प्रस्तावना

आंबट असते आणि लहान पोरांना खूप आवडते.

लागणार पदार्थ व साहित्य.

खजूर ,

गुलुकोज ,

चिंचा ,

कृती

आम्ही शिकण्यासाठी करतो.

कस बनवल ते

चिंचा ची साल काढली होती ती चिंचा घेतली आणि ती भिजत टाक ली होती त्या चिंचा घेतल्या दोनशे ग्रॅम भिजलेल्या चिंचा घेतले ते गेस वरती ठेवल्या त्यामध्ये खजूर टाकलं ग्लुकोज टाकलं अन ते थोडे वेळ तसच हलवल त्याच्यानंतर चिंचगोळ्याचे मस्त काळजी घेतली आणि चिंच गोळी तयार केली.

कास्टिंग

अजून खर्च

44

जास्त दिवस टिकून ठेवणे.

हे जास्त दिवस टिकून राहते फक्त नीट ठेवायचे बरणीत काही.