जनावरांचे व विकासावरून वय ओळखणे.
उदेश: जनावबांचे दंन विकासावरून वय ओळखणे…
साहित्य : हॅन्डक्लोज, गाई, शेळी, इत्यादी..

निरीक्षण:
1)शेळीच्या दाताचे निरीक्षण केले.
2)त्यावरून त्याचे दुधाचे दात व कायमचे दात किती आहेत हे पाहिलं.
3)त्यांच्या दाताच्या अंदाजे वरून त्याचे वय किती आहे हे काढले.
4)उदा…एका शेळीचे 6 दात कायमचे व 2 दात दुधाचे असेल तर तिचे वय 2 ते 2.5 वर्ष इतके असेल.
5) जसे आपण शेळी चे काढले त्याच प्रमाणे आपण गाई चे कडले.

