जनावरांचे अंदाजे वजन काढणे
उद्देश :- जनावरांचे अंदाजे वजन काढणे .
साहित्य :- मोजपट्टी, नोंदवही , पेन , गाई .
कृती :- १. मीटर टेपने गाईची लांबी मोजणे.
२. नंतर गाईचा घेर मोजला.
३. लांबी मोजत असताना लांबी ७६ इंच आली व छातीचा घेर हा ६३ इंच आला .
calcuticn.
सूत्र = [ छातीचा घेर ]२* लांबी
६६६
(६३)२*७६
= ६६६
३०१६४४
= ६६६
=४५२. ९ kg
एका गाईची वजन =४५२. ९kg
2] सूत्र = [ छातीचा घेर ]२* लांबी
, ६६६
(63)2*67
= 666
3969*67
= 666
=399. 28 kg
एका गाईची वजन =३९९. २८ kg