चारा तयार करणे

Dec 23, 2021 | Uncategorized

उदेश :- पोषटिक चारा तयार करणे

साहित्य :-हिरवा चारा ,सुक चारा ,कुटीमशिण , मीठ , गुलपानी

क्रूती

1- 10 किलो सुका चारा घेतला

2- सुक्या चाऱ्याची मिक्स कुटी केली

3- वरुण मीठ पानी टाकले

[मीठ व पानी चविसाठी टाकले]

काळजी

1- कुटी हवेशीर हवी

2- तिचा थिग नको म्हणजे गरम होणार नाही

3- ताज्या चाऱ्याची 2 ते 3 तास आथी कुटी करून ठेवावी

[ 10 किलो चाऱ्यासाठी मीठ ] -100 ग्राम

गूळ – 200 ग्राम