साहित्य = चिंच खजूर, साखर, मीठ, काळ मीठ, लाल मिरची, गरम मसाला, चाट मसाला, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेनझाईड इ.
कृती = पहिल्यांदा आम्ही चिंच व खजूर साफ केले. नंतर वजन करून घेतले. नंतर चिंच व खजूर हे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. नंतर चिंच चे वजन हे 1किलो होते. तर खजूर चे वजन 700 ग्रॅम होते. त्यामध्ये पाणी हे 1kg 700 ग्राम घेतले. मग आम्ही एका टोपामध्ये सर्व घेऊन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले. मग आम्ही उकळी येऊन दिली नंतर गॅस बंद केला मग थंड झाल्यावर नंतर मिक्सरला फिरवून घेतले. नंतर पुरणाच्या चाळणीने करून घेतले. मग नंतर त्यामध्ये साखर, मीठ, काळ मीठ, लाल मिरची, गरम मसाला, चाट मसाला, घालून घेतला नंतर सायट्रिक ऍसिड व सोडियम बेनझाइड मध्ये मिक्स करून घेऊन, मग घालने. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवणे. सकाळी सॉस तयार आहे.
कॉस्टिंग =