उदेश:- गाईसाठी चारा तयार करणे .
साहित्य ;- कुटी मशिन, चारा, वजन काटा, कॅरेट, कापड, मीठ, सोडा 50 ग्राम .
कृती ;- 1. पहिल्यांदा मशिन सुरू केल .
2. बाजरीची पेंडी सोडून मशीनमध्ये टाकणे .
3. माशीनमध्ये बाजरीचे बारीक-बारीक कुटी करून घेतली .
4. नंतर आम्ही त्या कुटीच वजन केल .
5. त्या नंतर आम्ही त्या कुटिचा एक लेयर घातला.
6. त्यावर 50 ग्राम मीठ आणि 50 ग्राम सोडा पसरला.
7. नंतर आम्ही पुन्हा त्यावर कुटीचा एक लेयर घातला.
काळजी ;- 1. कुटी बारीक करणे.
2. चारा हवेशीर ठेवणे.
3. चारा टाकताना मिक्स करणे.
कुटी मशीन;- घेर , ब्लेड , 2 hp मोटर , shaapt whiler .