ +२६.६४=१०२.७७
२५० gm साठी 51

नान कटाई

मटेरियल वजन दर / kg किंमत
मैदा 250 gm 36 9
डालडा 200 gm 140 28
पिठी साखर 200 gm 46 92
ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 per /unit 14
पॅकिंग बॉक्स 3 बॉक्स 6/1 12
मजुरी 35% total 78.2+27.37=105.57
650 साठी 105.57 इतका खर्च आला

पिझ्झा

मटेरियल वजन दर /kg किंमत
मैदा 300 gm 257.5
यीस्ट 4gm1500.6
साखर 10 gm 400.4
मीठ 4 gm 100.04
पिझ्झा टॉपिंग 10
सॉस 10
चीज 131001.3
बटर 11312313.89
ओव्हन चार्ज 1 unit 1414
मजुरी 35%57.73+20.20=77.93

नाचणीचे लाडू

मटेरियल वजन दर/kg किंमत
नाचणी पीठ 600 gm11066
गूळ पावडर 260 gm 9020.8
तूप 250 gm 600150
इलायची पावडर 8 gm 300024
गॅस 50 gm 906/14200gm3.19
मजुरी 35 %263.99+92.39=356.38
45 लाडू झाले
1 लाडू साठी खर्च =7.91 रू

तीळाची चिक्की

मटेरियल वजन दर /kg किंमत
तीळ 250 gm 240 60
साखर 250 gm 4010
गॅस 30 906/142001.91
तेल 50 gm 520 2.6
मजुरी 35%74.51 +26.07 =100. 58
वेस्ट =32 gm 250 gm बॉक्स =1
200 gm बॉक्स 1

साबण व पाण्याने हात स्वचछ धुणे

हात केव्हा धुणे :-कोणत्याही आजारी माणसाला हात लावल्यानंतर , वॉशरूम वरुण आल्यानंतर ,काही साफ सफाई केल्यानंतर ,जेवण करण्याच्या आधी ,बाहेरून आल्यानंतर ,कोणाला ही हात लावल्यानंतर .

हात का धुवायचे :-आपल्या हातावर जे काही जंतु आहे ते निघून जाण्यासाठी . आपल्याला काही आजार होऊ नये म्हणून हात धुवावे . पाच ते दहा मिनिट तरी आपण हात धुतले पाहिजेन . हाता वरचे जे जंतु आहे ते पोटात जाऊ नये म्हणून हात वेळेवर धुतले पाहिजेन .

प्रथमोपचार पेटी

साहित्य :- डेटॉल ,कापूस ,रेग्युलर बेडेज,कॉटन बेडेज ,स्टिकिग बेडेज , सोप्रा मायजिनग ,टिनचं आयोडीन ,बरनिग ट्यूब ,डेटॉल हेंड वॉश ,थरमा मीटर ,कात्री ,सेफ्टी पीन ,टॉर्च ,आय ड्रॉप , हेंड वॉश ,मास्क ,प्लास्टर बेनडेज , पेनिग स्प्रे

अन्न टिकवण्याच्या पद्धती

सुकवणे ,भाजणे ,शिजवणे ,मुरवणे ,खारवणे ,गोडवणे ,उकळवणे ,वाफवणे ,थंड करणे गोठवणे ,केनिग करणे ,हवा बंद पेकिंग , वाळवणे , रासायनिक पदार्थचा वापर करून पदार्थ टिकवणे ,बेंकिंग ,आंबणे

अन्न पदार्थ खराब होण्याची कारणे :- पदार्थातील पाणी ,हवेतील सूक्षमजीव, जीवाणूना जास्त लागणारे अन्न ,योग्य तापमान

रक्त गट तपासणे

नाव :- सूरज रवी खंडाळे

रक्त गट :- A POSITIVE

रक्त दाब तपासणे

नाव :- अंजनी गाडगे

खारी

मटेरियल वजन दर / kg किंमत
मैदा 1250 gm 3645
डालडा 75 gm 1209
मीठ 3 gm 200.06
जीरे 2 gm 6201.24
ओव्हन चार्ज 1 unit 1 unit /14RS14
मजुरी 35%69.3 +24.25=293.55

आवळा सुपारी

मटेरियल वजन दर / kg किंमत
आवळा 2300gm50115
ओवा 20gm2805.6
जीरे 50gm 62031
काळी मिरी 50gm10050
काळा मीठ60gm1207.2
साध मीठ 100gm202
हिंग 20 gm 70014
ड्रायर चार्ज 1 day 7 RS700
पॅकिंग 20pack 1RS/pack20.00
लेबल 20 L1 L/10 RS 20.00
मजुरी 35%
TOTAL :- 271.8+95.13=366.93

एकूण आवळ्याचे वजन =9981 gm

वेस्ट बिया आणि खराब आवळा =15 gm

आवळा सुपारीसाठी 2 kg आवळ्याच्या फोडी आवळा कन्डी =481 आवळ्याच्या 6481 gm

एकूण 9981 gm

चिंच खजूर सॉस

मटेरियल वजन दर /kg किंमत
खजूर 400 gm 4545
चाट मसाला 5 gm 1300.65
मीठ 10 gm200.2
गॅस 50gm 906/142003.19
मजुरी 35%128.49+43.92=169.41

कुकीज

मटेरियल वजन दर / kg किंमत
नाचणी पीठ 50 gm 80 4
गव्हाच पीठ 50 gm 35 1.75
तूप 50 gm 600 30
बेकिंग पावडर 3 gm 250 1.05
बेकिंग सोडा 1.5 gm 350 0.525
दुध 10 ml 40 0.4
गूळ पावडर 70 gm 60 4.2
ओव्हन चार्ज 14 यूनिट 10 रु / यूनिट 140
मटेरियल खर्च 181.925
मजुरी 35% 63.67
कुकीज तयार करण्यासाठी लागणार एकूण खर्च 2.45.595

खवा तयार करणे

मटेरियल वजन दर /kg किंमत
दूध 3 l 40 l 120
गॅस 120 gm 906/14200 gm 7.65
लाकडे 2 kg 10 RS 20
मजुरी 35%147.65 +51.677= 199.32
376 खव्यासाठी 199.32 रुपये इतका खर्च आला

आईस केक

मटेरियल वजन दर /kg किंमत
प्रीमिक्स व्हॅनिला 717 gm 320
प्रीमिक्स चॉकलेट 400340
तूप 10900
चॉकलेट कंपाऊंड 50150/400
व्हाईट कंपाऊंड 50150/400
ओव्हन चार्ज 1/2 unit 7/14
चेरी 1 पाकीट 40
तेल 2080
मजुरी 35%

पपई कॅडी

मटेरियल वजन दर /kg किंमत
पपई 1602 gm 101 10
साखर 1300 gm 1052
फूड कलर 1 ml 101.5
व्हॅनिला सफरचंद फ्लेवर 1 ml 41205
पपई सफरचंद1 ml 42215
केवडा 1 ml 42215
गॅस 50 gm 906/1420021
फॅन 1 unit 1 unit 31
72.99+27.97=107.91मजुरी 35%319.7