1)रक्त गट तपासणी करणे
उद्देश – मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य – रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास , स्लाईड, हॅड ग्लोज .
साधने – लॅन्सेट.
केमिकल – स्पिरीट ब्लड ग्रुप कीट ( anti- A, B, D.reagent)
प्रात्यक्षिक कृती – प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात
काही रक्त पेशी – R.B.C.S- लाल रक्तपेशी – male – ५ milian ,female : ४ milian
W.B.C.S- पांढऱ्या रक्तपेशी PLASMA: पिवळसर रक्तपेशी
कृती – 1) प्रथम हात स्वच धुहून घ्या .
2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे,व लॅणसेलणे हळूच टोचावे .
3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .
4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .
5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत.
6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील.त्यात बदल जाणवेल.
2) शेंगदाणा चिक्की
साहित्य:
१) शेंगदाने
२) गुळ
३) तेल
४) पॅकिंग बॉक्स
५) लेबल
७)गॅस
साधने:
१) कढई
२) उलाथाने
३) कटर
४) चिक्की ट्रे
५) परात
एकुन खर्च:
अनुक्रम | मटेरियल | वजन | दर/ किलो | किम्मत |
१) | शेंगदाने | 350gm | 120रु/किलो | 45.50 |
२) | गुळ | 350gm | 45रु/किलो | 15.75 |
३) | तेल | 5gm | 110रु/किलो | 1.75 |
४) | गॅस | 30gm | 1110रु/14200gm | 2.34 |
५) | पॅकिंग बॉक्स | 2box | 7रु/1box | 14.00 |
६) | लेबल | 2Lebal | 4रु/6लेबल | 1.33 |
80.67 | ||||
मजुरी 35% | 28.23 | |||
एकुण खर्च | 108.90 | |||
कृती:
१) 350 ग्रॅम शेंगदाणे भाजून घ्या.
२)त्याची साल काढून घ्या.
३) चिक्की बनवण्याचा ट्रे व रोलर घ्या व त्याला तेल लावून घ्या.
४) गुळाचा एकतारी पाक तयार करा.
५) पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे टाका.
६) ट्रेच्या साह्याने नीट आकार द्या.
७) कटरने चिक्कीच्या आकाराने कट करा.
८) पॅकिंग आणि लेबलिंग करून मार्केटिंग साठी ठेवून द्या.
3) पाव तयार करणे.
साहित्य: १) मैदा. २)मीठ. ३)यीस्ट. ४)ब्रेड इंप्रुअर. ५)तेल. ६)साखर.
साधने: १)ओव्हन. २)पाव ट्रे. ३)अप्रॉन हेडकॅप.
अनुक्रम | मटेरियल | वजन | दर/किलो | किम्मत |
१) | मैदा | 7 kg | 34रु/किलो | 238 |
२) | मीठ | 150gm | 15रु/किलो | 2.25 |
३) | यीस्ट | 150gm | 500रु/किलो | 75 |
४) | ओव्हन चार्जेस | 1unit | 10रु/युनिट | 10 |
५) | ब्रेड इंप्रुअर | 22gm | 600रु/किलो | 13.2 |
६) | तेल | 100gm | 110रु/किलो | 11 |
७) | साखर | 100gm | 39रु/किलो | 3.9 |
353.35 | ||||
मजुरी | 35% | 123.67 | ||
एकुण किम्मत | 477.02 |
कृती :
१) प्रथम सगळ साहित्य गोळा केल .
२) मैदा 7 किलो घेतला .
३) यीस्ट, साखर,ब्रेड इम्प्रुअर घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्स केलत्
४) मैद्यामध्ये 150 gm मीठ टाकल.
५) मैदया मध्ये यीस्ट , ब्रेड इम्प्रुअर,साखर चे मिश्रण टाकून त्यात मळून घ्या.
६) ते 45 मिनिट फर्मनंटेशन साठी ठेवा.
७) ट्रे ला तेल लावून घ्या.
