साहित्य. चिंच 1200gm

खजूर १२००gm

साखर 2000gm

गरम मसाला 20gm

मिरची मसाला 20gm

मिठ 20gm

सोडियम बेंजोएट 10gm

सायट्रिक ऍसिड 2.gm

काळे मीठ 30.gm

चाट मसाला 15gm

गॅस 75.gm

इलेक्ट्रिक चार्ज 1/2 unit

पॅकिंग चार्ज 2 ते

कृती. चिंच धुऊन घेतली तुम्हाला, खजूर मधले बिया काढल्या

चिंचवा खजूरच्या दुप्पट पाणी घेतले व पातेल्यात गॅस वर ठेवले

अर्धा तास भिजवन घेतले शिजून झाल्यावर गॅस बंद केला व मिश्रण थंड करायला ठेवले. मिक्सरमध्ये वाटून घेतले व चाळलेले चाळून घेतले गरजेनुसार पाणी घातले तयार झालेल्या पल्प मध्ये साखर व दिलेल्या सर्व मसाले टाकले व परत एकदा शिजवून घेतले व थंड झाल्यावर सोडियम बॅन्जॉय व सायट्रिक ऍसिड टाकले कोरड्यावर जार मध्ये भरून ठेवले.