८) नंतर त्याचे गोळे तयार करा.
९) 40 मिनिट गोळे फर्मनंटेशन ठेवा.
१०) ओव्हन 250°c ला सेट करा.
११)पाव बेक करा.
१२)लगेच तेल लावुन घ्या.
१३)पाव तयार.
4)नान कटाई तयार करणे.
साहित्य :-मैदा, दालडा, पिटी साखर, ट्रे तेल,ओव्हणं, इ.
कृति :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.
2) त्यानंतर 200gm डालडा घेऊन तो वितलावला आणि त्यामध्ये
पिटी साखर 200gm चाळून ठाकली.
3) नंतर मग त्यात 250gm मैदा टाकला व 1थेंब ठाकला
4)व ते मिश्रण मळून घेतले.वेगवेगळ्या अकराच्या सच्यामध्ये
नानकटाई तयार केली.
5) आणि ओव्हन मध्ये 250c ते 180c तापमान बेक केले.
निरीक्षण:-1) नान व्यवस्थित बेक झाली.
2) चविष्ट व मऊ नान कटाई झाली
3) अर्धा किलो नानकटाई तयार केली.
5) पदार्थराचे मोजमाप करण्याच्या साधनाची ओळख.
निरीक्षण :- 1kg – 1000 gm
1/4 kg – 250 gm
1/2 kg – 500 gm
3/4 kg – 750 gm
2) 1 litre – 1000 mili
1mili – 1000 मायक्रो लीटर
1/2 li – 500 mili
1/4 li – 250 mili
3/4 li – 750 mili
3) 1inch – 2.5 cm
1foot – 30cm
1foot – 12 inch
5.5foot – 162.5 cm
5 foot – 150 cm
5 inch – 12.5 cm
मोजमापासाठी आपण अशा प्रकारची साधने वापरू शकतो.
आपल्याकडे वजन काटा नसल्यास आपण मार्केट मधून काही मोजमाप करण्याचे चमचे घेऊ शकतो.
6) चिचेचा स्वास तयार करणे.
कृति:- 1) सुरवातीला आम्ही चिंचे मधील काड्या व टरफहले
काडून घेतले.गरम पाण्यात उकळून घेतले
2) नंतर चिचेच्या उकळालेल्या पानी एका भंड्यात गाळून
घेतले.
3) चिचेच्या बालकांमध्ये 3KG गुळ टाकून हलवून घेतले .
4) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्यात्य 30gm मिरची पावडर
100gm काळे मीट आणि 20gm गरम मसाला ठाकले ते मिश्रण
हळवून घेतले. घट होईपर्यंत गॅसवर ठेवले
मग चिचेचा पल्प घट झाल्यावर तो ब्लब मोजला व तो मोजल्यावर
एकूण 4.8kg स्वास किचनला दिला व 4.8kg स्वास बनवण्यासाठी
427.18 रुपये खर्च आला.
7) केक तैयार करने
साहित्य:- प्रीमिक्स पाउडर, केक टिन, प्यौचोला, जाम पानी, क्रीम, पिशव्या, वैद्य वैद्य फुलांची साचे इस।
कुति:- सर्वप्रथम ३०० ग्राम प्रीमिक्स पाउडर घेतली। यामधे२०० मिली पानी टकले व। ते ढवूण घेतले
त्यानंतर बेक झालेला भाग सूरी ने कापुन घेतला त्यावर जाम लावून घेतला त्यावर क्रीम लावली पुना असच केले
त्यानंतर वेगवेगलया आकाराची साचया मार्फत केक वर डिजाइन काडून घेतली आमचा एकुन १.५ कीलों केक तयार केला
आशा प्रकारे आमही केक बनवला
केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग
हा केक आमही आमचया इथे बर्थडे असलेलया मुलाला कापायला दिला
केक बनवण्या साठी लागणारे साहित्य :-
नीरीक्षन :- केक मेधे कीमजासत होती.
8) आवळा candhi तयार करणे .
कृती ;- १) सुरवातीला १ kg आवळे घेतले .
२) व ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले
३) त्यांतर त्या आवळ्याचे तुकडे करून घेतले
त्यातील खराब तुकडे बाजूला काढले .
४) मग एक बरणी घेतले . त्या बरणीत सुवातीला साखर
टाकली त्या नंतर आंवळ्याचे तुकडे टाकले . पुन्हा साखर
टाकली व त्यावर आवळ्याचे तुकडे टाकले .
५) आणि बरणीत पूर्ण पणे पॅक बंद करून घेऊली .
9) पिजा तयार करणे
साहित्य ;- मैदा , यीस्ट ,साखर ,मीठ ,मिल्क पावडर ,बटर ,आल पेस्ट ,टमातो स्वस ,
शीमल मिर्च , कांदा ,टोमॅटो ,चीज ,ओव्हन ,ओव्हन ट्रे
This image has an empty alt attribute; its file name is IMG_20220923_151904-766×1024.jpg
.
कृती ;-1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.
2) त्यानंतर 120gm मैदा घेतला यीस्ट +साखर + आलं यांची टाकली
आणि ते मळून घेतल आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.
3) मैदा बटर आणि पेस्ट टाकली.आणि ते मिश्रण मळून घेतलं. त्याचा
पिठाचा गोळा तयार केला.
4) वतो तीस मिनिटे फामेटेशन साठी ठेवले.
5) त्यानंतर कांदा,टोमॅटो, शिमला मिरची कापून घेतली.
6)फर्मेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.
त्यावर तेल लावले त्यावर टोमॅटो सॉस लावडा.
7) त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला.
आणि त्यावर कांदा टोमॅटो सिमला मिरची यांचे तुकडे टाकले.
8) आणि त्यावर चीज टाकले पिझा 150 ते 180c तापमानाला
ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले.
10) ors तयार करणे.
साहित्य :-पानी, साखर,मीठ, गँस. इ.
कृति :- 1)सुरुवातीला 1लिटर पाणी घेतले.
2) मग ते पाणी उकळून घेतले.
3) पानी थंड करून घेतली
D 4) त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा मीट +6 चमचे साखर
टाकली.
5) आणि ते ढवळून घेतले.
6) अशाप्रकारे ors तयार केला.
फायदे :- 1)गुलाब सारखे आजारांना दूर करू शकतो.
2) शरीरातील पाणी rehydrat
3) जिम करताना वापरू शकता.
11) टोस्ट तयार करणे
साहित्य ;- मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर ,साखर ,मीट
कृती ;- 1) सर्व प्रथम 250 gm मैदा घेतला .
2) त्यानंतर यीस्ट +साखर +कस्टर पावडर पाण्यात मिक्स करुन घेतले .
3) ते मिश्रण मैदयात टाकले वचवी नुसार मीट टाकले आणि पीट चागले मळून घेतले .
4) मळलेले पीट फरमेटेशन साठी ठेवले .
5) नंतर मग पीट चपाती सारख लाटून ते फोल्ड करुन ब्रेड मध्ये ठेवले .
6) आणि 200 सेलसीएस च्या तापमानाला ओव्हन बेक केले
7)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे तुकडे केले .
टोस्ट ची कॉसटीनग
अ क्र मटेरियल वजन दर / किलो किमत
- मैदा 250 gm 35/kg 8.75
- यीस्ट 5 gm 180/kg 0.9
- कस्टर पावडर 10 gm 35/100gm 3.5
- साखर 50 gm 37/kg 1.85
- मीट 1.5 gm 15 kg 0.0225
- मंजूरी 25 3.75
- एकुण 18.77.
12) खारी तयार करणे .
साहित्य ;-मैदा ,साखर ,मीट, जीरा ,तूप ,दालदा इ .
कृती ;-1) सुरवातीला अर्धा kg मैदा घेतला
2) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीट टाकून व पाणी टाकून मळून घेतले .
3)मळून झाल्यावर ते पीट 10 मिनटे फ्रीजला ठेवले .
4 )त्यानंतर टेबलावर दालदा घेऊन त्यात जीरा टाकला तो मिक्स करुन घेतला .
5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीट चपाती सारख लाटून घेतले ते
ते झाल्यावर त्यावर दालदा लावून घेतला तसेच साखर टाकली
6) आणि पुस्तकासारखी घाडीमारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले .
7) त्यानंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून खरीच्या आकारसारख तुकडे कातरणे कट करुन घेतले .
8) आणि त्या खारीला 150 ते 180 सेलसीएस तापमानात बेक केले .
अ क्र मटेरियल वजन दर /किलो किमत
- मैदा 500 gm 35/ kg 17.5
- दालदा 110 gm 46/kg 5.06
- साखर 20 gm 37/kg 0.74
- मीट 3 gm 15/kg 0.045
- जीरा 5 gm 300/kg 1.5
6) बटर 10 gm 220/kg 2.2
7) मंजूरी 6.76
.8) एकुण
3.3.805
निरीक्षन ;- 1)घरगुती खारी तयार केली
2) वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली .
13) पाणी परीक्षण करणे .
साहित्य ;- वाटर टेस्ट बॉटल 2,नोंद वही ,पेन ,टेस्ट पेपर इ .
कृती ;- 1)सुरवातीला दोन वाटर टेस्ट बॉटल घेतल्या
2) त्या दोनी बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला .
3) आणि एका बॉटल मध्ये किचनमधील पाणी घेतले आणि
दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रेम हौसचे पाणी घेतले
4)व त्या दोनी बॉटलवर आजची दिनाक व वेळ लिहिली
निरीक्षन ;- 1) किचन मधील पाणी काळे झाले आहे याचा अर्थ किचन मधील पाणी
थोड्या प्रमाणात दूषित आहे
2)ड्रीम हाऊस मधील पाणी पांढरे आहे याचा अर्थ हे पाणी पिण्यास हरकत नाही
14)प्रथम उपचार
1)प्रथम उपचार कशाला म्हणतात ;-घायल वैकती व रोगीला डॉक्टरान
कडे नेन्या अगोदर व दवाखान्यात नेन्या अगोदर
केला जाणार घरचा उपचार म्हणजे प्रथम उपचार
2)प्रथम उपचारचा उदेश ;-जीव वाचवण्यात मदत जखमी रोगीला धीर देतो
प्रथम उपचारणी होणाऱ्या वेदना कामिहोतात
जखमी वैकतीचा रक्तस्त्राव कमीहोतो .
3)प्रथम उपचार पेटी मध्ये काय व कोणती वस्तु पहिजेत ;- सेफ्टी पिन ,प्लास्टर बँडेज ,मास्क ,
थरमामीटर, बँडेज ,एलेक्ट्रिक पावडर ,टॅब्लेट .
हातमोजे ,कापूस ,कैची, बॅटरी,चिमटा ,हँडवंश ,सेनिटईजर ,
हायड्रोजन पेरऑक्सिडी इ .
15) रक्तदाब म्हणजे काय
रक्ताने रक्तवाहिन्यावर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबस रक्तदाब असे म्हणतात.
2 ) रक्तदाबचे प्रकार ;-
1)उच्च रक्तदाब ( high bloodpressure)
2) कमी रक्तदाब (low bloodpressure)
3) रक्तदाब तपासण्याऱ्या मशिनीची नावे ;- 1)प्रउड कफसह अनिरोइड स्फीगमोम
ममोमीटर
2) इलेक्ट्रिक स्फीगमोम ममोमीटर
3) क्लिनिकल पारा ममोमीतर
4) रक्तदाबच शोध कुणीलावला ;-
रक्तदाबच शोध वीलेम हऱ्वे यांनी 1959 साली लावलाय .
रक्तदाबचे मिडियम प्रमाण 120/80 mm/hg असते .
रक्तदाब तपासणी.